अविश्वास त्याचा......(पार्ट 5)
मीनाताई घरातलं सगळं आवरून....... नंदिनीला स्वराजला शाळेत सोडायला लावतात......
इथे राधिका तिच्या केक शॉप मध्ये येते.......आणि काल पासुनच्या सगळ्या कामाचा आढावा घेत
राधिका : झालं का सगळं काम.....माहितेना आज दोन केकच्या सेम टायमावर ऑर्डर आहेत.....
स्टाफ : हो मॅडम......
राधिका : चला मग.....लागुया कामाला..... (हसत)
स्टाफ सुद्धा आज राधिकाला फ्रेश बघुन खुश असतो
राधिका आणि तिचा स्टाफ जोमाने तयारीला लागतात......
एक केक नवीन जोडप्या साठी असतो.....आणि एक केक......चौथ्या अनिव्हर्सरी साठी असतो......राधिकाने तिच्या अथक प्रयत्नाने खुप मेहनतीने केक मध्ये तिचा जोर बसवला होता.....त्यांच्या आजुबाजुला अशी अनेक केक शॉप होते......पण न जाणे राधिकाच्या केक मध्ये कोणती तरी वेगळीच जादु होती........कस्टमर तिच्याच कडे जास्त यायचे.........
कमीत कमी चार पाच तासाच्या मेहनती नंतर त्यांचे दोन्ही केक रेडी झाले.......
राधिका : (स्टाफला).......मी काय बोलते......राज.....अजुन किती वेळ लागेल केक लग्नाच्या हॉलवर पोहोचवायला......????
राज : अर्धा तास लागेल.......मॅडम.......
राधिका : ठिके .....त्यांचा फुल पेमेंट झालायना....????
राज : हो पण एकाच कस्टमर ने केलाय.....ज्यांचं आज लग्न आहे त्यांनी.....आणि दुसरे.....कस्टमर जेव्हा येतील तेव्हा ते फुल पेमेंट करणारे.....त्यांनी.....
हाल्फ..... पेमेंट दिलाय.....
राधिका : ठिके.....मला त्यांची डिटेल देऊन ठेव......मी बघते.....एवढ बोलुन राधिका तीच्या बाकीच्या कामाला लागली......
संध्याकाळी सगळं काम आवरून राधिका शॉप मध्ये बसते......तिची पहिली ऑर्डर वेळेवर पोहोचते.......पन दुसरा कस्टमर जरा लेट येणार आहे हे कळल्यावर........राधिका सगळ्या स्टाफ ला घरी जायला सांगते......नेहमी तिचा शॉप दहा ला बंद होतो.....पण कधी फेस्टिव्हल असेल तर सगळा स्टाफ आणि राधिका रात्री एक वाजेपर्यंत काम करत असतात......राधिकाच स्टाफ सुद्धा तिला प्रेमाने सांभाळुन घेतो.....राधिका पण त्यांना तशी ट्रीट करते......
राधिका : (घरी कॉल करून) आई ......मी आज जरा घरी उशिरा येणार आहे.......स्वराजला समजावुन झोपावं.......
मीनाताई : आज खुप काम आहे का...........
राधिका : नाही काम तर सगळं वेळेवर झालं......पण एक कस्टमर जरा उशिरा येणारे.....म्हणुन मला उशीर होईल यायला......
मीनाताई : ठिके......निघताना एकदा कोल कर.....
राधिका : हो ठिके....आणि तु पण जेवुन घे......मी ठेवते....आता
राधिका तशीच तिच्या कम्प्युटर मध्ये उद्याच्या ऑर्डरची लिस्ट बघत असते......तशीच तिची नजर वर लावलेल्या घड्याळाकडे जाते.....अकरा वाजुन गेले.....अजुन कसे नाही आले.....(अरे हो मगाशी राज ने त्यांची डिटेल दिलेली .....मी बघितलीच नाही)
ती उठुन राज ने दिलेली डिटेल वाचते.....आणि एका जागेवर सुन्न होऊन बसते......
राधिका : (मनातच) हे नाव...........हे कसं शक्य आहे.....हा तोच आहे......हा परत का आला....माझ्या आयुष्यात........आणि आज ह्या दोघांची अनिव्हर्सरी आहे......(राधिका तशीच मागे भिंतीकडे तोंड करून उभी राहते.......)तेवढ्यात कोण तरी शॉप मध्ये येत.......
अनोळखी व्यक्ती : सॉरी सॉरी.....मॅडम.......तुम्हाला माझ्या मुळे एवढ्या वेळ थांबावं लागलं.....पण काय करणार.....ह्या मुंबईच ट्राफिक......मी खरच मना पासुन सॉरी बोलतो.....परत नाही होणार माझ्याकडुन अस......
राधिका भिंतीकडे तोंड करूनच उभी असते..... तिला त्या माणसाचा आवाज ओळखीचा वाटला......ओळखीचा नाही ..तर हा तोच आवाज आहे ह्याची तिला...खात्री पटली.....तरी पण ती मागे वळली नाही.....
अनोळखी व्यक्ती : मॅडम.....स्क्युज मी.......प्लिज मला माझा केक द्याल का.....आणि हा त्याचा उरलेला पेमेंट.....(हसत बोलतो)
राधिका ला काय करू आणि काय नाय काहीच सुचत नाही........पण कस्टमर ला त्याचा केक तर द्यावाच लागेल ना.....राधिका तशीच मागे न वळता ....केक आणायला जाते.....त्या कस्टमर ला सुद्धा थोड अजीब वाटत......राधिका.....जशी केक आणते .........तसा तिचा चेहरा त्या केक ने झाकलेला असतो........
मॅम पेमेंट .......आता राधिका त्याच्या समोर येते.......
तसा तो एक पाऊल मागे जातो.......आणि त्याच्याच जागेवर एकटक तिला पाहत रहातो.........
राधिका सुद्धा त्याला एकटक बघत असते.....तो अजुन दुसरा तिसरा कोण नसुन स्वप्नील असतो......
थोड्यावेळ सगळीकडे शांतता पसरते.....आख जग शांत झाल्यासारखे वाटते......कोणाला काय बोलावे काहीच सुचत नाही........म्हणुन राधिकाच स्वतःहुन बोलते.....
राधिका : हा तुमचा केक.....आणि अजुन एक हजार ब्यालेन्स आहे........(थोड्या कठोर आवाजात)
स्वप्नील काहीच बोलत नाही......तसाच उभा असतो........
राधिका .....स्क्युज मी सर......हा केक घ्या.....आणि बाकीची पेमेंट करा......
स्वप्नील तिच्या मोठ्या आवाजाने भानावर येतो.......
स्वप्नील : राधिका ........(हळुच आवाज देतो)
राधिका : सर तुम्ही बाकीची उरलेली पेमेंट कशी करणारे.....कॅश ओर......कार्ड.....???????
स्वप्नील : कार्ड.......
तेवढ्यात स्वराज आणि मीनाताई तिच्या शॉप मध्ये एंट्री घेतात.......
स्वराज : मम्मा ....मम्मा .......
राधिका : स्वराज तु इथे....…....
मीनाताई :अग हा ऐकतच नव्हता........म्हणुन आणलं ह्याला.....बोलतो काय मम्मा कडे जायचं म्हणुन........ किती समजावलं तरी नाही चाच पाढा लावलेला....…
राधिका सुन्न मनाने स्वराज आणि स्वप्नील कडे बघत होती......
स्वप्नीला आता राधिकाच्या मुलाला बघुन थोडी चीड येत होती.......(मनातच....राधिकाला मुलगा पण आहे......तो राधिकाकडे तुच्छ नजरेने बघत होता)
राधिका इशारा करून तिच्या आईला मागे बघायला सांगते.....मीनाताई सुद्धा मागे वळुन बघतात......
मीनाताई स्वप्नीला बघुन शांत होतात.....
मीनाताई : स्वप्नील तु.........(शॉक होत)
स्वप्नील रागातच काही न बोलता त्याच्या खिशातुन डेबिट कार्ड काढतो.....आणि बोलतो......ह्यातुन तुमचे उरलेले पैसे स्वाईप करून घ्या.....
राधिका शांत पणे तीच काम करते......स्वप्नील तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघतच बसतो.....एकवेळत्याचा राग सुद्धा कुठच्या कुठे पळुन जातो......पण अचानक तिच्या बाजुला उभ्या असलेल्या स्वराज कडे बघत पुन्हा त्याची चिडचिड सुरू होते
स्वप्नील : जरा लवकर कराल.....माझी बायको माझी वाट बघते....(चिडुन )
राधिका : हम्म......(मान न वर करता बोलते)
पैसे स्वाईप करून झाल्यावर ती त्याच कार्ड त्याला देऊन टाकते
स्वप्नील : निघताना पुन्हा राधिकाला अँग्री लुक देतो.......
