तो आकाशातील चंद्रमा...
तो निळाशार समुद्र...
तो वाळूंनी सजलेला अथांग किनारा...
तो चंद्र , समुद्र नी किनारा
मला आठवण करून देतात
तुझ्या हळव्या सहवासाची...
तुझ्या निःस्वार्थ प्रेमाची...
तुझ्या गोंडस मायेची...
शीतल अशा छायेची....!!
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे