काही वयक्तिक व्यस्थतेमुळे उशीर झाला ह्या भागाला, नक्की वाचा आणि सांगा कसा वाटला हा भाग... ~ the story express विराटच काही बरं चाललं नव्हतं, कुठेच लक्ष नसायचं, फळता त्याची भाच्ची कायुशी नीट खेळायचा. त्याचं मन सगळं गिल्ट मधेच होतं. रविवार होता, तन्वीला जाऊन आठवडा झाला होता, विराट, प्रीती आणि डॅनियल नाष्टा करत असतांना दार वाजलं, विराटने धावत जाऊन दार उघडलं , पाहतो तर मायरा उभी होती, विराट काहीच न बोलता त्याचा रूममध्ये निघून गेला. " I am very sorry, मी खूप एकटी पडले होते विराट गेल्यापासून, माझा स्वतःवर ताबा नाही राहिला..." " मायरा, तुला वाटतं का तू माफी मागून सगळं नीट होणारे ? How could you act so cheap? तुझं झालं असेल तर तू जा " असं प्रीती मायरा ला थांबवत म्हणाली. " मला विराटशी बोलायचंय" " मला नाही वाटत त्याला तुझ्याशी बोलण्यात फार काही रस आहे..." " प्लिज...एकदा विचारून बघ ना, त्याची माफी मागायची आहे" तेव्हढ्यात आत मधून विराट आला, " तुझी ही नाटकं बंद कर... तुला पैसे पाहिजेत ना... हे घे 50 लाख आहेत हे, घे आणि निघून जा माझ्या आणि माझ्या फॅमिलीच्या आयुष्यातून..." " Its not about the money, its about you..." " मला नाही वाटत मायरा..." बोलताना विराट रागाने कापत होता, त्याला धीर द्यायला प्रीती पुढे आली, " Calm down...मायरा, प्लिज जा" मायरा दार आपटून निघून गेली. विराट पण घराच्या बाहेर निघून गेला फक्त वॉलेट आणि गाडीची किल्ली घेऊन. प्रीतिने विचारायचा प्रयत्न केला कुठे चाललाय म्हणून, पण काही न सांगताच गेला. तिथे तन्वीची अशी अवस्था बघून तिच्या घरातले खूप उपसेट होते, कसं झालं तर नुसता अपघात झाला असं तिने सांगितले होतं. ती पण खूप शांत शांत झाली होती, ती ते पाहिलेलय दृश्यातून अजून पूर्णपणे बाहेर नव्हती आली. " तन्वी अगं आवरलं नाहीस अजून आपल्याला जायचंय ना त्या कार्यक्रमाला... तयार हो पटकन" " नको आई, मला बरं नाही वाटते, तुम्ही जा मी घरी बसून अराम करते" " अरे चल ना, किती दिवसांनी आपण सगळे एकत्र जाणार आहोत, बरं वाटलं ना आणि रात्री पर्यंत येऊच ना परत" " नको रोहिणी प्लिज, understand, तू जा मी करते अराम" " रोहिणी ही मुलगी खूप हट्टी आहे, ऐकणार नाही, जाऊदे आपण जाऊ..." " काकू, मी पण थांबते, हिच्या बरोबर कुणीतरी असणं गरजेचं आहे..." " बरं, तू पण तिचीच बहीण...घाला गोंधळ दोघी" " ठिके" तन्वीच्या घरचे सगळे एक कार्यक्रमाला गेले होते, तन्वी अराम करत होती आणि रोहिणी मोबाईल वर काहीतरी बघत होती, " तन्वी एक विचारू का ?" " हो... तुला कधीपासून माझ्याशी बोलायला विचारावं लागतंय" " हाहा , मी बघतीये, किती दिवस झाले, तुझ्या विरातचे किती फोन येत असतात, तू कधीच उचलत नाहीस, काही झालय का तुमच्या मध्ये??" " रोहिणी, काही नाही, असच जरा भांडण झालय, चिडलीये मी खूप त्याच्यावर" " येवढं काय झालंय, की इतक्या दिवसांपासून त्यासचशी पाहूच बोलायला तयार नाहीयेस तू... " " काही नाही, मला अराम करुदे" " As you wish, तुला काही शेर करायचं असेल तर मी आहे नेहमी...