मीनाताई : तो समोर असुन सुध्दा तुला त्याला काही बोलत नाही आलं........(रागाने)
राधिका : कशाला काय बोलु.....आई ......ज्याचा माझ्यावर विश्वास नाही.......त्याच्याशी मी काय बोलणार.....
मीनाताई : अग पण तो चार वर्षां नंतर भेटलाय तुला.....आता तरी खर सांगुच शकत होतीस ना ......(रागात)
राधिका : जे त्याने तेव्हा नाही ऐकलं....ते आता काय ऐकणार....जाऊदे सोड.....मी आले.....तुम्ही दोघे बाहेर उभे रहा.......मी शॉप बंद करते........
मीनाताई तिच्या शांत चेहऱ्याकडे बघतच बसतात.....आणि मनातच बोलतात.....देव अजुन किती माझ्या मुलीची परीक्षा घेणार
थोड्याच वेळात राधिका मीनाताई स्वराज घरी येतात.....
राधिका : आई आज तु स्वराज बरोबर झोप.....माझं डोकं खुप दुखतंय........(एवढं बोलुन राधिका तिच्या रूम मध्ये निघुन जाते.....आज ती जेवत सुद्धा नाही)
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
राधिकाला आजचा दिवस खुप जड जातो.....ती तशीच डोळे बंद करून बेड वर झोपते.......पुन्हा विचार करत करत ती तिच्या भुतकाळात शिरते......
भुतकाळ : तृप्ती राधिकाच्या घरात बसुन गप्पा मारत असते.....
तृप्ती : राधिका ....ही उज्वला का नाही आली अजुन
उजवला : आले ....आले ....आले मी........सॉरी जर उशीर झाला....
राधिका : तसं नाही ग ते आपल्याला पण आपले सगळे विषय पूर्ण करायचेत ना म्हणून वाट बघत होतो......म्हणजे एकत्र सुरू केलं की कस एकत्रच संपवता येतात....नाही तर एक मागे एक पुढे.....
तेवढ्यात नम्रता तिकडे येते.....
नम्रता : काय मग कस चालू आहे ......सगळ....????
उज्वला : तुझ्या आशिर्वादाने एक नंबर चालू आहे......पण तू अशी अचानक.....
नम्रता : अग दुकानात गेलेले.....म्हणुन इकडे आले पाहिली.....आता माहिते मला कोण भेटलं खाली.....
तृप्ती : स्वप्नील ....
राधिका चमकुन बघते तिच्याकडे....
नम्रता : अग तसं नाही तो कुठे तरी बाहेर जात होता.....म्हणुन भेटला....उद्या शेवटचा पेपर ना त्याचा.....जाम खुश होता तो......आणि बघ ना जाम सॉलिड आहे तो ....पुढे आयुष्यात काय करायचं आहे हे आधीच त्याने ठरवलंय.......
राधिका : एवढं सगळं तो बोला तुझ्याशी....(चिडतच)
नम्रता : हो त्यात काय.....तो माझा बेस्ट फ्रेंड आहे
उजवला :आ....कधीपासून...????
नम्रता : खूप आधीपासूनच..... ते सोड.....सगळं...मी निघते आता....नाहींतर आई ओरडेल मला.....(आणि निघून जाते)
तृप्ती : उजवला तुला वाटत नाही का ग .....ही हल्ली खुप स्वप्नील स्वप्नील करते.....(हळूच राधिकाला बघत बोलते)
उज्वला : हम्म....जाऊदे.....काय करणार आपण ज्याच्या नशिबात असेल तिकडे जाईल तो......
@@@@@@@@@@@@@@@@
हे वाक्य एकूण राधिका चटकन उठून बसते.....(वर्तमान काळ)
राधिका : तु बरोबर बोली होतीस उज्वला .....ज्याच्या नशिबात असेल तेच होणार ......तिकडेच जाणार तो.....बघ ना गेला तो नम्रता कडे(रडतच)
रडत रडत तशीच झोपून जाते......
राधिका तशीच सकाळी उठून सगळं तीच आणि स्वराज च काम आवरून तिच्या केक शॉप वर निघून जाते.....हल्ली खुप ऑर्डर पण असतात तिला......
आज न जाणे तिला जरा शॉप मधेच वेळ घालावासा वाटत असतो.....म्हणून ती तशी घरी कळवते सुद्धा .....राधिका एक टक कुठल्या तरी विचारात डेस्क वर डोकं ठेवून बसलेली असते......
रात्रीचे अकरा वाजत आलेले असतात तरी तीच घड्याळाकडे जरा सुद्धा लक्ष नसत......
अचानक समोरून आवाज येतो.....
