" काय करू मग मी चाचा?पोरी व एवढा जुलूम झालाय आन याला इज्जतीच पडले."
"देख गणा त्याची मनस्थिती आता चांगली नाय वाटत, म्हणून तु त्यासंगे वाद मत घाल"
"मग आता काय करू मी चाचा?"
"चल चलते तू"
"कुठे?"
"तु चल पीछे बाताता हू."

मेहमूद चाचा गणाला घेऊन पोलीस स्टेशनला गेले. तेव्हा नुकताच दिवस उगवला होता. इन्स्पेक्टर अभय नुकतेच चहा घेत होते.तेवढ्यात कामत केबिन मध्ये आले आणी सलूट करून बोलले
"जय हिंद सर.पहाटेच्या केस संबंधित काही लोक आले आहेत"
ok पाठवा त्यांना
थोड्याच वेळात.......
"नमस्कार साहेब मी गणा सीमा चा काका."
"हं नमस्कार, आणी हे कोण?
"हे मेहमूद चाचा आहेत,आटो चालवितेत."
"नमस्ते साब"
इन्स्पेक्टर अभयाने चेहऱ्यावर थोडंसं हसू आणून मानेनच नमस्ते केलं"
"बोला"
"साहेब सीमा माझी पुतणी_ रातच्याला आठ वाजता दूध द्यायला म्हणून गावातल्या वरचया आळी ला गेली, पण 10 वाजले तरी आली न्हाय म्हणून आम्ही तिला शोधायला बाहेर गेलो....."

"आम्ही म्हणजे..?" अभय मध्येच त्याच बोलन तोडत बोलला.
"म्या आणी दादा.... म्हणजे सीमाचा बाप"
"ओह्ह्ह!पुढे..."
"आम्ही लय शोधलं पर नाय भेटली पोर, पार रातभर शोधली मग एकदिड वाजला असल ताव सहज म्हणून सम्शान भूमीच्या बाजूला बघायला म्हणून गेलो तर...... " गणाला हुंदका दाटून आला. इन्स्पेक्टर अभयने पाण्याचा ग्लास पुढे केला. गटागटा पाणी पिऊन गणाने पुढील दवाखान्यात आनेपर्यंत ची घटना सांगितली.

"बर तुमचा कोणावर संशय?"
"नाय,आम्ही आपण भलं आणि काम भलं राहणारे माणसं. आमची कुणाशी काही दुश्मनी नाही."
"बरं माफ करा, पण स्पष्टच विचारतो, सीमाचं कुणाशी काही प्रेमप्रकरण वगैरे होतं का."
"नही नहीँ साब. खुदा के वास्ते ऐसा मत बोलो बडी नेक बच्चि है अभि उमर ही क्या है उसकी बस 15-16 साल." महमुद चाचा इतके कळवळून बोलले की अभय सोबतच गनाने ही चमकून पाहिले.
"ठीक आहे आपन अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करू बाकी सीमा शुद्धीवर यायची वाट बघू या"
"या तुम्ही आता."
गणा काका आणि महमूद चा हॉस्पिटलला पोहोचले .शारदा एकटीच बाकड्यावर बसली होती. गणा ने दादा आणि वहिनी ची चौकशी केली असता शारदा ने सांगितले,की ते सकाळच्या पहिल्या गाडीने गावाकडं निघून गेले.गणाला दादा वहिनीच्या अशा वागण्याचा राग आला पण तो शांत बसला . तितक्यात डॉक्टर तिथे आले व त्यांनी सीमा शुद्धीवर आल्याचं सांगितलं.तिची तब्येत बरी असली तरीही तिला भयंकर मानसिक धक्का बसला होता .
गणा काका आणि शारदा काकू सीमा ला भेटायला आत मध्ये गेल्या. काकुला बघितलयाबरोबर सीमा हंबरडा फोडून त्यांना बिलगली.
शारदा काकु शांतपणे तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिल्या.
थोड्यावेळात सीमा ची जबानी घेण्यासाठी इन्स्पेक्टर अभय व हवालदार कामत आणी.
सिमाने घाबरतं घाबरतं त्यांना रात्रीचा प्रसंग सांगितला.पण गुन्हेगार कोण हे सिमा ओळखत नव्हती आणी ते गावातले नव्हते असाहू सांगत होती म्हणू मी स्केच बनवायचं अस अभय ने ठरवलं
सीमाची जबानी घेऊन ते पुढील कामाला लागले. सकाळी सगळया न्युज चॅनल वर सीमाच्या बलात्कराची बातमी होती. निर्भया, दामिनी अशा नावाने तिच्यावर झालेल्या अन्यायाला रंगवून रंगवुन् सांगितलं जात होत. लोक मेणबत्या घेऊन रस्त्यावर उतरले होते. महिला संघटना आंदोलन करु लगल्या.आरोपीना पकडून फाशी द्या म्हणून लोक मागणी करु लगले. सरकारवर दडपण आलं. पोलीस प्रशासन गडबडून जाग झालं. पटापट सिमा कडून आरोपीचे वर्णन घेऊन चित्र बनवले गेले. पोलीस यंत्रणा कामाला लागली. आवघ्या 24 तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या गेल्या.............
पण.....,
ह्या सगळ्यां पासून लांब असलेली सिमा मात्र हॉस्पिटल मध्ये बेडवर झोपून दरवाज्याकडे डोळे लावुन बसली होती. तिला आत्ता आई हवी होती. तिच्या कुशीची नितांत गरज होती तिला. काकू रोज तिच्या आजूबाजूला बसायची.तिला जेवण भरवायची पण.... तिचं मन मात्र आई ला हाक मारायचं.......

"ए.... आई ये ना ग एकदा......बघ ना ग माझी काय आवस्था झालीय........ एकदा घे ग कुशीत........ शरीराच्या वेदना डॉक्टराच्या औषधाने भारतात ग ..... पण मनाच्या वेदनेवर मात्र तुझ्याच मायेची फुंकर हवी ग.....आई............"
तु बेडवर झोपून मुकाश्रू गाळायची. काकूला तिची आवस्था समजत होती. पण ती काय करणार होती ती.किती निरोप पाठवले. फोन करायला लावले पण ना सोपानराव आले ना कुसुम. काल तर गणा काका पण गावात जाऊन आला. पण आल्यापासून तो शांतच होता......
काय झाल असेल याचा अंदाज शारदा ला येत नव्हता.
इकडे गणा मात्र आल्यापासून घडलेल्या घटनेचाच विचार करत होता. दादा आणी वाहिनी असे वागू शकतात अस त्याला कधीच वाटलं नव्हतं...........
त्याला कालचा प्रसंग आठवू लागला.
क्रमशः
(वाचक हो ही कथा एका सत्य घटनेवरून लिहिली आहे. फक्त नाव आणी स्थळ बदलले आहे.)