विटाळ ? की आनंदाची अनुभूती ? ( अंतिम भाग )

अग पण हे चुकीचं आहे . चांगले शहरात राहतात ना हे लोक ? आणि जिजू ? ते काहीच बोलत नाहीत का ? इतके शिकलेले असून इतक्या बुरसटलेल्या विचारांचे कसे आहेत ते ? ते काही नाही मी आता सगळा सोक्षमोक्ष लावणारच . आणि नाहीच ऐकले ते तर तुम्ही वेगळे रहा . चल आपण लगेच जाऊया आणि जिजु नाही ऐकले तर तू मुलांना घेऊन इकडे येऊन रहा . माझी बहिण जड नाही मला . माझ्या ताईला त्रास देतात म्हणजे काय ? " जयचा पारा चढला होता . " तू कोणाला काहीच बोलणार नाहीस.माझी शपथ आहे तुला." राधिकाने जय कडून वचन घेतले.आता काय करावे ? मधु विचार करू लागली . आतताईपणा करण्यात काहीच अर्थ नव्हता . आणि राधिकाने शपथ घातल्यामुळे जय हतबल झाला होता . पण गप्प बसून चालणारच नव्हतं . राधिका मधूच्या कुशीत शिरून रडत होती .मधूला एक कल्पना सुचली " ताई , साने गुरुजींना सांगुया आपण .आज जसे समजावले तसेच तिकडेही बोला म्हणून .तुमच्या एनिवर्सरीला पूजा ठेऊया आणि तेव्हा आपण सगळे मिळून इनडायरेक्टली समज देऊया. तिकडेही साने गुरुजी येतात ना नेहेमी पूजेसाठी .आम्ही दोघे आहोतंच आणि आईना सुद्धा सामील करूया .नक्की आईकतील बघा सगळे..."राधा ने मधुला मिठी मारली.
जय चा पारा खूप चढला. " ताई अगं इतके दिवस का सांगितलं नाहीस तू हे ? थांब आत्ता जातो तुझ्या घरी आणि चांगली समज देतो.माझ्या ताईला असा त्रास देणाऱ्या लोकांना मी सोडणार नाही..."
मधूला सुद्धा खूप वाईट वाटलं . आजच्या काळात सुद्धा हे असे लोक आहेत यावर तिचा विश्वास बसत नव्हता .
" काही उपयोग नाहीये...मी खूप प्रयत्न केला पण त्यांचे विचार नाही बदलू शकले." राधिका
" अग पण हे चुकीचं आहे . चांगले शहरात राहतात ना हे लोक ? आणि जिजू ? ते काहीच बोलत नाहीत का ? इतके शिकलेले असून इतक्या बुरसटलेल्या विचारांचे कसे आहेत ते ? ते काही नाही मी आता सगळा सोक्षमोक्ष लावणारच .
आणि नाहीच ऐकले ते तर तुम्ही वेगळे रहा . चल आपण लगेच जाऊया आणि जिजु नाही ऐकले तर तू मुलांना घेऊन इकडे येऊन रहा . माझी बहिण जड नाही मला . माझ्या ताईला त्रास देतात म्हणजे काय ? " जयचा पारा चढला होता .
" तू कोणाला काहीच बोलणार नाहीस.माझी शपथ आहे तुला." राधिकाने जय कडून वचन घेतले.
आता काय करावे ? मधु विचार करू लागली . आतताईपणा करण्यात काहीच अर्थ नव्हता . आणि राधिकाने शपथ घातल्यामुळे जय हतबल झाला होता . पण गप्प बसून चालणारच नव्हतं .
राधिका मधूच्या कुशीत शिरून रडत होती .
मधूला एक कल्पना सुचली " ताई , साने गुरुजींना सांगुया आपण .आज जसे समजावले तसेच तिकडेही बोला म्हणून .तुमच्या एनिवर्सरीला पूजा ठेऊया आणि तेव्हा आपण सगळे मिळून इनडायरेक्टली समज देऊया. तिकडेही साने गुरुजी येतात ना नेहेमी पूजेसाठी .आम्ही दोघे आहोतंच आणि आईना सुद्धा सामील करूया .नक्की आईकतील बघा सगळे..."
राधा ने मधुला मिठी मारली.
ठरल्याप्रमाणे मधूने सगळ्यांना प्लॅन मध्ये सामील करून घेतले .
मधूचा प्लॅन यशस्वी झाला आणि राधिकाच्या घरातली मंडळी सुद्धा बदलली...
अजून एका देवीच्या रूपातल्या स्त्रीची या विटाळ नामक अत्याचारातून सुटका झाली...!
पण खरंच सगळ्यां स्त्रियांना हा आनंद मिळण्यासाठी किती वाट पाहावी लागेल ....??

🎭 Series Post

View all