निर्मळतेचं वलय..

निर्मळतेचं वलय..


निर्मळ असं काही भेटत नाही आता..
सगळं भेसळ झालंय..

मन निर्मळ असेल तर पुन्हा
अनुभवता येईल निर्मळतेचं वलय..