भानावर आले तेव्हा..

भानावर आले तेव्हा..


भावनांचा पसारा वेचताना
कित्येक वर्ष उलटली..
भानावर आले तेव्हा कळलं,
सगळ्यांची मनच पालटली..