लेखक ❤️

All About Writer..


शब्दांचं आयुष्य नी उलगडत जाणाऱ्या अर्थांच

कानाकोपऱ्यातील वेलांटी-उकारांच अस्तित्व शोधताना...

मात्रा नी अनुस्वाराला एकत्र बांधून...

लेखणीच्या किनारी लाटांच्या विसर्गाला कवेत घेऊन

जगणं समुद्रासारखं खळखळत ठेवणारा.....

तो एक लेखक नाजूक शिंपल्यातील

सुंदर मोत्यासारखा खरा अवलिया असतो....!!


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे