आनंदी आनंद गडे...❣️❣️

Its abt the happiness of woman, she always get it from little things

प्रत्येक मुलीला सगळ्यात काय आवडत असेल? मला वाटतं क्षणाचाही विलंब न करता, खरेदी असंच म्हणता येईल. इथे मुद्दाम मुलगी हा शब्द वापरला मी, कारण खरेदीचं नाव काढताच, अगदी सत्तरीची आजी सुद्धा सात वर्षाची मुलगी बनून तयार होते, अगदी गुडघे, कंबर दुखत असली तरिही ????.खरेदीचा 'ख 'जरी काढला तरी हिची कळी खुलते ????????.बघा,  तुमच्यापैकी प्रत्येकीला हे 100%पटलंय आणि ओठांवर स्मित हास्य आलंय ❣️❣️

अगं खरेदीला जायचं म्हंटलं की पटापट जेवणखाणं उरकून ready आपण !!safety pin ते एखादा दागिना काहीही असू देत उत्साह तेवढाच. बरं कोणासाठीही घ्यायचं असू देत.... कोणाला gift द्यायचं असेल नं तरिही स्त्री तेवढ्याच आपुलकीने, उत्साहाने करते बरं ????❣️.....

अगदी कोणाला काय छान दिसेल, कोणाला काय आवडेल या प्रमाणे तिची खरेदी असते. बरं पुरुषांची खरेदी असली तरीही हिचा उत्साह तेवढाच असतो.

किराणा,भाजी काही बोला हो तुम्ही ती एव्हररेड़ी. असं काही नाही की फार planning लागतं वैगेरे, अगदी वेळेवर जरी बोललात नं तरी एका पायावर तयार ????.

कधी कधी असंही होतं की घ्यायला जाते एक आणि घेऊन येते भलतंच. पण त्याचंही तिला फार वाईट वैगेरे वाटतं असं नाही. परत दुसऱ्या दिवशी तेवढयाच उत्साहात किमान त्यापेक्षा जास्तच उत्साहात ती तयार !!????????

अहो, सगळं उरकून बरं घर असेल तर घरातलं ऑफिस असेल तर ऑफिसमधलं..... आमची राणी कायम तयार !!????????....

खरेदीला जाताना मैत्रिणींची सोबत मिळाली तर' सोने पे सुहागा,'????????.नवरा असला तर मग तर पैसे काढायला नकोच, परस्पर होणार आता हे shopping म्हणजे पुढच्या शॉपिंग चे मनसुबे सुरु ????????????.अगदी एकटीला जायची वेळ आली तरिही ही पठ्ठी तयार असते... ????????♥️♥️.बाईसाहेब सुरुवात करतात पहिल्या दुकानात....सगळे दुकानं फिरतात आणि मग त्यांना वाटतं पहिल्याच दुकानात बघितलेली वस्तू हवी आहे..... तंगडतोड करत मॅडम परत पहिल्या दुकानात.... ती वस्तू एकदाची हातात पडली की हिचा जीव भांड्यात ????????.

बरं bags उचलून येतात 'ताई'आपल्या घरी येतात, पण अजूनही तोच जोश कायम..... अहो शॉपिंग दाखवायचं नं सगळ्यांना घरातल्या मंडळीना ????????...मग त्यातल्या एखाद्या वस्तू बद्दल कोणी जरा जरी नाराजी व्यक्त केली तरी या परत ready बदलून आणू का म्हणून ????????????....आणि हा never ending game सुरूच.... शॉपिंग शॉपिंग ????????????❣️❣️