Yes sir ? ( Writers message )

Dear readers, Due to some personal reason, I will be posting the next part in 3 4 days, thank you for showering your love on all the previous parts. Keep loving and keep reading ... ~the story express

नमस्कार सर्व वाचकांनो,

तुम्ही Yes sir ह्या कथेला जे प्रेम दिलं त्याच्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे, तुम्हाला सगळ्यांनाच पुढचा भाग वाचण्याची उत्सुखता असेल , पण माझ्या काही वयक्तिक व्यस्थतेमुळे पुढचा भाग मे येत्या 3 - 4 दिवसात प्रदर्शित कारेन,तुम्हाला वाट बघवी लागेल ह्या साठी क्षमस्व...

मी प्रयत्नात राहीन की पुढचे सर्व भाग तुमच्यासाठी लवकरात लवकर प्रदर्शवत करेन आणि ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला नक्की प्रतिसाद द्याल.

खूप खूप आभार आणि प्रेम....

The story express....

🎭 Series Post

View all