Login

कधी होणार स्वातंत्र्य विचार?

Think
िवचार
मला आवडते साडी नेसायला पण माझा साठी.
मला आवडते सजयला पण माझासाठी.
मला आवडते जेवण बनवायला पण फक्त माझा साठी का मी इतरा साठी करु.
मला आवडते बाहेर जाऊन काम करायला का मी पैसे कामवून इतरना देऊ.
ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्यासाठी का नाही करू शकत?
साडी नेसाच आिण सजाच इतरसाठी ȑामुळे मला होणार ũास नाही िदसत कोणला त्या हजार लोकांमध्ये बाहुली सारखी मला मिरवताना.
पाहुणे घरी येणार ना मीच का जेवण बनवायच कि चन मध्ये मार मार मरते ते कोणला नाही दि सत.
कधी होणार मुली स्वातंत्र्य? कधी स्व:तासाठी जगणार? लोकांच्या घाणेरडे नजरे आणि घाणेरडे विचार कधी बदलणार आहे?
0