Dec 06, 2021
Romantic

Yes sir ? PART 26

Read Later
Yes sir ? PART 26

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


लोणावळा ला अचानक गेल्यामुळे दोघेही खुश होते, थोडासा बदल योत नेहमीच्या वातावरणातून आणि दोघांनी ठरवले होते की ऑफिस ह्याविषयी कसलीही चर्चा करायची नाही, एव्हाना काहीच कसला उल्लेख पण करायचा नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्टा झाल्यावर गार हवेत चक्कर मारत होते, फारशी गर्दी नव्हती आणि वातावरण पण खूप मोहक होतं. चालता चालता अचानक तन्वी थांबली,
" विराट, तिकडे बघ ..."
" काय आहे, तिकडे... "
" चल जाऊयात, पण चोराच्या पावलांनी"
" अग पण का ? आपल्याला हॉटेल वर परत जाऊन पुढे फिरायला जायचं आहे"
" नाही ते राहूदे, प्लिज चल ना..."
"ठीक आहे, पण मला सांगत का नाहीयेस की आपण तिथे का चालतोय ?"
" बरं ऐक, मला तिथे एक मुलगी दिसली जी मला मायरा आहे असं वाटत आहे..."
" मायरा ? जाऊदे ना , आली असेल ना फिरायला ... "
" केशका पण होते तिथे.."
" मला नाही वाटत ... "
" हो ते दोघे होते...."
" मला नाही वाटत आहे, चल खात्री करून घेऊ"
विराट अँड तन्वी त्या दिशेने जोरात चालत निघाले, दोघांच्या मनात एकच होतं, हे दोघे ते ही एकत्र काय करत असतील ?
ते चालत असतानाच मधेच ते दोघे गायब झाले, विराट तिथेच थांबला, तेवढ्यात त्याला एका गाडीत ते दोघे दिसले आणि खात्री पटली की हे इथे खरच आहेत. गाडी जोरात गेली म्हणून बाहेरच्या वातावरणात तन्वी अँड विराट त्या दोघांना दिसले नाही. हे पाहून विराट थक्क झाला,
" तन्वी, केशका का मायरा ला भेटायला आले असतील ? ते पण आता इथे??? काहीतरी आहे अजून !! "
" तू केशकाना संगोटल होतंस का आपण इथे आहोत ते ?"
" तुझ्याबद्दल तर त्याना माहिती नाहीये, पण मी सांगितलं होतं की जुन्या मित्राला भेटायला इथे येणारे !"
" मग का आले असतील.."
"मी फोन करतो त्यांना अँड विचारतो, आपल्याला कळणं गरजेचं आहे ..."
" हो, पण आता लगेच नको, दुपारी वगरे सहज म्हणून कर ."
" हो, आता काही वेळासाठीतरी त्यांचा विचार नको, फक्त आपला करू"
असं म्हणत विराट ने तन्वीचा हात पकडला आणि ते दुसऱ्या दिशेने चालू लागले. दिवसभर दोघे खूप फिरले, माजा केली आणि मुख्य म्हणजे दोघांना एकांतात वेळ घालवता आला. संध्याकाळ झाल्यावर ते तिथून निघाले आणि रात्री घरी पोचले. जेवण झाल्यावर झोपायची तयारी करत होते तेवढ्यात विराटचा फोन वाजला, केशकाचा होता.
" विराट, केशकाचा फोन आहे!"
" हो बघतो....बोला केशका...."
" साहेब, उद्या त्या तिघांना ऑफिस मध्ये बोलवावं लागेल , जे अडकले होते. काहीतरी महत्वाचा निर्णय घ्यायचाय"
" हो, पण कसला निर्णय, तुम्ही सगळ्याची व्यवस्थित माहिती काढलीये का ?"
" त्याच विषयी आहे, आज मी लोणावळा ला गेलो होतो, मायरा तिथे होती हे मला समजलं होतं. म्हणून मी तिची चौकशी करायला तिथे गेलो. तिच्याशी बोलून समजलं अँड कबुल केलंय की तिनेच हा घोळ घातला होता, आणि त्या दोघी मुली सत्या आणि तन्वी निर्दोष आहेत. राजेशला खूप पैसे देऊन मायरा ने अडकवले होते. त्या दोघींना आदराने परत आणायचे आहे अँड राजेश ला ताकीद द्यायची आहे. "
हे ऐकताच विराटला खूप आनंद झाला त्याचा आनंद आकाशात मावत नव्हता, त्याने फोन सुरू असतानाच तन्वीला घट्ट मिठी मारली, तन्वीच्या पण गालावर हसू फुटले.
" केशका , तुम्हाला माहीत नाही तुम्ही केवढा मोठं काम केलंय. आपली कंपनी खूप मोठ्या जाळ्यातून मुक्त झालीये. तुम्ही कळवा त्या तिघांना उया बोलू आपण त्यांच्याशी.मायरा चं के झालंय आता ?"
" तिच्यावर कायदेशीर कारवाई करणार होतो, पण तिने असे लिहून दिलय की परत आशा कामात आढळली तर ती स्वतः पोलिसांकडे जाईल, आपल्या कंपनी कडून तिला माफी मिळावी असं पत्र पण तिने लिहून पाठवले आहे आणि आजच्या रात्रीच्या विमानाने ती UK ला परत गेलीये. मी तिला असे संगीयलय की परत नाही यायची आता..."
" अगदी योग्य केलंय तुम्ही. आपण भेटू उद्या"
असं म्हणत विराटने फोन ठेवला आणि तन्वीला घट्ट त्याचा मिठीत पकडून ठेवलं, तिला घडलेला प्रकार सगला सांगितला, तिला पण खूप आनंद झाला,
" विराट, मी खूप खूप खुश आहे, मला नाही कळते मी काय करु? "
विराट हसत म्हणाला
" उद्यापासून वेळेवर ऑफिसला यायचं आणि ...."
" आणि काय..."
" आणि नीट काम करायचं, नाहीतर तुला माहितीये काय होतं..."
" हो ना Sir..."
तेव्हड्यात तिचा पण फोन वाजला आणि पाहिले तर मेसेज आला होता की उद्या उर्जेन्ट तिला ऑफिस मध्ये बोलावलं आहे, तिने तो।मेसेज विराटला दाखवला, विराट तिच्या जवळ आला आणि तिचा कानाजवळ येईन हळूच बोलला,
" नीट ये, मी ऑफिस मध्ये काम करतो, तुला बघत सगला वेळ नाही घालवायचा मला..."
" Yes sir !!!"!

