जुलै चा महिना होता आणि मुंबई नेहमी प्रमाणेच पावसात नाहून निघाली होती. समुद्र उसळला होता, अँड आकाशात फक्त विजा चमकत होत्या. त्याच वेळेस जय त्याच्या गाडीतुन marine drive वरून घरी चालला होता. त्याच्या बरोबर सावी म्हणजेच त्याची होणारी बायको पण होती. सावी पूर्ण वेळ काहीतरी बोलत होती पण जय अगदीच शांत होता. त्याचं तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. तेवढ्यात जय नर जोराय ब्रेक मारून गाडी थांबवली.
" अरे वेडा आहेस का ! असा का थांबलास येवढ्या पावसात ?"
" सावी येवढ्या पावसात,अँड समुद्र उसळलेला असताना ती कोण मुलगी एकटीच बसली आहे ... आपण तिची मदत करू..."
जय दार उघडणार तेवढ्यात सावी ने त्याचा हात पकडला,
" नको, मला घरी सोड आणि मग ये तू... "
जय काही न बोलता सावीला घरी सोडलं, मग काहीच नबोल्ट तो वेड्या सारखी गाडी चालवत परत तिथे आला, जिथे त्याने त्या मुलीला पाहिलं होतं, का माहीत जय त्या मुलीकडे ओढला जात होता. त्याचा कंठ दाटून आला होता, तो त्याच ठिकाणी पोहोचला. येवढ्या पावसात गाडीतून उतरला, थोडी इकडे तिकडे नजर फिरवली, ती मुलगी कोठेच दिसत नव्हती, तो जरासा भांबावून गेला, परत गाडीत बसला आणि थोडा लुध्ये गेला ती दिसत आहे का ह्या अपेक्षेत....
त्याला ती मुलगी चालतांना दिसली...तो गाडीतून उतरला आणि तिच्याकडे धावत गेला,
" हॅलो, तुम्ही येवढ्या पावसात भिजायला वेड्या आहेत का ? High alert जाहीर केलेला आहे आणि तुम्ही इकडे येऊन फिरत आहात...."
जे ऐकताच ती मुलगी मॅगी फिरली, तिचा चेहरा पाहून जय थक्क झाला, तिच्या चेहऱ्यावर मारलेल्याचे वण होते, थंडीने कापत होती, तिच्या हातांवर काहीतर लागल्याचे चिन्ह होती, अँड येवढ्या पावसात तिच्या डोळ्यातलं पाणी पण लक्ख दिसत होतं,असे बघून त्याचा पण डोळ्यातील पाणी आले, तिच्या खांद्यावर हात ठेवत जय म्हणाला,
" माही, ही काय अवस्था केलीयेस तू स्वतःची... तु पाहिले गाडीत बस, चल ... मला तुला असं बघता नाही येणार..."
" मी नाही ओळखत तुला... "
" तू.... मला नाही ओळखत ???? डोकं ठिकाणावर आहे ना.... पाहिले तू गाडीत चल, पावसात खूप भिजली आहेस..."
माहीच्या हाताला ओढत त्याने तिला गाडीत बसवलं, गाडीतल्या एक नॅपकिन ने तिच्या चेहरा पुसला, पुसताना ती वेदनांनी कळवळत होती. हुंकारे देत होती, अँड आपले रडणे लपवायला प्रयत्न करत होती. तिच्या गालांवर अलगद हॅट फिरवत जय म्हणाला,
" तू अशी काशी झालीयेस... तुझं मागच्या नाहिन्यात लग्न झालं होतं ना, तुझया नवऱ्याला माहीत आहे का तू इथे आहेस ते... आणि इथे कशी आलीस... काय झालंय तुला... मला काळजी वाटत आहे तुझी खूप..."
" ह्या सगळ्या गोष्टींचा तुझा काहीच संमधं नाही..."
" असा कसा नाही... 3 महिन्या पूर्वीपर्यंत आपला एकमेकांशिवाय पान पण हलत नव्हतं... आणि आज काही समंध नाही.... असं कसं म्हणू शकतेस..."
" माझ्या आयुष्यातली 2 वर्ष मी वाया घालवली... तुझ्याशी नातं जोडून "
" वाया घालवलीस ? तू काय बोलत अहेस..."
" 2 वर्ष केलेलं उपकार खूप अहेत मला माझ्या घरी सोडण्याचा अजून एक उपकार कर ...."
" उपकाराची भाषा बोलतांना जीभ नाही का जड झाली तुझी ???? जाऊदे....तू एवढा तिरस्कार करतेस माझा"
" I hate you... I wish मी आपल्या पैकी एकाला समोवून टाकू शकेन... म्हणजे मुक्त तरी होईन मी..."
" माही तुझ्या ह्या बोलण्यावर मला काय बोलावे खराक्सह समजत नाहीये.... "
" तू काय बोलणार... "
ह्याच्या पुढे माहीच्या सासरच्या घरी जाई पर्यंत शांतता होती, त्याने तिला तिच्या बंगल्याच्या बाहेर सोडलं, त्याने पाहिलं तर एक माणूस छत्री घेऊन फोन वर बोलत होता, त्याने जशी गाडी पहिली तो धावत आला, माही बाहेर अआली तिच्या हाताला ओढत ओरडून तो माणूस म्हणाला,
" कुठे होतीस, असलं परत केलंस तर घरात यायचं विसरून जायचं...."
हे बघून जय ला राग आला, तो पण रंगात बाहेर उतरला,
" hello sir, थंड घ्या, तिची अवस्था पहिलीत का ? "
" तू सांगू नकोस मला तिच्याशी कसं वागायचं ते, आमचं लग्न झालाय आमही बाघु तू निघ ."
हे ऐकून आणि बघून त्याला धक्का बसला, तो काही न बोलता त्याचा घरी परतला , घरी गेल्यावर कुणाशी न बोलता आपल्या खोलीत गेला आणि रडू लागला, त्याला माहित होतं माहीच्या ह्या अवस्थेचा खरा कारणीभूत तोच होता, आणि तो ह्या परिस्थिच काहीच करू शकला नाही. तोंतासाच ओला झालेला झोपून गेला, खूप त्रास झाला होता त्याला त्या रात्री.
दुसऱ्या दिवशी, अभि जय चा मोठा भाऊ आला, त्याने त्याला प्रेमाने उठवलं, त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला,
" जय, काय झालंय तुला ? "
डोळे पुसत जय म्हणाला,
" माही भेटली होती काल, खूप वाईट अवस्थेत आहे ती... हे सगळं माझ्यामुळे झालाय दादा, मी काय करू मला काहीच कळत नाहीये !! "
" तू पाहिले फ्रेश हो, आवर, आपण चहा पीत बोलू, मी आणतो चहा"
जय ने होकारात मान डोलावली आणि तो बाथरूम मध्ये गेला, त्याने आरशात पाहिलं आणि त्याला 2 वर्षांपूर्वी घडलेला सगळं एकदम आठवू लागलं. तो हरवून गेला....
२ वर्ष पूर्वी.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा