चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा)पार्ट 31

Untold love story(part 31)

पार्ट 31

जवळ जवळ सगळं नीट सुरु होत.....नंदु आणि मयुरेशची मैदानी एकदम छान झाली....त्या दोघांची परीक्षा दोन दिवसावर येऊन पोहोचली....मयुरेश नंदुला कॉल करतो.....

नंदु : हा बोलना....काय झाल...???

मयुरेश : झाला का अभ्यास....???

नंदु : हो पण नाय पण

मयुरेश : म्हणजे.....आता ह्याचा काय अर्थ समजु मी....(काळजीत विचारतो)

नंदु : तु किती टेन्शन घेतोस रे....बिनधास्त रहा ना जरा....(हसतच)

मयुरेश :असा कसा बिनधास्त राहु मी....टेन्शन येत रे ....काय होईल काय नाय....

नंदु : तु नको तेवढा विचार करतोयस.... पास तर पास नाहीतर नापास.....परत देता येते ना परीक्षा....निदान तुला एक्सपिरियेन्स तर येईल

मयुरेश : ते बरोबर आहे....अजुन बरीच वर्षे आहे माझ्याकडे....पण पोजिटीव विचार केला तर होईल पण पास

नंदु : ये हुई ना बात ....आता कसा बोलास....आता तू पण अभ्यास कर आणि मला पण करुदे

दोघेपण हसतच फोन ठेवतात

@@@@@@@@@@@@@@@@@@

मोहितेंच्या ऑफिस मध्ये

अजित सहजच ट्रेनिंग लिस्ट चेक करत असतो......त्या मध्ये त्याला रिचाचे लेट मार्क्स...आणि एबसेंटी जास्त दिसते.... म्हणुन तो रीच्याला त्याचा केबिन मध्ये बोलावतो....रिचा बिना नॉक करताच त्याच्या केबिन मध्ये येते....अजितला  राग तर येतोच पण तो तिच्या नादी लागत नाही...

रिचा : (खुश होतच)आज मेरी याद केसे आई.....वरना इतनो दिनोसे तो इग्नोर कर रहे थे(घमंड पणातच)

अजित : में आज सबका रेकॉर्ड चेक कर रहा तो.... सबसे ज्यादा....तुम्हारे लेट मार्क्स ओर एबसेंटी हे.....इसका कोई रिजन.....???


रिचा : वो जलदी उठा नही जाता इसलीये लेट हो जात हे....

अजित : ओर लेट मार्कस का क्या.....

रिचा : वो थोडा बीझी थी इसलीये......एबसेंटी हे

अजित :शयाद तुमने  ऑफिस के टर्म्स अँड कंडीशन पढे नही ठिकसे.....

रिचा : कभी कभी हो जाता हे AJ

अजित : यहा ऐसे नही चलेगा ......आगे से ध्यान रखना....वरना मुझे एक्शन लेणी पडेगी

रिचा : क्या करलोगे तुम....(रागातच)

अजित : व्हॉट.....

रिचा :मेंने पुछा क्या करलोगे तुम

अजित   : देखो रिचा ....शांती से समझा रहा हु .....इस ऑफिस में सभी को सेम नियम लागु होते हे....चाहे वो कोई ओर हो या तुम हो....नेक्स्ट टाईम ध्यान रखना.....आईनदासे तुमसे गलती ना हो


रिचा : कमोन AJ तुम्हे पता हे में यहा सिर्फ तुम्हारे लिये आई हु....एसे तुम मुझे कितने दिनोतक इग्नोर करोगे

अजित :शयाद तुम भूल चुकी हो....में फिरसे दोहारात हु....ये ऑफिस हे....यहा सिर्फ ऑफिस की बातें होनी चाहीये....ओर कोई बातें नही

रिचा ; (रागातच त्याच्या जवळ जाते)तुम क्यु ऐसा कर रहे हो.....AJ.... यु नो की में कितना प्यार करती हु तुमसे....में ऐसा क्या करू....जिसे तुम्हे मुझसे प्यार हो जायेगा....

अजित : लिसन रिचा....मेरी पसंद डिफरेंट हे....तुम मेरी पसंद नही हो.....ओर नाही कभी होगी.....

