पाऊलखुणा..

पाऊलखुणा..

प्रवास उलगडताना नवा जुना

काळाच्या लाटेने

पुसल्या ज्या..

मी न पाहिल्या त्या

माझ्याच पाऊलखुणा..