तीला काही समजलंच नाही कि तीच्या सोबत आता नक्की काय? झालं तीने स्वत:ला सावरत वर बघितलं तर... समोर विश्वास तीला रागाने बघत उभा होता ती तशीच स्वत:ला सावरत उभी राहिली आणि भरलेल्या डोळ्यांने त्याच्याकडे बघत काय? केलंय मी तुमचं का? अस वागत आहात तुम्ही माझावर कसला सुड उगवत आहात तूम्ही हे अस जनावरा सारखं वागण्याचं पेक्षा
एकदाचं सांगून का? टाकत नाही
काय? ऐकायचं आहे तूला न समजण्या इतकी मंदबुद्धी असशील अस वाटलं नव्हतं पण काय? करणारं तू... मुर्ख आहेस हे सिद्ध झालंय त्यामुळे ऐक मला तु... आवडत नाही मला तूझाशी लग्न करायचं नव्हतं पण आबानंपुढे मी काही बोलु शकलो, नाही माझं तूझाशी लग्न झालं.
पण आता बास झालं त्यांना सुन हवी होती त्यानी ती आणली मी जाणारचं आहे उद्या परत तू.... इथे, बस सेवा करत आाणि नाही जमलं तर.... निघून जा हे घे डिवोज पेपर तीच्या समोर स्टँमपेपर करत सही कर आणि हो मोकळी एवढंच म्हणाला तसा मागून आबाचा कडक आवाज आला कोणाला बोलतोस तू...
हे, ती तूला या नात्यांतून कधीच मोकळ करणार नाही आणि मी जीवंत असेपर्यंत ते मी तीला करु देणार नाही. आणि राहिला तीचा इथे राहाण्याचा प्रश्न तर... ती इथे राहू शकत नाही कारण ती तूझी बायको आहे त्या मूळे ती तूझासोबत मुबंई ला येणार आाणि तू.... तीला घेऊन जाणार आाणि खबरदार तीचा अंगाला थोडंस तरी खरचटलं ना तर... मी तूला पोलिसाचा ताब्यात दयावं लागलं तरी मागेपुढे बघणार नाही याद राख आबाचं बोलून झालं आणि आबा, जानकी समोर जात तिच्या हातातून ते डिवोज पेपर घेऊन, टराटर फाडून टाकले आणि जानकी, कडे, बघत तुम्ही सुनबाई खबरदार याचा कडून आलेल्या कोणत्याही पेपर वर सही करायची नाही आबांनी तीला खडसावून बजावलं
आणि मी जीवंत असेपर्यंत ते मी तीला करु देणार नाही. आणि राहिला तीचा इथे राहाण्याचा प्रश्न तर... ती इथे राहू शकत नाही कारण ती तूझी बायको आहे त्या मूळे ती तूझासोबत मुबंई ला येणार आाणि तू.... तीला घेऊन जाणार आाणि खबरदार तीचा अंगाला थोडंस तरी खरचटलं ना तर... मी तूला पोलिसाचा ताब्यात दयावं लागलं तरी मागेपुढे बघणार नाही याद राख आबाचं बोलून झालं आणि आबा, जानकी समोर जात तिच्या हातातून ते डिवोज पेपर घेऊन, टराटर फाडून टाकले आणि जानकी, कडे, बघत तुम्ही सुनबाई खबरदार याचा कडून आलेल्या कोणत्याही पेपर वर सही करायची नाही आबांनी तीला खडसावून बजावलं

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा