Login

अलक -४३ ( स्वप्न सुंदरी )

स्वप्न सुंदरी वरील अलक
रिमझिम पाऊस बरसत होता आणि सहजच ती नजरेस पडली. आपली स्वप्न सुंदरी हीच असा शिक्का त्याने मोर्तब केला.

काही दिवसांनंतर त्याला कळले की स्वप्न फक्त स्वप्न असतात. रिमझिम पावसासारखी बरसून निघून जातात.