दुसऱ्या दिवशी सकाळी, तन्वी उठली पण तिला उठताच येत नव्हतं, करण विराटने तिला स्वतःच्या कुशीत पकडलं होतं, ती जेवढं सोडवायचा प्रयत्न करत होती, तो अजून घट्ट पकडत होता.
" जाऊदे ना, खूप दिवसांनी मी जाणारे ऑफिसला... "
"जा की मग, तुला लवकर बोलावलं आहे..."
आशा मस्ती करून झाल्यावर तयार होऊन दोघे ऑफिसला पोचले.
तन्वी, सत्या आणि राजेश उभे होते , विरात त्याच्या खुर्चीवर बसला होता आणि केशंका बोलत होते. त्यांनी घडलेला प्रसंग सगळ्यांना सांगितला आणि तिघांना परत आपल्या कामावर ठेकले, राजेशला कठोर ताकीद दिली. तन्वी तिच्या मित्रांना भेटून खूप खुश झाली. सगळं परत पहिल्यासारख झालं, तेवढ्यात विराट ने सगळ्यांना सेमिनार रूममध्ये बोलावलं,सगळे जमले,
" So everyone, i just to make a special announcement, now that we know our company is free from all allegations , I think this is a perfect time for me to share this news. I recently got married, I really wanted to share it with all of you but couldn't, the girl is special for me, so I have arranged a party and my weddinf reception this weekend. Hope to see you all there .. Thank you...."
तेव्हड्यात प्रेम, तन्वीचाच मित्र म्हणाला,
"Sir who is that special girl, we all want to see and meet her "
तन्वी गालातच लाजत होती, आणि तिची मैत्रीण सिया तिला हळूच काढत होती. सियाला ह्या दोघाबद्दल माहीत होतं.
" Well Prem, You can meet her on the day of reception. Even she would love to see you all !!!"
सगळेच विराटला शुभेच्छा देत होते, आनंद होता सगळीकडे ...
प्रेम म्हणतो ,
" आपण पण सरांना जाऊन , congratulate करू ! "
तेवढ्यात तन्वी म्हणाली,
" कशाला त्याच दिवशी करू न reception च्या दिवशी... "
सिया घाईत म्हणाली,
" नाही नाही आताच करूयात चला ! "
असं म्हणत तन्वीला हाताला धरून नेलं , ते सगळे विराटला शुभेच्छा द्यायला गेले,
" Congratulations sir..." असं प्रेम म्हणाला,
" Thank you..tanvi what's there on your neck ?"
असं विराट हसत म्हणाला, सगळे एकदम तन्वी कडे बघायला लागले, तन्वी एकदम दचकली. सियाने पाहिलं तर तिला तन्वीच्या मानेजवळ काळ नीळ झालेलं, तन्वीने लगेच केसांनी लपावलं. विराट तिची मजा करत होता ते समजलं, बँकांना नाही समजलं, पण सिया तिच्या कानात म्हणाली,
" Love bites from Boss ??" आणि सिया हसायला लागली.
" You guys enjoy , आपण बोलू परत " असं म्हणत विराट निघून गेला. तन्वी लाजेने अगदी लाल झाली होती. 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

The Story Express ...

Student

Still exploring the world around, wherein stories is the way to get connected.