सर्वात चांगल काय?

प्रथम दुःख भोगून नंतर सुख भोगणे प्रथम निर्धन असून श्रम करून धनवान होणे पायी चालल्या नंतर वाहन?

प्रथम दुःख भोगून नंतर सुख भोगणे
प्रथम निर्धन असून श्रम करून धनवान होणे
पायी चालल्या नंतर वाहनात बसणे
थोडी भूक सहन करून नंतर आहार घेणे
कुसंतती पेक्षा निसंतन असणे
पापाचा पैसा कमाविण्यापेक्षा खर्च कमी करते
मूर्ख मित्रा पेक्षा बुद्धिमान शत्रू चांगला
दुःखाला दुःख न मानता आपल्या 
कर्माचे फळ मानणे
आणि सर्वात महत्त्वाचं ईश्वराने दिलेल्या परिस्थितीत संतुष्ट रहाणे

भाग्यश्री थोरात