Mar 04, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

यश तुमच्या हातात

Read Later
यश तुमच्या हातात

               वाचाल तर वाचाल


" वाचाल तर वाचाल " खरच किती खर आहे. आपण वाचत राहिलो म्हणजे जगत राहिलो. मग ते Irablogging असो किंवा दुसर काही असो .


" यश तुमच्या हातात " हे " शिव खेरा " यांनी लिहलेल पुस्तक . मी काँलेजमधे असताना मैत्रीण वाचत होती म्हणून सहज म्हणून मीही वाचल होत . त्यानंतर खुप वेळा वाचल .

कधी कधी छोट्या गोष्टी मधे बदल केले तर सहज आपल्याला यश मिळत .

केव्हा केव्हा आपण नको त्या गोष्टी चा जास्त विचार करतो ,त्यांना किती किंमत द्यायची हे आपल्यालाही समजत नसत , अशावेळेस एका उत्तम मार्गदर्शकाच काम म्हणजे हे पुस्तक आहे .

एक छान उत्तम मार्गदर्शक पुस्तक आहे .

आपल काय चुकत आहे , हे सोप्या भाषेत समजण्यासाठी अपयशातुन यशाकडे वाटचाल करण्यासाठीच्या प्रवासातिल पायरी आहे.

" यश तुमच्या हातात " खुप अप्रतिम पुस्तक आहे .

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//