शुभेच्छा मनापासून 1

शुभेच्छा

वाढ दिवसाच्या शुभेच्छा, तू असेच बहरत रहा


दरवळत राहो सुगंध तुझ्या आयुष्यात
उधळत राहो आनंद तुझ्या जीवनात
यशाची शिखरे तू चढतच रहावीस
सुखाची मधूर फळे चाखत रहावीस


©️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे