Aug 13, 2020
प्रेम

तुला पाहता क्षणी तुझा झालो

Read Later
तुला पाहता क्षणी तुझा झालो

कसं सांगू तुला पाहताच क्षणी मी तुझा झालो

तुझ्या त्या काळया भोर डोळ्यांमध्ये स्वतःला हरवून आलो

तुझ्या त्या रेशमी मुलायम केसांमध्ये गुंतून गेलो

तुझ्या त्या रसाळ गुलाबी ओठांमध्ये मदहोश झालो

हसताना पडणाऱ्या तुझ्या गालावरच्या खालीवर फिदा झालो

खरंच कळत नाही मला कसं सांगू मी तुला पाहताच क्षणी तुझा झालो