ते राहूदे भूक लागलीये दुपार झाली, काय जेवायचं आपण ?" " मागवायचे काहीतरी..." " बाहेरचं खायला बरियेस... नौटंकी..." " गप्प चल, मागव त्या नवीन झालेल्या कॅफे मधून काहीतरी, ट्राय करू ते" " बरं , चल हॉल मध्ये बसू आपण, किती वेळ आत बसणार आहोत" " हो चल" त्या दोघी बाहेर येऊन बसल्या, त्यांच्या गप्पा चालू होत्या, तेवढ्यात दार वाजलं, " रोहिणी, लवकर आलं आपलं जेवण, थांब मी दार उघडते" " बसा राणीसारकर, उघडते मी" रोहिणीने दार उघडलं, तिला आश्चर्य वाटलं, " विराट, या ना, प्लिज... तन्वी बघ कोण आलंय" तन्वीला बघून विराटला खूप आनंद होतो, तो तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, " चल, खूप झालं तुझं नाटक, येवढी सुट्टी मी नाही देऊ शकत, तुला दिल्या तर सगळ्यांनाच द्याव्या लागतील" " मला काढून टाका मग जॉब वरून... सगळे प्रॉब्लेम्स संपतील तुझे" "एक एक मिनिट, तुमची भांडणं नंतर करा , मला भूक लागलीये खूप... जेवण आलय आपण खाऊ मग बसा भांडत" " Sounds good Rohini, by the way, good to see your sister is well now " " Yes virat, she is definitely better now" तिघांनी शांतपणे खाऊन घेतला, करण भूक तर सगळ्यांना लागली होती. " विराट आणि तन्वी मला वाटतय तुम्हाला थोडा वेळ द्यावा, मी आहे आत माझं काम करते, you guys carry on " " तू थांब इथेच, मला कुणाशी काही बोलायचं नाहीये" " पण मला काम आहे, सो बाय..." रोहिणी कामाला म्हणून आत गेली, पण तिचा हेतू ह्या दोघांना एकांत देण्याचा होता. तन्वी मोबाईल घेऊन काहीतरी करत बसली, " तुझ्याशी बोलतोय, खुप झालं चल आता, don't try my patience" " Who am I to try your patience..." " You are right..." असं बोलताच तो एकदम बसला, हे बघून खरंतर तन्वीला पण वाईट वाटलं होतं, पण मनात राग होता, " सर, तुम्हाला माहित आहे का, मी खूप विश्वास ठेवला होता तुमच्यावर, खूप वाईट वाटलं मला त्या दिवशी...." " हो ना...माहितीये मला, बोलू ना आपण आणि सगळं क्लिअर करूयात, चल ना आणि, तुला नाही का येत माझी आठवण? " ह्यावर तन्वी काहीच बोलली नाही, हो असं उत्तर द्द्यावं लागलं असतं म्हणून विषय बदलत म्हणाली, " ऑफिस कसं चालू आहे..." " खरं सांगायचं तर नॉट सो वेल... मी नाही जात रोज कमला, घरून करतो..." " का ???" असं आश्चर्याने तन्वी म्हणाली, " माझी मर्जी, माझच आहे हे सगळं मी काही पण करेन....तुला तसही काही फारसा फरक नाही पडत ना...तुझी काम पडलीयेत, ती तुलाच करावी लागणारेत..." तेवढ्यात तन्वीची फॅमिली घरी आली, तिचे बाबा म्हणाले, " विराट, what a surprise....." " हो बाबा, खरंतर, तन्वीची खूप गरज आहे तिकडे मुंबई मध्ये, तिला न्यायला आलोय..." " बाबा मी नाही जाणारे कुठे, मला इथेच राहायचंय अजून..." तिची आई म्हणाली, " लहान आहेस का ग, तो येवदहा आलाय तर तुझी खरच गरज असेल ना...जा ना मग...तशी बारी होत आहेस तू...काम नक्किच करता येईल..." " अगदी खरं बोललात आई तुम्ही, काही काम आहेत जी त्या त्या माणसाने केलेलच बेटर असतं..." " हो हो, हिचे दादा आणि वहिनी अजून 4 दिवसात येतीलच मुंबईला तेवढ्या दिवसांचा फरक आहे...ती राहू शकेल एकटी...तेवढी आमची तन्वी दणकट आहे आणि आता बारी पण झालीये आता" " चल मग तन्वी.. आवर...आई बाबा, खरंतर माझ्या बहिणीला तुम्हाला भेटायचंय , पुढची पण तयारी आणि सगळं ठरवावं लागेल ना "असं लाजत विराट म्हणाला. " हो खरंय अगदी, आम्ही 15 दिवसात येतोय मुंबईला तेव्हा भेटून ठरवू सगळं, बघ तन्वी एवढा चांगला पार्टनर मिळणारे" ह्यावर विराट बोलला " असं काही नाही, i am happy to have her in my life and most importantly in my office " " चल तन्वी यावर आणि निघा तुम्ही लवकरात लवकर..." तन्वीला काहीच ऑपशन नव्हता, तिने आवरलं , पॅकिंग केलं आणि विराट बरोबर गाडीत बसली. सगळ्यांचा निरोप घेतला, आणि दिघे निघाले, " तन्वी मी पण खूप हट्टी आहे...तुला इतक्या सहजासहज माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही..." ह्यावर तन्वी काहीच बोलली नाही, आता, प्रवासात के होणारे God knows.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा