अविश्वास माझा (पार्ट 9)

अविश्वास त्याचा (पार्ट 9)


आज राधिकाच कामामध्ये काहीच लक्ष लागत नव्हतं .......तिला सारखा सारखा घडून गेलेला प्रकार तिच्या डोळ्यासमोर येत होता त्यामुळे तिची चिडचिड सुद्धा होत होती पण ती तिची चिडचिड तिच्या कामावर वर नव्हती काढत...... राधीकाने ऑलरेडी तिच्या स्टाफला सांगून ठेवलं होतं तिथे थोडं तब्येत बरी नाहीये त्यामुळे स्थापने सुद्धा जास्त तिला काही विचारपूस न करता आपापल्या कामांमध्ये झोकून दिलं होतं आजचा दिवस राधिकाने...... खूप शांतपणे  घालवला होता

संध्याकाळ होत आली तस राधिका तिचे शॉप बंद करण्याच्या मागे लागली होती पण काय माहित तिच्या मनामध्ये कोणती तरी हुरहुर लागली होती ....... राधिका तिच्या कामामध्ये खूप गुंतले होते तेवढ्यात तिला मागून आवाज आला राधिका...........?????

आवाज ऐकून राधिका ची धडधड वाढली तो आवाज काही तिच्यासाठी  अनोळखी नव्हता हे तिला समजलं होतं तिच्या मागे कोण उभ आहे...... ती जास्त विचार न करता तशीच मागे वळाली तर समोर तिच्या स्वप्नील उभा होता.......

राधिका ला त्याच्या डोळ्यांमध्ये असंख्य प्रश्न दिसत होते...... त्याच्या डोळ्यांमध्ये तिला तिच्याबद्दलची काळजी दिसत होती........ काल घडलेल्या प्रकारामुळे स्वप्निला सुद्धा वाईट वाटलं असेल याची तिला कल्पना होतीच ......कारण तिला आजही त्याच्या डोळ्यांमध्ये तिच्यासाठी प्रेम दिसत होतं...... त्याला असं अस्वस्त बघून राधिकाला सुद्धा खूप वाईट वाटलं .....तिच्या सुद्धा काळजामध्ये धस्स झालं काय करू काय नाही त्या दोघांनाही आता काही कळत नव्हतं...... कोण कुठून सुरुवात करेल याची काहीच कल्पना नव्हती थोड्या वेळ दोघे असेच शांत एकमेकांकडे बघत उभे होते न राहून स्वप्नील नेच राधिका ला प्रश्न केला.....

स्वप्निल : राधिका काळजी नको करूस मी इथे तुला त्रास द्यायला नाही आलो..... ते काल जे काही घडलं त्याच्याबद्दल माफी मागायला आलो आहे .....तुला काल माझ्यामुळे खूप त्रास झाला..... एम सॉरी हे बघ माझा काही वाईट हेतू नव्हता....... पण तूच सांग ना मी काय करू ज्याने करून मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील ....??????सांग ना तूच कुठे चुकलो मी एवढं ......प्रेम केलं तुझ्यावर आंधळ प्रेम केलं तुझ्यावर...(आवंढा गिळतच) पण तू काय केलस मला फक्त त्या प्रश्नांची उत्तर दे ज्या साठी मी आजही आपल्या त्या दिवसाला कोसतो..... ज्या दिवसापासून तू माझ्यापासून दूर झाली आजही तो दिवस मला आठवतो..... मी खरच तुला परत त्रास नाही देणार फक्त मला माझ्या प्रश्नांची उत्तरे दे...... का केलंस तू असं का माझ्या विश्वासाला तडा दिला.......

राधिका  : हे बघ स्वप्नील मी तुला त्यावेळेसही जीव तोडून सांगितलं होतं .....तरीही तू माझा विश्वास केला नाही मग आज एवढ्या वर्षानंतर परत येऊन तू मला तेच प्रश्न विचारतोय आता काय फायदा त्या गोष्टींचा....... मी आधीच मूव्ह ओन केलेला आहे..... मी माझं पास्ट सगळं काही विसरून खूप पुढे गेलेली आहे.....

स्वप्निल : ते तर मला दिसतच आहे...... राधिका तू लग्न केलं तुला एकदा पण मला सांगावसं नाही वाटलं......

राधिका  :  मी लग्न नाही केलं (जोरात ओरडून बोलते)

स्वप्निल : म्हणजे त्या दिवशी तुझा मुलगा आला..... होता आणि मी स्वतः पाहिलं मग तो कोण होता.....?????

राधिका : हे बघ स्वप्निल मला आता तुझ्या बरोबर काहीच नाही बोलायचं य तू प्लीज जा इथून मला त्रास होतोय( तशी राधिका तिच्या बेंचवर बसून डोकं खाली घालून बसते)

स्वप्निल (रागाने प्रश्न करतो )राधिका तो मुलगा तुझा आणि त्याचा......????

स्वप्नील जसा तिला प्रश्न करतो तशी ती रागाने त्याच्याजवळ येते आणि जोरात त्याच्या कानाखाली लावून देते ......आजपर्यंत तर मला तुझ्यावर ती कीव येत होती...... स्वप्निल पण आज ती पण येत नाहीये ....किती घाणेरडे आरोप केलेस माझ्यावरती .....आणि करणारे तू..... त्यावेळेस मला सोडला नाहीस तर तू आज का मला सोडशील .....मी त्यावेळेसही जीव तोडून तोडून सांगत होते माझा आणि संदीप च असं काही नाहीये तरी तू माझ्या वरती अविश्वास दाखवला....... अरे जी व्यक्ती मला माझ्या भावा सारखी होती त्याच्यावर तिथे नको ते आरोप केलेस त्यानेसुद्धा तुला किती समजावण्याचा प्रयत्न केला त्यांनीच नाही तर आपल्या पूर्ण ग्रुप ने तुला समजवण्याचा प्रयत्न केला...... पण तु ऐकायला तयार नव्हता (रागात बोलते)तुला फक्त आणि फक्त नम्रता वर भरोसा होता.......... आणि काय रे तू तर तिच्याबरोबर लग्न केलस ना मग  का आता  माझ्या मागे येतो

राधिका च्या बोलण्याने स्वप्निल ला राग येतो..... म्हणून तो जोरातच तिच्या जवळ जातो आणि तिच्या दोन्ही हाताच्या दंडांना पकडतो...... त्याच्यामुळे तिला खुप त्रास होतो तिच्या हाताच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करते पण तो काही तिला सोडत नसतो..... त्याचे डोळे लालबुंद झालेले असतात ....तो एकटक तिच्याकडे रागाने बघत असतो तिच्या वेदना तिच्या डोळ्यातून दिसत असतात पण न जाणे आज त्याला तिचं बोलणं खूप मनाला लागलेलं असतं.... राधीकाकडे रागाने बघताना तिच्या डोळ्यातून येणाऱ्या पाण्यावर त्याची नजर जाते आणि तो त्याची पकड ढिली करतो...... स्वप्निल तसाच मागे वळतो आणि जोरात त्याचा हात एका भिंतीवर आदळतो

त्याच्या अशा वागण्याने राधिका सुद्धा घाबरतो ती त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो पण परत तिची पावले मागे घेते

स्वप्निल:  (शांतपणे) हे बघ राधिका मी तुला याच्या आधी पण सांगितले मी इथे तुला त्रास द्यायला नाही आलोय मला फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहे आणि राहिला प्रश्न माझ्या लग्नाचा ते तर तुला सुद्धा माहिती आहे आहे की मी हे लग्न का आणि कशा पद्धतीने केल राधिका प्लीज बोल प्लीज मला माझ्या प्रश्नांची उत्तरे दे नको मला एवढा त्रास तू देऊ खूप त्रास होतो

राधिका( शांतपणे )ठीक आहे स्वप्नील तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत ना ते मी तुला नक्कीच देईल पण किती वेळ नाही तू प्लीज आता इथून जाआणि परत परत कधी येऊ नकोस जसा तुला त्रास होतो त्याच्याहून अधिक  त्रास मला होतो जा स्वप्नील जा मी हात जोडते तुझ्यासमोर...... वेळ आल्यावर मी तुला नक्की तुझ्या प्रश्नांची उत्तरे दे पण आता नको स्वराज माझी वाट बघत असेल....(रडत)

स्वराज हे नाव ऐकताच स्वप्निल राधिका कडे मागे वळून बघतो...... स्वप्निल ला काहीतरी आठवतं आणि तो त्याच आठवणींमध्ये गुडघ्यावर बसून त्याच्या दोन्ही हाताने त्याच तोंड लपवतो

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

(भूतकाळ)

राधिका आणि स्वप्नील च प्रेम बरेच बहरले होते...... ते दोघे एकमेकांत खूप गुंतले होते.......त्यांच्या प्रेमाला बघुन सगळ्या मित्रांना सुद्धा छान वाटायचं... पण फक्त नम्रता लात्रा घ्यायचं कारण नकळत का होईना ती त्याच्या प्रेमात पडली होती....... राधिका तिच्या अभ्यासावर ती पण खूप छान ध्यान देत होती..... तिला काही अडचण आली तर स्वप्नील होतास तिच्या मदतीला..... थोड्याच दिवसात स्वप्नील चा रिझल्ट लागला त्याला 93 % मार्क पडतात....... आणि ही बातमी तो त्याच्या मित्रांना सांगायला रात्री मैदानात येतो जिथे अलरेडी राधिका त्याची वाट बघत होती

राधिका : अरे किती वाट बघायला लावतो .....तुझा रिझल्ट सांग ना काय झालं .....सगळं चांगला लागला ना काही प्रॉब्लेम झाला का

स्वप्निल : अरे हो हो जरा थांब श्वास तर घे किती एका मागे एक प्रश्न करते तुला काय वाटतं काय झालं असेल माझ्या रिझल्ट च

उज्वला :  काय स्वप्निल तू हा प्रश्न आम्हाला पण तर विचारू शकत होतास पण नाही तुला तर आता राधिकाचा पाहिजे ना( तसे सगळे हसायला लागतात)

स्वप्निल :(थोडा लाजतच )तसं काही नाही ग उज्वला मला ही बातमी तुम्हाला सगळ्यांना एकत्र सांगायची होती
.... म्हणून मी सकाळपासून कोणाला काहीच नाही सांगितलं.... फक्त माझ्या घरच्यांना आणि आजूबाजूच्या लोकांना माहिती ये तर मित्रांनो ऐका मला दहावीच्या परीक्षेत 93% ..... मार्क मिळाले.....

स्वप्निलच बोलून झाल्यानंतर सगळ्या मित्रांनी त्याला आनंदाने मिठी मारली.....  राधिका च्या डोळ्यात तिला झालेला आनंद स्पष्ट दिसत होता तिला असा आनंदी बघून स्वप्नील ला सुद्धा खूप आवडला नम्रता तर तिच्या वेगळ्याच दुनियेत होती......

सगळ्या मित्रांनी मिळून त्याला काँग्रॅच्युलेशन केल .......

तृप्ती : मग आज पार्टी कुठे स्वप्निल त्याशिवाय आम्ही तुला सोडणार नाही पार्टी तर घेऊनच राहणार......(हसत)

स्वप्नील : हो हो का नाही .......आज सगळ्यांना माझ्या घरी रात्री आईने जेवायला बोलावलं आहे तुम्ही सगळेच म्हणून आठ वाजता या....

राधिका  : घरी ते पण तुझा( थोडं नर्वस होत)

रिंकी : हा त्यात  काय झालं तो स्वतःहून आपल्याला बोलतोय म्हणजे त्याने घरी सगळी कल्पना दिलेली असेल ...... की आपण त्याचे खास मित्र आहोत.... हो की नाही स्वप्नील.... आणि हो डोंट वरी आपण त्याच्या घरी जातोय....... आपण सगळे सेफच असणार.....

स्वप्नील : (हसत ) काळजी नको करुस .... मी घरी ऑलरेडी सांगून ठेवलेला आहे की मी माझ्या मित्रांना आज जेवायला बोलावतो आहे...... त्यामुळे काळजी करायची गरज नाही आणि हो आपल्या दोघांबद्दल माझ्या घरच्यांना काहीच माहित नाही नाही कारण तशी वेळ सुद्धा नाही........ अजून आपण खूप मोठे पण तर नाही झालोना.... ज्या वेळेस आपण आपल्या पायावर उभे राहून त्यावेळेस पुढची गोष्ट करता येईल ......(नम्रता सगळं काही ऐकत होती.....त्यामुळे तिला खुप त्रास होत होता......तिने मनातुन काहीतरी पक्क केलं....आणि जास्त न काही बोलत त्यांच्या हो मध्ये हो मिळवली)

राधिका  : आता कुठेतरी साधिकाला बरं वाटलं


(इकडच्या तिकडच्या गप्पा मारून सगळे आप आपल्या घरी निघुन गेले.......)
संध्याकाळी स्वप्निल च्या सांगण्यावरुन सगळे तयार होऊन मैदानात आले आणि एकत्र त्याच्या घरी गेले........

