खूप सारी मुले पाहिली
पण तुझ्यासारखे नव्हते कोणी
सारे पारख करायचे
शरीरावरूनच फक्त कायम
पण तु मात्र वेगळा भासलास
तु मला पाहिलास
फक्त माझ्या कामावरून
तु मला पाहिलास
फक्त माझ्यातील व्यक्तित्वावरून
म्हणूनच मन विचारते
तु माझा होशील ना
कित्येक मुले मी पाहिली
पण तुझ्यासारखा तूच तो
मुलगी आहे म्हणून तू
मला न कमी समजायचास
मला नेहमीच म्हणायचास
मुलगी म्हणजे नसते कमजोरी
ती असते संसार वाढवणारी शक्ती
म्हणूनच मन विचारते
तु माझा होशील ना
मी माझी मते न मांडायची
तुच मला शिकविलास
स्वत:हाची मते मांडायला
अन तुच माझ्यात जागविलास
स्वत्वाची ती जाणीव
म्हणूनच मन विचारते
तु माझा होशील ना
स्वप्ने होती मी हरवून बसले
पण तु नव्याने दाखविलीस
माझ्यात लपलेली स्वप्ने
अन पुन्हा भरारी घेण्याची
ओढ माझ्यात जागवलीस
म्हणूनच मन विचारते
तु माझा होशील ना
स्वत:हाचाच विचार फक्त
करत आले मी आजवर
तु मला शिकविलास
या देशावर प्रेम करायला
अन समाजकार्य करायला
म्हणूनच मन विचारते
तु माझा होशील ना
कारण निस्वार्थ प्रेम करणे
हे तर तुच मला शिकविलेस
म्हणूनच मन विचारते
तु माझा होशील ना
पण तुझ्यासारखे नव्हते कोणी
सारे पारख करायचे
शरीरावरूनच फक्त कायम
पण तु मात्र वेगळा भासलास
तु मला पाहिलास
फक्त माझ्या कामावरून
तु मला पाहिलास
फक्त माझ्यातील व्यक्तित्वावरून
म्हणूनच मन विचारते
तु माझा होशील ना
कित्येक मुले मी पाहिली
पण तुझ्यासारखा तूच तो
मुलगी आहे म्हणून तू
मला न कमी समजायचास
मला नेहमीच म्हणायचास
मुलगी म्हणजे नसते कमजोरी
ती असते संसार वाढवणारी शक्ती
म्हणूनच मन विचारते
तु माझा होशील ना
मी माझी मते न मांडायची
तुच मला शिकविलास
स्वत:हाची मते मांडायला
अन तुच माझ्यात जागविलास
स्वत्वाची ती जाणीव
म्हणूनच मन विचारते
तु माझा होशील ना
स्वप्ने होती मी हरवून बसले
पण तु नव्याने दाखविलीस
माझ्यात लपलेली स्वप्ने
अन पुन्हा भरारी घेण्याची
ओढ माझ्यात जागवलीस
म्हणूनच मन विचारते
तु माझा होशील ना
स्वत:हाचाच विचार फक्त
करत आले मी आजवर
तु मला शिकविलास
या देशावर प्रेम करायला
अन समाजकार्य करायला
म्हणूनच मन विचारते
तु माझा होशील ना
कारण निस्वार्थ प्रेम करणे
हे तर तुच मला शिकविलेस
म्हणूनच मन विचारते
तु माझा होशील ना
©®Prajakta kalpana raghunath panari
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा