Hydra - वासुकी
हा तारकासमूह आकाशात महाप्रचंड सापाची आक्रुती दर्शवतो. वासुकी आपल्या अवकाशातील सर्वात मोठा तारकासमूह आहे.
हा तारकासमूह आकाशात महाप्रचंड सापाची आक्रुती दर्शवतो. वासुकी आपल्या अवकाशातील सर्वात मोठा तारकासमूह आहे.
या सापाचे शिर म्हणजे आपले अश्लेषा नक्षत्र आकाशात याचा आकार ९ देवनागरी आकड्यासारखा दिसतो. अथर्ववेदात या नक्षत्राचा उल्लेख सापडतो.
हिंदू पुराणांत अगस्ती ऋषींनी नहुष राजाला श्राप दिला होता की सर्प होऊन राहील. तसेच काही ठिकाणी हा सर्प आर्यांचा मित्र मानला असून श्री कृष्णाने समुद्रमंथनात याचा दोर म्हणून उपयोग केला होता.
एका ग्रीक कथेनुसार हायड्रा या भयंकर सापाला शंभर शिर होती.या सर्पाला ठार करण्याची जबाबदारी हर्कुलस वर टाकण्यात आली. पण त्याचे एक शिर कापले की दुसरे शिर उगवत असे. शेवटी त्याने आपला मित्र आयॉलस ची मदत घेतली. कापलेले शिर आयॉलस लगेचच जाळून टाकत असे.. अश्या प्रकारे त्याने त्याचा अंत केला . मार्च हे महिने याचा निरीक्षणा साठी योग्य ..
-चंद्रकांत घाटाळ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा