Aug 13, 2020
प्रेम

तुझं ते प्रेम आणि माझा तो विश्वास - P1

Read Later
तुझं ते प्रेम आणि माझा तो विश्वास - P1

तो  दिवास  तुला  आठवतो  कि  नाही  मला  नाही  माहित  पण  अरे  मला  आज  हि  तू  दिसतोस  त्याच  अवतारात 
मी  शेवटी  पाहिलं  तुला  आणि  तू  गणवेशातच  होता  रे 
किती  छान हसरा  आणि  मस्त  दिसत  होता  रे  तू .
तीच  बनियान  आणि  तेच  शाळेची  पॅन्ट :P
तू  आता  माझा  नाहीयेस  ना  मग  आज  नाही  मस्त  दिसत  :) 

Circle Image

Mahi

IT Engineer

I am an Engineer and hopelessly romantic