Login

वाढदिवसाच्या शुभेच्छा - तू असेच बहरत रहा 2

शुभेच्छा
सोनेरी शलाकांपरी
रजताच्या तेजापरी
मोत्यासम लखलख
चमचम तू सदैव

यशाची उंच शिखरे
किर्तीचे गंभीर वारे
तुझ्या नावाचा डंका
वाजूदे आसमंतात सदैव

यशस्वी हो तू सदैव
आनंदी रहा तू सदैव
नको दुःखाची झळ
आशीष लाभावे सदैव