काय मग कसला एवढा विचार सुरू आहे......
राधिकाची धडधड सुरू होते आणि ती समोरच्या व्यक्तीला बघून चटकन उठून उभी राहते
समोर अजून दुसरा तिसरा कोणी नसून स्वप्नील असतो...
राधिका : (शांत पणे.... सॉरी सर शॉप बँड झालं आहे.....आता कोणतीच ऑर्डर मिळणार नाही.....)
स्वप्नील : हो मॅडम मला माहित आहे.....(आणि मागचे शॉपचे शेटर लावतो...(राधिका सुद्धा घाबरते)
राधिका तरी पण स्ट्रॉंग खंबीर उभी राहते
राधिका : सर हे बघा ....तुम्हाला काही हवं असेल तर दुरीकडे बघा.....आता आमची निघायची वेळ।झालीये(आणि मागे वळते)
स्वप्नील : (रागात) निघून तर तु खूप आधीच गेलीयेस....आता कुठे चालिस......आणि जाऊन जाऊन कुठे जाणारेस.....अरे हो.....विसरलोच मी......तो काल आलेला तुझा मुलगा तुझी वाट बघत असेल ना......आणि हों तुझा नवरा सुद्धा......
राधिका च्या डोळ्यात चटकन पाणी येत(मनातच-तो तुझाच मुलगा आहे रे )
राधिका ; हे बघा सर......मी आधीच सांगितलं आहे शॉप बँड झालं आहे.....तुम्ही निघू शकतात.....
स्वप्नील :हो निघतो ना मी ......आणि राहिला निघायचा प्रश्न तो तर कधीच संपला तु तर खूप वर्षा आधीच मला काढून टाकल ना.....मग आता कुठे जाऊ.....
राधिका : तु इथे का आलास......(मागे पाठ फिरवूनच असते)
स्वप्नील : माझ्या कडे बघुन बोल....राधिका
राधिका : तु जा इकडुन..... नम्रता तुझी वाट बघत असेन.....
(नम्रताच नाव काढल्या मुळे स्वप्नीलचा राग अनावर होतो आणि तो रागातच राधिका जवळ जाऊन तिला त्याच्या समोर फिरवतो.....राधिका सुद्धा त्याच्या अशा वागण्याने हादरते)
राधिका : मला परत परत तो विषय नकोय.......स्वप्निल(आवाज चढवत)
स्वप्नील : तु काय समजतेस ग स्वतःला ....आ....बोलणा....बोल......तु मला फसवलं.....आणी मी तुला असाच सोडेन......
राधिका : मग आता काय हवंय तुला...........(रडतच) कायकरू मी.....
स्वप्नील : (खिन्न पणे हसत) तु काय करशील.....जे करायचं होतं ते तर तु आधीच केलस.....माझा विश्वास घात...... त्याचा नातीजा दिसतोच..... तो तुझा मुलगा.......काल आलेला
(स्वराज च नाव काढल्यामुळे राधिकाला चीड येते......हे बघ भांडण आपल्या दोघांचं आहे.....त्यामध्ये माझ्या मुलाला ओढु नकोस........(रागात)
स्वप्नील : का ....आता काय झालं......,त्रास होतोय.....हा असाच त्रास मला सुद्धा झाला काल पासून त्याला बघुन...... रात्रभर तळमळ त होतो मी.......काय चुक होती माझी बोलणा.....काय चूक होती माझी....की तू अस वागली माझ्या बरोबर.....(आणि जोरात हात टेबलवर मारतो)
(राधिका दचकते)
स्वप्नील : (रडत) खुप प्रेम केलेलं मी तुझ्यावर.....खूप केलेलं......पण तू काय केलस हे.....माझ्याबरोबर........माझं हृदय तोडलस तु....काय चूक होती माझी ....निदान ते तरी सांग.......सांगना.....अशी शांत उभी का आहेस तु .......(रागातच मागे वळुन बघतो तर राधिका केव्हाचीच खाली चक्कर येऊन कोसळलेली असते)
स्वप्नील : (घाबरतच)राधिका .....राधिका .......उठणा राधिका.......अस नको करुस.....(स्वप्नीला काहीच सुचत नाही काय करायचं ते) तो बाजुलाच असेल पाणी थोडं तिच्या चेहऱ्यावर शिंपडतो.......तेव्हा तिला शुद्ध येते......स्वप्नील तिला हाळूच उचलून बाजूच्या खुर्ची वर बसवतो......