राधिका खूप छान तयार होऊन आलेली असते.....तिला अस छान दिसताना बघुन नम्रता चा पारा चढतो.....पण ती काहीच बोलत नाही.....

स्वप्नीलच्या घरी ....त्याचे आई आणि वडील दोघेही सगळ्यांच छान स्वागत करतात....…

सगळे मित्र पहिल्यांदा त्याच्या घरी जात असतात.....राधिकाची पहिलीच वेळ असते त्यामुळे ती जरा शांत असते......आणि थोडी घाबरलेली सुद्धा......स्वप्नील तिला डोळ्यांनीच मी आहे काळजी नको करुस म्हणुन दिलासा देतो.......तिला सुद्धा आता थोडं बर वाटत......

स्वप्नीलची  आई आधी सगळ्यांसाठी ज्यूस आणते......सगळे एक एक करून पितात.....स्वप्निल चे वडील सगळ्या मुलांच्या आईवडीलांची विचारपूस करतात..... स्वप्नाली चे घरचे सुद्धा खूप प्रेमळ असतात त्यांच्या बोलण्यावरून सगळे मुलं त्यांच्या बरोबर मन मोकळे करून मध्ये गप्पा मारतात...... सगळ्या मित्रांना सुद्धा खूप बरं वाटतं

स्वप्निल ची आई : चला मुलांनो मी तुम्हाला सगळ्यांना जेवायला वाढते

नम्रता :  मुद्दामून काकू मी येते ना तुम्हाला मदत करायला आणि त्यांच्याबरोबर किचनमध्ये जाते

तृप्ती : हळूच उज्वला च्या कानामध्ये बोलते .....हिला काय पुढे पुढे करायची गरज आहे .....आपली राधिका होती ना केलं असतं तिने ज्याने करून काकूंच्या वरती पण चांगला इम्प्रेशन पडलं असतं.....(थोडी रागातच)

उज्वला : जाऊदे आपल्याला काय करायचे .....आपण तिला नंतर बघू आता .....आपण कुठे आलोय त्याचं भान ठेवून जरा शांत बसलेलं बरं..... उगाचच त्यांना शक नको

नम्रता किचन मधुन एक एक सामान आणत होते तिचे नखरे बघून स्वप्नील सुद्धा चाट पडला आणि बाकीचे मित्र सुद्धा सगळ्यांना हा एकच प्रश्न पडला होता की जी गोष्ट राधिकाने करायला पाहिजे ती नम्रता करते असं करून काय मिळणार होतं तिला पण वेळ काळ पाहून सगळ्यांनी ती वेळ मारून नेली


इथे बाहेर बसून तृप्ती, उज्वला , आणि राधिका कांदा आणि लिंबू कापत बसले होते....त्यांना असं खळखळून हसत काम करताना बघून नम्रता थोडासा राग आला.... पण तिने त्यांना इग्नोर करायचं ठरवलं

(सगळे एकत्र जेवायला बसले.......)

संदीप :  काकू पावभाजी तर एक नंबर झालेली आहे.... तुम्ही ना ही रेसिपी माझ्या मम्मीला सांगा मला तर खूप आवडली..... हो ना( तसा तो सगळ्यांना विचारतो)

तसे सगळे एकाच सुरात हो म्हणतात कारण खरंच काकूंच्या म्हणजे स्वप्नील च्या आईच्या हाताला खूप छान होती

स्वप्नील ची :  आई मुलांनो लाजून खाऊ नका अजून भरपूर आहे पोट भरून खा जसा स्वप्निल माझ्यासाठी तसच तुम्ही सगळे आहेत माझ्यासाठी....
तेवढ्यात त्यांचे लक्ष राधिकावर जात ती खूप हळू आणि सावकाश खात होती

स्वप्नील ची आई : अगं काय नाव तुझं ......?????

तेवढ्यात राधिका बोलते ....माझं नाव राधिका काकू

स्वप्निल ची आई : अग तुझ्या ताटातली भाजी संपलीये ... बरं तुझं ताट माझ्याकडे दे मी तुला अजून वाढते.....

राधिका : नाही नाही काकू नको माझं पोट भरलं आधीच मी चार पाव खाल्लेत आता अजून नाही खावले जाणार

स्वप्नील ची आई : अगअसं कसं दे इकडे स्वप्निल पास झाला ना...... म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना पोटभरून खावं लागेल चल बघू तुझं ताट इथे

स्वप्निल चाई बळजबरीने तीच ताट घेते आणि त्यामध्ये तिला भाजी वाढते ......त्यामुळे मुळे तिला काहीच बोलता येत नव्हतं स्वप्नील च्या आईचं तिच्या साठी असलेले प्रेम बघून नम्रताला थोडी चीड येते म्हणून ती काही ना काही बोलण्याचा प्रयत्न करत होती

नम्रता मुद्दामून  : अग घे ग राधिका.....लाजू नकोस.....कधीतरी हे काम तुलाच करायचंय......(तिच्या अश्या बोलण्याने स्वप्नीला ठसका लागतो......)

संगोरे मित्र नम्रताकडे रागाने बघतात......

स्वप्निल चे वडील :  एकदम बरोबर बोललीस बघ तू मुली..... मुलींच्या जातीला असली कामे असतात ग सतत चालू पण मी काय म्हणतो हल्लीची मुलं कशी पुढे जातात तशा मुली ही त्यांच्या पायावर पाय ठेवतात त्यामुळे तुम्ही सुद्धा स्वतःच्या पायावर उभे राहा...... चूल काय आणि मूल काय हे तर आपल्याला आयुष्यभर सांभाळावं लागतं पण माझ असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःच्या पायावर उभा रहा ......स्वतःचं अस्तित्व घडवा म्हणजे कुणाला आपल्याला काही बोलून दाखवायची वेळ येत नाही ......आपला स्वाभिमान आपण जर स्वतः जपून ठेवला तर कोणी आपल्याला काहीच बोलू शकत नाही....

सगळे मित्र  हो बोलून वेळ मारून नेतात सगळ्यांना स्वप्निलच्या आईच्या हातचे पावभाजी खूप आवडते त्यामुळे त्यांच्या प्रत्येक घास यामध्ये त्यांच्यासाठी तारीफ होत होती...... जेवण आटोपून झाल्यानंतर सगळ्या मुलींनी मिळून स्वप्निलच्या आईला भांडी घासण्यासाठी मदत केली स्वप्निल च्या आईला सुद्धा खूप बरं वाटलं त्या मनातच म्हणाल्या मुली सगळ्या खूप गुणी आहेत.....

सगळे आवरून झाल्यानंतर सगळे मित्र स्वप्निलच्या आई-वडिलांना थँक्यू बोलून त्यांना नमस्कार करून आपापल्या घरी जायला निघाले घरी निघताना सगळे मित्र मैदानात थांबले

आता नम्रताला कळलं होतं की आपण इथे जर थोडा वेळ जरी थांबला तरी कोणी ना कोणी आपल्याला मगाशी जे  उघडलं त्याच्यासाठी प्रश्न करतील म्हणून ती घरी जाण्याचा बहाणा बनवू लागली...... नम्रता जशी जाण्यासाठी मागे वळला तसा तृप्तीने तिला आवाज दिला

तृप्ती : (रागातच) काय ग नम्रता ते मगाशी तू काय बोलत होतीस ......

नम्रता : (चाचरतच )मगाशी मी कुठे काय कुठे काय बोलली सगळं व्यवस्थित तर चालू होतं

संदीप :  अच्छा सगळं व्यवस्थित चालू होतं का...... काय गरज होती तुला बोलायची .......राधिकाला.....

नम्रता : (मुद्दामून )काय बोलले मी एवढा राग कशाला करतायत माझ्यावर.... संदीप तुला जे काही बोलायचे ते स्पष्ट बोल असे फिरून फिरून बोललास तर मला काहीच कळणार नाही

संदीप ठीक आहे जरा स्पष्टच सांगतो मगाशी स्वप्नील ची आई राधिकाला भाजी वाढवत होती त्यावेळेस तु अशी  पटकन का बोललीस अग घे ग राधिका ह्यापुढे तुला पण कधी ना कधी करायच आहे..... त्यांना जरा जरी राधिका आणि स्वप्नील वरती शक आला असतात तर किती मोठा गोंधळ झाला असता कळते का तुला

नम्रता :  अरे त्यात काय चुकीचे बोलली मी तर सहजच बोलले..... त्या गोष्टीचा तुम्ही दोघं एवढा इशू का करत आहेत

बाबू :  इशू आणि हे दोघे ......अग इशू तू केला असता..... अगं आपल्याला कोणालाच नाही पण ह्या दोघांना त्रास झाला असता...... जर घरी त्याच्या कळू असतो तर त्याने कसा त्याच्या आई-वडिलांना हँडल केलं असतं तुला जरा सुद्धा अक्कल नाही या गोष्टीची (चिडचिड करतच बोलतो)

