Dec 06, 2021
Poem

विसरायच...!

Read Later
विसरायच...!

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

विसरायचा.... 
काय-काय विसरायच.. 
तुझं येणं विसरायच, 
तुझं असणं विसरायच, की
चेहेरा नसताना, जपलेल नातं विसरायच... 
तुला विसरायच, 
तुझी माझ्या आयुष्यात जागा असण विसरायच, 
तुझ मला जपण विसरायच, 
की माझ्याही नकळत तुला कळलेल, 
माझ्या डोळ्यातल पाणी विसरायच.... 
सांग आता, 
तेव्हाच्या तुझ्या असण्याला विसरायच, 
की तू नसताना, माझ्यातल्या पोकळीला विसरायच... 
सांग, काय-काय आणि
का म्हणून विसरायच.... 
                - गायत्री-

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Gayatri

Engineer

Hello, I'm Gayatri. Full time engineer and part time writer. I write my own imagination. I try to write normal things which can happen with any of us. Characters I pick are from around us, they are one of us. I think stories are the media to connect with all nice thoughts and so I like to connect with people through my writing.