स्वप्नील : तु ....तु ठीक आहेस ना.....बोलना.... तु ठीक आहेस ना.......(रडतच)
राधिका : हम्म.....तु जा इथुन......मी हात जोडते......तु प्लिज जा इथुन....
थोड्यावेळासाठी दोघेही एकमेकांच्या नजरेत कैद होतात
क्यों ख्वाबो पे तेरे साये है
दिल क्यों है तन्हा मेरा
क्यों खामोशी है जुबां मेरी
अश्को से कह पाऊँ ना
क्यूँ दर्द है इतना
तेरे इश्क़ में
रब्बा वे… रब्बा वे…
क्यूँ दर्द है इतना
तेरे इश्क़ में
रब्बा वे… रब्बा वे…
रब्बा वे… रब्बा वे…
रब्बा वे… रब्बा वे…
हो… रब्बा वे…
क्यूँ नजरे तेरी यू अंजान है
आँखे है मेरी भी नम
क्यूँ पाकर भी तुमको खोया है
हम क्यूं न बन पाएं हम
क्यूँ दर्द है इतना
तेरे इश्क़ में
रब्बा वे… रब्बा वे…
स्वप्नील हताश पणे उठतो आणि निघायला लागतो......दरवाज्यापाशी जाऊन पुन्हा एकदा मन भरून राधिकाला बघतो......एक बोलु राधिका.....मी आता जातोय....पण जो परेनंतर मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तो परेनंतर मी शांत बसणार नाही.......(रडतच)
राधिका एक ताक त्याच्या पाठ मोऱ्या आकृती कडे बघत रहाते........
@@@@@@@@@@@@
मीनाताई राधिकाची वाटच बघत असतात..... राधिका आल्या आल्या त्यांना बिलगुन रडते.....
मीनाताई पण अस्वस्थ होतात.....
मीनाताई : राधिका .....ये बाळा काय झालं......अशी का रडतेस तु.....कोणी कस्टमर भांडला का तुझ्या बरोबर........(काळजीत )
तरीपण राधिका जोरजोरात रडतच असते.......
मीनाताई :काहीतरी बोलणं बाळा......मला कस समजेल तुला कसलं एवढं वाईट वाटलं ते....(राधिकाच्या पाठीवर हात ठेवत बोलते)
राधिका : आई तो आज मला जाब विचारायला आलेला.....
मीनाताई स्तब्ध होतात.....(मग तु काय उत्तर दिलंस बाळा)
राधिका : आई तुच सांगना मी काय बोली असेल तिथे.....त्याला पाहुन आधीच काही सुचत नव्हतं.....आई .....आई तुला सांगू त्यानेतर त्याच्या मुलाला सुद्धा नाही ओळखलं.....आई......(रडत)
मिनाताईन पण आता रडणं थांबवत नव्हतं......
राधिका : आई तुला सांगते ......त्याने मला जाब विचारला......मला म्हणतो कसा का मला तु फसवलं.... आई तूच सांग मि त्याला फसवलं का त्याने माझ्यावर अविश्वास दाखवला......आई त्या वेळेस त्याला मी ओरडुन ओरडुन सांगत होती.....पण त्याला माझ्या पेक्षा तिच्यावर जास्त विश्वास होता.......मग मी काय करू......आई तूच सांग ना .....मी काय करू.......
मीनाताई : शु......एकदम शांत बसायचं आता......एक दम शांत.......ये इथे बस......बस इथे.......मला सांग तु का नाही त्याला सगळं खरं खर सांगितलं........?????आज होताना तुझ्याकडे चान्स.....मग का नाही सगळं खरं खर सांगितलं.....
राधिका : (रडतच बोलते ) आई तुला वाटतं का त्यावेळेस त्याने माझं ऐकलं नाही मग तो आता ऐकेन किती राग त्याच्या डोळ्यात मला काहीच सुचलं नाही.....
मीनाताई : ठीक आहे मग आता रडू नकोस जे झालं ते झालं तू आजा मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते
राधिका : आई स्वराज कुठे तो झोपला का ????
मीनाताई : तू त्याची काळजी करू नकोस त्याला मी केव्हाच झोपवले
( राधिका शांतपणे तिच्या बेडरूममध्ये निघून जाते)
राधिका बेडरूममध्ये निघून गेल्यावर ती मिनाताई तिला पाणी आणून देतात तिला बळजबरी दोन घास खाऊ घालतात
मीनाताई आता तू शांतपणे झोपून जा राधिका जास्त कसला विचार करू नकोस आणि काही लागलं तर मला उठव मिस स्वराज बाजूला जावून झोपते
( काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कमेंट द्वारे)

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा