कल्पना

एका स्त्री चि जीवन कथा

  कल्पना...एक कथा आणि बराच काही

कल्पना एक अशी मुलगी जि स्वतःच्या विश्वात रामनरि. नेहमी आनंदी,सगळ्यात मिळून,मिसळून राहणारी. दुसऱ्यांच्या आनन्दात् स्वतःचा आनंद शोधानारि ,आई वडिलांची एकुलती एक मुलगी.

   शर्वरी ताईंना लग्नाच्या 16 वर्षांनी हे कन्यारत्न  प्राप्त झाले. खूप उपचार घेतले दिवस राहण्यासाठी पण म्हणतात ना नशिबात जे असतें तेच मिळते आणि प्रत्येक गोष्टीची एक वेळ असतें ती वेळ आली कि ती गोष्ट मिळते त्याप्रमाणे शरदराव आणि शर्वरी ताईंना हा सुखाचा दिवस पाहण्यासाठी हि 16 वर्षाची तपस्या करावी लागली. 

आजचा दिवस हा सोन्याचा दिवस म्हणून दोघांच्या आयुष्यात आला होता. शर्वरि ताईंना आज मत्रुत्वा चे  सुख लाभले होते. त्यांच्या जीवन रुपी बागेत कल्पना नावाचे एक सुंदर फुल उमालले होते. 

🎭 Series Post

View all