Jan 27, 2021
प्रेम

चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा )पार्ट 6

Read Later
चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा )पार्ट 6

पार्ट 6

मोहिते विला
मिस्टर मोहिते : झाली का सागळ्यांची तयारी ... हरी up .......

कल्पना : हो ...हो झाली तयारी....

मिस्टर मोहिते : (एक कटाक्ष बायको वर टाकत ) हे काय तु ही कोणती साडी घातली आहेस...मी तर दुसरी पाठवलेली....व्हाट्स वरोनग विथ यु....(जरा चिडुनच ओरडले)

कल्पना : तुम्हाला माहित आहे मला हे असल्या साड्यांचे कलेकशन नाही आवडत...

मिस्टर मोहिते : तुला कळतय का तू काय बोलतेस ते...आज माझा इव्हेंट आहे... माझे कलेकशन लॉन्च होणारे...आणि तु अशी येणारेस....(रागाच्या भरात मोहितेचा स्वर अजून वाढला)....तुला माहितीये ना तू कोण आहेस ते.. का विसरलीस... तु मिसेस मोहिते आहेस... कळलं... मिसेस मोहिते...हे असलं राहणी मान शोभत नाही तुला... नाऊ गो अँड चेंज युअर सारी...

कल्पना : (शांत आवाजात)तुम्हाला जर मला न्हयाचंच असें तर न्ह्या... नाहीतर नका न्हेऊ... तुमच्या आतील आणि बाहेरच्या स्वभावासाठीं मी माझे राहणीमान नाही बदलणार(जरा रागातच)

मिस्टर मोहिते : यु आर क्रॉसिंग ur लिमिट

कल्पना : नो...नेव्हर
(तेव्हड्यात अजित तिकडे येतो चला निघुया... वावं आई तू खुप छान दिसतेस आज...(कल्पना एक कटाकक्ष मिस्टर मोहितें वर टाकते)

आणि ते तिघेही निघाले त्यांच्या आजच्या फॅशन कलेकशन लॉन्च साठी
@@@@@@@@@@@@@@

हॉटेल सिल्वर इन्(पंच तारका हॉटेल)
एक दम फिल्मी दुनियेसारखा हॉटेल...त्याचे ते आलिशान गेट...हिरेजडित झुमर... red कार्पेट... प्रत्येक ठिकाणी मोठं मोठे फुलदाणी... वाहा.....हॉटेल च्या रिसेप्शनिस्ट ने येऊन त्या तिघांचा पण ग्रँड वेल कम केला
....हॅलो मिस्टर मोहिते...वेलकम टु अवर हॉटेल सिल्वर इन्...according to your requirement every thing is done....dj... decor... lights... everything is ready... you can have a look...

मिस्टर मोहिते : o... थांक्यु फॉर ऑल युअर अरेनजमेंट...

(रिसेप्शनिस्ट त्या तिघांना पण त्यांच्या ऑडिटोरियम मध्ये घेऊन जाते... जिकडे ऑलरेडी सगळे त्यांची वाट बघत असतात....)

त्या तिघांच्या येण्याने सगळे जन त्यांचा टाळ्या वाजुन स्वागत करतात...

आणी तेवढ्यात मिस्टर मोहिते त्यांच्या new runway fashion show ची अनाउनसमेंट करतात

Good evening ladies and gentalmen... your well come to aur runway fashion house... Today you all are invited to our grand opening of my new collection of this year....We will Start in a short time....


मिस्टर मोहितेच्या अनौनसमेंट नंतर त्यांचा शो सुरू होतो

पुर्ण ऑडिटोरियम मध्ये अंधार केलेला असतो... खुप साऱ्या रंगिबिरंगी लाईट्स ...फुल्ल वोल्युम मध्ये म्युजीक वाजत होती...

