आयुष्याच्या या वळणावर - भाग 36

मधू : अरे हो मी ठरवलं होत.. पण गडबडीत तुला सांगायच विसरले.. आपण सगळयांना कपल वॉच गिफ्ट दिले तर...

आयुष्याच्या या वळणावर - भाग 36

मागील भागात आपण बघितली की सगळेजण मिळून या रविवारी शॉपिंगला यायची तारीख ठरवली होती.

ठरल्या प्रमाणे दोन दिवसांनी सगळ्यांनीते फ्री असल्याचे कळवले.

मधू आणि आशुतोषला या दिवसाची खूपच जास्त ओढ लागली होती.

अखेर तो दिवस उजाडला.. एक दिवसात खरेदी पूर्ण होणं शक्य नव्हत. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी दोन दिवसात खरेदी करायचे ठरले..

शनिवारी सगळे जण दागिने वगैरे खरेदी करणार होते.

मधुचे आईबाबा आणि मधू बबलू कडे थांबले होते , मीना आणि महेश आशुतोष च्या घरी...

बबलूला शनिवारी येन शक्य नव्हता त्यामुळे तो ऑफिस ला गेला.

ठरल्याप्रमाणे सगळेजण 10 वाजता एकत्र आले.. सगळेजण शॉप मधें गेले...

मधू आणि आशुतोष मागून हळू हळू येत होते.

मधुने पिंक आणि ब्लू कलरचा कुर्ता आणि पायजमा घातला होता. त्यावर ब्लु अंजली सोनेरी कलरची भरजरी ओढणी घेतली होती

. आशुतोष : मधू.. खूप छान दिसत आहेस..

तोच आतून मधुची आई तिला हाक मारते..

मधू : डोळयांनीच थँक यू.. म्हणून मधु आत जाते.

सर्वात आधी मंगळसूत्र ची खरेदी चालू होती..

मधूला त्यातील एक डिजाईन फरक आवडते.. ती ते गळ्याला लावून बगते...

नंन्तर तिची नजर फक्त आशुतोष ला शोधत होती   .

तोच सगळ्यची नजर चुकवून अचानक आशुतोष मागे येऊन थांबतो आणि तिच्या कानात बोलतो

आशुतोष : खूप छान आहे. हेच घेऊ......

मधूला तो आल्याचं आरशात दिसत. ती मानेच होकार देते....

कानातले, बांगड्या अशी सगळी खरेदी एकत्रच आणि दोंघांच्या पसंतीने होते.

संध्याकाळी सगळे जण दमलेले असतात....

लगेच झोपून जातात.

मधू आशुतोष च्या फोनची वाट बगत होती. तो च तिचा फोन वाजतो..

मधू : किती वेळ फोन करायला .... खूप वेळ झाले वाट बगतेय..

आशुतोष : अग बऱ्याच दिवसांनी काका काकू सगळे एकत्र जेवलो त्यामुळे गप्पा मधेंच थोडा वेळ गेला बोल...

मधू : आवडले ना रे खरेदी तुला..

आशुतोष : हो गं.... बर तू मला सगळयांना गिफ्ट काय द्याचं या बद्दल काही बोली नाहीस..

मधू : अरे हो मी ठरवलं होत.. पण गडबडीत तुला सांगायच विसरले..

आपण सगळयांना कपल वॉच गिफ्ट दिले तर...

आशुतोष : कमाल आयडिया आहे...सगळयांना रोज वापरता ही येईल आणि सगळयांच्या लक्षात सुद्धा राहील... असं गिफ्ट आहे... खूप छान...

मधू : बर म आपण ही शॉपिंग कधीच करायची. . उद्या वरील भेटेल का??

आशुतोष : उद्या माझी कपड्यान्ची चॉईस होईल पटकन... पण तुलाच वेळ भेटेल का ते सांग... ( हसून बोलतो)

मधू : असं काही नाही मीआवरून घेईन पटकन...

आशुतोष : नको असं करु नकोस..... उद्या करु आपण निवांत शॉपिंग... पुढ्याच्या आठवड्यात मी कामानिम्मित येईन पुण्याला तेव्हा घेऊ...

म्हणजे भेट पण होईल आणि शॉपिंग पण

मधू : वा... खूपच छान... चला उशीर झाला आहे... गूड नाईट

आशुतोष : हो ठीक आहे.... गूड नाईट... बाय..

🎭 Series Post

View all