Nov 23, 2020
कविता

रुसणं माझं अन हसणं तुझं..

Read Later
रुसणं माझं अन हसणं तुझं..

मनातलं ओठांवर आणू कसं,
डोळ्यातलं पाणी थांबवू कसं,
रुसलेय तुझ्यावर सोड भ्रम हा मनाचा,
मला सांग मीच माझ्यावर रुसू कसं...