प्रेम म्हणजे काय?

Love felling

प्रेम म्हणजे एक सुंदर कल्पना
ह्रदयाला स्पर्शुन जाणारी एक 
झुळूकचं म्हणा

कोणीतरी व्यक्ती अगदी मनापासून आवडणं
आठवणीत तिच्या सारा दिवस घालवणं

सतत ती जवळ असल्याचा भास होणं 
कळत-नकळत मन चल-बिचल होणं, 

फोटो पाहून आनंदी होणं, बोलणं आठवुण
हसणं, त्याच्यासाठी मन सतत झुरणं
हेच तर प्रेम असतं