छोटीशी गोडुली Lovestory - अलक

छोटीशी गोडुली Lovestory - अलक

" तुझी आताची क्रश कोण आहे ", तिने लाडीकपणे विचारलं.

" कोणी नाही ", असं म्हणत त्याने सुंदर smile केलं..

आणि तिला तिचं उत्तर मिळालं..