वाचक संवाद

Priy vachak varg, Namaskar, sarv pratham sarv vachakanche khup khup aabhar...

प्रिय वाचक वर्ग,

नमस्कार, सर्वप्रथम सर्व वाचकांचे खूप खूप आभार.... आज तुमच्या सर्वांच्या प्रतिसादामुळे मला लिहायला खूप प्रोत्साहन मिळतं, मी लेखिका नाही.... सगळ्यांचे लेख वाचता वाचता मला लिहण्याची आवड निर्माण झाली , मला खूप असं मोठं काही लिहिता येत नाही, जे मनात येते ते कागदावर उतरवते, नाही म्हणता म्हणता आज माझे 45 ब्लॉग झालेत, दोन दिवसांपासून तुमच्यासोबत सवांद साधण्याच मनात होत आज पूर्ण झाल, specially आज तुमच्याशी सवांद करतीये कारण ही तसंच आहे , 5 दिवसानंंतर आज मी मााझा ब्लॉग सबमिट केलाय..... वाचकांना समोरच्या भागांंची खूप उत्सुकता लागले ली असते, माझे ब्लॉग खूप उशिरा येेत आहेत.... सध्या मी पूरग्रस्त आहे ...मला लिहायला नाही जमत आहे, कदाचित समोरही काही दिवस माझे ब्लॉग उशीरा येतील..... तुुुुुम्ही सर्व वाचक समजून घ्याल अशी आशा करते.....

धन्यवाद????????????????

©® ऋतुजा वैरागडकर