हे बोलतच रिचा त्याचा अजुन जवळ जाते आणि त्याची जबरदस्ती कॉलर पकडते

अजित : रिचा छोडो मुझे.....(रागातच तो त्याच्यी कॉलर सोडायचा प्रयत्न करतो)

रिचा : नहीं आज में तुमसे मेरा प्यार कबुल करके रहूनगी.... तुम्हे मालूम हे में तुम्हारे सीवा ओर किसिके बारेमें नही सोचती.... उठते बेठते सिर्फ तुम दिखाई देते हो मुझे....प्लिज हा बोलदो मुझे....प्लिज.....आय लव्ह यु.....AJ ......आय लव्ह यु सो मच....

अजित : मेंने कहा छोडो मुझे....ये ऑफीस हे घर नही

रिचा :में नही छोडूनगी..... मुसे सब मालूम हे तुम ....तुम ऊस करुणा की वजहसे  मुझे ना बोल रहे हो ना....मुझे सब मालूम हे.....

अजित तिच्या तोंडातुन करुणाच नाव आयकुन शॉक होतो......

रिचा : तुम्हे क्या लगा .....मुझे केसे पता चला....तुम्हारे घर पर पता चला....जीस दिन तुमने हम सबको खाणे पे बुलाय तब गलतीसे मेरे हात से ज्यूस करुनाके ड्रेस पे गिरा.... तब तुमने उसे क्लीन करणे के लिये बाथरूम भेजा ओर तुम भी उसके पिछे पिछे चले गये....बट गलतीसे मुझे किसिका कॉल आया....ओर में उसी साइड फोन पे बात करणे के लिये चली गयी.... तब मेंने तुम दोनो को एक दुसरेके बाहोमें देख लिया था.....जी चाहता तो में तभि करूणा को चिल्ला सक्ती थी.....बट मुझे तुम्हारे घर में तमाशा नही करणा था....इसलीये चुप रही..... वरना उस दो कोडी की लडकी को सुना सक्ती थी में.....क्यु सही कहाना मेंने

अजित : "(रागातच)लिसन तुम्हे जो केहना हे वो मुझे कहो....करूणा को इसमें मत घसिटो....

रिचा : क्यु बुरा लगा....अजित सुनोना ....यहा देखो मेरे पास....मुझे देखो ओर उसे देखो....कितना फरक हे हम दोनो में.... उसकि ओर तुम्हारी लाइफस्टाइल अलग हे.....जो कभी मॅच नही होगी.....में तुम्हे उसे ज्यादा प्यार करती हु.......प्लिज हा बोलदो मुझे....प्लिज

अजित: एक बात सही कही तुमने.....उसमें ओर तुममें जमीन अस्मान का फरक हे.....इसलीये वो मेरी पसंद हे....तुम नही....ओर जितना जलदी हो सके तुम भी इसे अकॅसेप्ट करलो....यही बेहत्तर होगा तुम्हारे ओर मेरे लिये

रिचा : ऊस गवार के लिये तुम मुझे ठुकरा रहे हो.....हे कोण वो.....दो कोडी की ओकाद नही उसकि

अजित (रागातच)बस अब एक शब्द नही....रिचा....मुझे जितना सुना था में सून चुका....अब फिर से कुछ गलत नही बोलना उसके बरे में .....प्यार करता हु में उसे.....ओर वो भी....मुझसे

रिचा : (हसतच)प्यार ओर वो तुझंसे....केसा हे ना AJ उसे मालूम था....अगर तुम उससे प्यार करोगे तो ये प्रॉपर्टी ये नाम शोहरत....सब मिलेगा उसे....ओर वेसे भी कोणसी मिडल कलास लडकी ये सब नही चाहती.....

अजित : यु आर क्रॉसिंग युर लिमिट..... नाऊ.....

रिचा : लिमिट में नही तुम क्रॉस कर रहे हो.....ओर वो भी ऊस गवार के लिये....जीसका ना कोई नाम हे ना कोई पेहेचानं.....मुझे देखो....मेरे पास सबकुछ हे....सुनो AJ....मेरी तरफ देखो....(त्याच्या हाताला पकडतच बोलते)मेरी तरफ देखो....में तुमसे उसे भी ज्यादा प्यार करती हु.....उसे भूल जाओ....ओर हे भी क्या उसमें....

अजित : तुम जीस नजर से उसे देख रही हो....तुम्हे केसे मालूम पडेगा....क्या हे वो मेरे लिये....में लास्ट टाईम बोल रहा हु....में उसे प्यार करता हु....ओर करता राहूनगा..

