दिवसाची माझ्या सुरुवात तू...
डोळे उघडताच डोळ्यांवर पडणारे सोनेरी किरण तू...
मनात आलेली पहिली आठवण तू...
चहासोबतची गोडी तू...
रात्रीचा शेवट तू...
रात्री पडलेले स्पप्न तू...
गालावर आलेलं हसू तू...
डोळ्यात येणार पाणी तू...
राधेचा या कान्हा तू...
गोकुळाची शाण तू...
जिवंतपणी भेटलेला स्वर्ग तू...
मधुर बासुरीचा आवाज तू...
बेधुंद मनाची आस तू...
सुखद क्षणांचा भास तू...
मनाची होणारी घालमेळ तू..
माझ्या आयुष्याची कहाणी तू...
Ashu.