नम्रता :  एक लक्षात घ्या तुम्ही सगळेजण मी असं काही बोललीच नाही ज्याच्याने स्वप्निलच्या आई-वडिलांना थोडीफार पण भनक लागेल तुम्हाला सगळ्यांना .....काय होतं काय माहिती बघावं तेव्हा माझ्यावरती बरसत राहतात

रिंकी : अस करतेस कशाला त्याच्यामुळे सगळ्यांना तुझा राग येईल.... तोंड शांत ठेवायला काय जात होतो तुझं....????

नम्रता: ( रागातच) रिंकी तुला वाटत नाही तू जरा जास्तच बोलतेस....

स्वप्निल  : (शांतपणे )हे बघ नम्रता तू आमची फ्रेंड आहे ....तुझं काही वाईट व्हावं असा आमचा कुणाचाच हेतू नाही पण असं तू अचानक नव्हतं बोलायला पाहिजे..... ते मला सुद्धा नाही आवडलं उगाच माझ्या घरच्यांना टेन्शन आलं असताना...

आता मात्र स्वप्निल सुद्धा तिला बोलला त्यामुळे तिच्या रागाचा पारा जरा जास्तच चढला

नम्रता : बोल आता तु सुद्धा बोल यांच्यासारखा अरे माझी सारखी चिडचिड होते हे दिसत नाही का तुम्हाला .....सगळ्यांना का मुद्दामून न दीसल्या  असल्यासारखे वागता येत..... मी अशी का वागते कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला का तुम्ही कोणीही .....एकाने सुद्धा मला जवळ येऊन विचारलं नाही .....का तू अशी वागते ...??? का तुझ्या मध्ये आम्हाला बदल जाणवतोय..... कुणाला माझी पडलीच नाही ना फक्त जेव्हापासून ही राधिका त्याच्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळेच तिच्या भोवती जमा असतात....

( आता मात्र सगळेच मित्र तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात)

उज्वला :  ठीक आहे इतके दिवस आम्ही तुला काहीच नाही विचारलं नाही ना  मग आता सांग काय झालं तुला कसला एवढा राग येतोय

नम्रता : (रागातच )ही ही राधिका माझ्यामध्ये आली..... आज जर ही स्वप्नील बरोबर नसती तर तिच्या जागी मी असते तिच्यामुळे सगळे प्लॅन माझे विस्कटले ......आज जे काही घडते ते फक्त तिच्यामुळे घडते किती स्वप्न बघितले होते मी पण हिने मध्ये येऊन सर्व त्याच्यावरती पाणी पसरलं....

नम्रता च रागामध्ये अशाप्रकारे बोलणं पाहून सगळेजण अवाक् होतात कुणाला काहीच अंदाज लागत नसतो की काय बोलते कोणासाठी बोलते आणि कशाला बोलते

राधिका मी आणि मधी आले तू काय बोलते जरा तरी समजते का तुला.....

नम्रता:  हो हो सगळे समजते मला .....तू जे काय नाटक लावले ना सगळं समजतंय मला.... हे तुझ्या चेहऱ्यावरचे साधेपणाचे भाव आणून ह्या स्वप्नील ला फसवलं ....नाही तर तो आज माझा असता

तृप्ती :  बघितला उज्वला मी बोलली होती ना तिच्या मनामध्ये काहीतरी शिजतय तिच्या वागण्या मधून सगळं काही समजत होतं मला .....फक्त मी हिच्या बोलण्याची वाट बघत होते बघा  आता हीच रूप

संदीप:  तू काय बोलतेस तुला तरी कळतंय का डोकं ठिकाणावर आहे का ते पण घरी ठेवून आलीस.......

नम्रता : मी जे काही बोलतोय ते सगळं सत्य आहे राधिका आमच्या दोघांच्या मध्ये आले नाही तर आज मी खरच तिच्या जागी असते...... हे बघ स्वप्नील मी शपथ घेऊन सांगते ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून मला तू आवडतो...... पण कधी बोलायची हिंमत नाही झाली .....मी बोलणार होते तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी पण तेवढ्यात हिने तिच्या मनातली गोष्ट तुला सांगून टाकली.....

स्वप्निल : ते सगळं मी मान्य करतो .....पण ज

🎭 Series Post

View all