होस्ट : welcome to our show...Now I call upon your beautiful model to show our latest collection

(होस्टच्या अनौनसमेंट नंतर एक एक सुंदर सुंदर परया कवड्यांचे सादरीकरण करत होते.....
हा शो जवळ पास पाउंनतास चालु होता... मोहितेच्या नवीन कॉलेकशन च सगळ्याना कौतुक वाटतं होत... कारण ही तसच होत... मोहितेंचा runway fashion house हा जगातल्या fashion collection मध्ये चार क्रमांकावर होता...त्यांच्या मेहनतीने च आज ते इथे परेंतर पोहोचले होते...आणि आज पण तसच झालं... त्यांच्या नवीन डिझाइन ने सगळ्याना आश्चर्य चकित केले होते....प्रत्येकाच्या हाव भावा वरून काळातच होते...

शो संपल्या नंतर सगळ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटिने हॉटेल सिल्वर इन् दनदानले होते.... सगळे गेस्ट मिस्टर मोहिते आणि त्यांच्या फॅमिलीचे अभिनंदन करत होते... पार्टी तो अभि शूरु हुइ हे....

...सगळे गेस्ट(म्हणचे फॅशन जगतचे बरेच मोठे नामवंत डिझायनर आले होते ...ते सगळे जन पार्टी एंजॉय करत होते

...अजित एका ठिकाणी उभा राहवून पार्टी बघत होता... तेवढ्यात मिस्टर मोहिते (अजित चे डॅड)त्यांनी अजितला आवाज दिला...हे अजित meet my business partner mr Robbin D'souza and his family...

अजित:हॅलो सर, nice to meet you

मिस्टर डिसौजा : हॅलो बेटा... how are you

अजित : i am good ....sir(हलकी स्माईल देऊन

मिस्टर मोहिते : अजित बेटा ह्या त्यांच्या मिसेस आहेत...डॉली डिसौजा ...हा त्यांच्या मुलगा मायकल ... आणि ....?where is your daughter मिस्टर डिसौजा....

मिस्टर डिसौजा : ....अरे अभी तो यही थी..वो देखो वहा हे ....hey रिचा... come on baby come here...

रिचा :( काय मग चकित झालांना ...रिचा सुद्धा एक नामवंत अशा फॅशन डिझायनर ची मुलगी होती... तिचे आई आणि वडील दोघे पण नामवंत डिझायनर आहे ... "कालकी फॅशन" हे त्यांच्या फॅशन हाऊस चे नाव ....आता कल अजित का नकार देत होता यायला

.....अजित ला आधीच रीच्या ची हिस्ट्री माहीत होती.... म्हणून तो टाळाटाळ करायचा

....रिचा सुद्धा आज एका अपसरेपेक्षा कमी नव्हती दिसत....तिचा तो रेड गाउन... त्यावर डायमंड चा neck लेस ...हातात डायमंड ब्रेसलेट... पेन्सिल हिल्स... शयनी मेकअप... कोणी पण बघेन तो प्रेमातच पडेन.....

मिस्टर डिसौजा : हे माय प्रिन्सेस मीट माय फ्रेंड मिस्टर... (मिस्टर डिसौजा काही बोलणार तेच रिचा बोली हे मिस्टर मोहिते....आय नो हिम)

(रिचा आपली नशीली नजर अजित वर टाकताच बोली)

डॉली डिसौजा : (रिचाची आई) : बेटा आप को केसे मालूम

रिचा : mom मे ओर अजित बेस्ट फ्रेंड हे कॉलेज में

मिस्टर मोहिते : o thats great ...मुझे मालूम nahi था... कोई बात नाही आप दोनो बात कीजीए मे तब तक आपके मॉम डॅड कोऔर भी मेरे दोस्तोंसे से मिलवाता हू....

(मग काय होणार पुढे अजित आणि रिचा काय बोलणार पुढे... त्यांची मैत्री होणार की नाही.... पाहुया पुढच्या भागात....)

(वाचकांहो तुम्हाला माझा आजचा भाग कसा वाटला नक्की तुमच्या कंमेंट द्वारे कळवा...)