आता तूच आहेस..

आता तूच आहेस..

नकळत तुझ्या हाती

दिला हात माझा

आता तूच आहेस

प्रत्येक श्वास माझा..