रिचा : ठिके.....(रागातच)में भी देखती हु ....तुम्हे मुझसे कोण छिनता हे...( आणि ती रागातच अजितला जबरदस्ती मिठी मारायला जाते....अजित खूप प्रयत्न करतो स्वतःला तिच्या तावडीतून सोडवायला....पण ती त्याला अजून जवळ खेचते.....अजित जोरात तिला मागे ढकलतो  आणि एक सणसणीत तिच्या कानाखाली देतो.....तशी रिचा खाली पडते

अजित : एक लडकी होकर ऐसा काम....शी.....मुझे तो

शरम आती हे तुम्हे अपना दोस्त बोलके....तुम अभि के अभि  यहा से चली जाओ वरना....फिरसे कुछ गलत होगा

रिचा (रागातच गाल चोळत उभी राहते)आज तो छोड रही हु पर नेक्स्ट टाईम बिलकुल नही....अगर तुम मेरे नही ....तो किसीं ओर के भी नही(एवढं बोलून रिचा रागातच निघुन जाते)

अजित घडलेल्या प्रकारामुळे फ्रेस्टेट होतो....आणि शांत एका जागे वर डोळे बंद करून बसतो....पण तो खूपच अस्वस्थ फील करतो....त्याला सारख सारख घडलेला प्रकार आठवतो.....म्हणुन तो लवकरच ऑफिस मधुन निघतो

@@@@@@@@@@@@@@@@@@@

मोहिते विला मध्ये

अजित रागातच घरामध्ये येतो.....कल्पना (अजितची आई )त्याला आवाज देते पण तो सरळ न ऐकुन त्याच्या रूम मध्ये जातो......थोडा फार अंदाजा येतो कल्पना ला ....म्हणून ती सेर्व्हेन्ट ला अजितसाठी कॉफ़ी  बनवून त्याच्या रुम मध्ये  पाठवायला सांगते.......

अजित शांत पणे डोळे मिटुन बेड वर झोपलेला असतो.....कल्पना डोर नॉक करते.....

कल्पना : (अजितची आई) :  आत येऊ का....

अजित : काय आई ....तु कधी पासुन परमिशन घ्यायला लागलीस.... ये ना

आई : खूप थकलेला दिसतोयस आज.....

अजित : हम्म .....(डोळे बंद करतच बोलतो)

आई : डोकं दुखतंय का.....????

अजित : हम्म....

आई : ये इथे तेल मालिश करून देते....

अजित उदास पणे खाली बसतो.....आई सेर्व्हेन्ट ला सांगुन गरम तेल मागवते .....थोड्याच वेळात सेर्व्हेन्ट तेल घेऊन येतो

कल्पना हलक्या हाताने केसांना तेल मालिश करते......अजितला सुद्धा थोडं बर वाटतं.... त्याच जड झालेला डोकं थोडं शांत होत......अजित काही बोलत नाही म्हणून कल्पनाच विषय काढते

कल्पना : अजित बेटा......आज लवकर आलास....??

अजित : हमम्म्म

आई : काम लवकर संपलं का....

अजित : हो आई ......

कल्पना : काय झालं तुला नुसता हम्मम....हम्म।म मध्ये उत्तर देतोयस

अजित : काही नाही ग आई ....डोकं ठीक जड झालं ना म्हणून .....कंटाळा आला बोलायचा पण

आई : कामाचा काही लोड आहे का तुझ्यावर

अजित :नाही ग ... सगळ तर डॅड हँडल करतात.....मला जास्त काही कामच उरत नाही........

आई : ओके......(कल्पना मध्येच मुद्दामून.... रिचा चा विषय काढते)

रिचा च काम कस चालू आहे(रिचा च नाव काढताच अजितला राग येतो....पण तो शांत पने उत्तर देतो.....)

अजित : हो जमतंय तिला थोडं थोडं

कल्पना : ओके.....जमेन हळुहळु.....नवीन आहे ना ती....म्हणुन....

अजित : सोड तिचा विषय....आई .....आधीच डोकं दुखतंय माझं....

कल्पना ला थोडा डाऊट् आला पण तिने पण विषय टाळला.. आणि मालीश करून झाल्यावर त्याला आराम करायला सांगितलं

अजित : आई ऐकना.... मी आज जेवायला खाली नाही येत....तु वर पाठवून दे....

आई : ठिके मी जेवण बरोबर मेडिसिन पण पाठवते ते पण खाऊन घे....म्हणजे अराम वाटेनं तुला

अजित : थॅंक्यु आई...

एवढं बोलुन कल्पना पण निघून जाते..

(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कंमेंट द्वारे)














🎭 Series Post

View all