Jan 27, 2021
प्रेम

चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा)पार्ट 26

Read Later
चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा)पार्ट 26


पार्ट 26

अजित धावतच मित्रांकडे पळतो..

अजित : सॉरी...सॉरी सॉरी..."ते गेट जवळ यायला नाही जमलं थोडा बिझी झालेलो....तुम्ही सगळे व्यवस्थित पोहोचला ना...काही त्रास नाही झाला ना रस्त्यात

मयुरेश :नाही मित्रा ...काहीच त्रास नाही झाला...."पण यार काय घर आहे रे तुझं सेम ते हीरो लोकांसारख

अजित : थॅंक्यु(एवढं बोलुन अजित करुणाला बघतो

करुणाने छान असा लाल रंगाचा कुर्ता आणि लेगीज घातलेली असते ....हलकी ब्राऊन लिपस्टिक... केसाची एक बट काढून पूर्ण केस बांधलेले....गळ्यात सोनेरी चम चमती चैन....,हातात ब्रेसलेट...कपाळावर एक सोनेरी डायमंड टिकली

अजित सुद्धा आज छान दिसत होता.....त्याने ट्रान्स्पेरंट असा व्हाईट फुल स्लीवस वाला शर्ट घातलेला त्यावर ब्लॅक जीन्स.....हातात ब्रँडेड घड्याळ.... केसांना जेल लावुन मस्त सेट केले होते...तो सुद्धा आज राजकुमार पेक्षा कमी नव्हता दिसत

करूणा त्याला आपल्याला अस निहाळताना बघुन गालातल्या गालात लाजते पण ती थोडी घाबरलेली पण असते....हे अजित जाणुन घेतो

अजित : चला सगळे... आत....

अजितच्या घरात एंट्री मारताच सगळे आ करून अख्ख घर न्हयाळतात

प्रचंड मोठा अस प्रशस्त घर असत

त्यात समोरच सोफा....बाजूला शोपीस.... वरच्या भिंतीला खड्यांचं झुंबर....आजूबाजूला फोटो फ्रेम्स...त्या फ्रेम मध्ये सगळ्या टॉप मॉडेल्सचे फोटो असतात....चारही बाजूला नोकरचाकर.... खालच्या फ्लोर वर दोन बेडरूम जिकडे नोकरांची रहाण्याची सोय असते....आणि वरच्या फ्लोर वर चार बेडरूम असतात....ज्यात गेस्ट आणि त्यांच्या रहाण्याची सोय असते

अजितचे सर्वन्ट ना पाणी आणायला सांगतात तेवढ्यात रिचा येते

रिचा : हॅलो एव्हरी वन ....केसे हो तुम सब....तुम सब तो मेरे आणे से पेहलेही पोहोच गये

नंदु : वो ट्राफिक नही था इसलीये थोडा जलदी पोहोचे

रिचा : वाव ....AJ .... u look so handsom today.....(एवढं बोलुन ती अजितच्या गालावर किस करते.....म्हणजेच हॅलो विष करते....तसे सगळे मित्र आ करून करूणा कडे बघतात....करूणा सुद्धा बघुन न बघितल्यासारखी वागते.....

अजित : (रीच्याच्या वागण्याने आजीला जरा टेन्शन येत)तेवढ्यात सेर्व्हेन्ट येतात पाणी घेऊन

अजित : पाणी घ्याना सगळे....(सगळे एक एक करून पाणी घेतात)

संगिता : अजित तुझं घर खुपच सुंदर आहे रे अगदी पिक्चर च्या शूटिंग सारख....

अजित : थॅंक्यु

ध्रुवी :मला तर गार्डन खुप पसंत आलं.....

अजित : थॅंक्यु ध्रुवी .....(आणि एक।नजर तो करूणा वर टाकतो....करूणा ला थोडं अस्वस्थ वाटत होतं म्हणून तो स्वतःच बोला .......)करूणा तुला नाही आवडल का माझं घर....

करूणा : नाही ....नाही असं काही नाही .....खूपच सुंदर आहे तुझं घर....(आणी ती अजित पासून तिची नजर चोरू लागली) अजितला सुद्धा तिच्या वागण्यातला बदल जाणुन आला

अजित : चला मी तो परेनंतर तुम्हाला माझ्या घराची विजिट करवतो

(सगळेच आनंदाने अजितच घर बघण्यासाठी उठतात....आणि अजित तो परेनंतर त्याच्या सेर्व्हेन्ट ला जुस आणि स्नॅक्स ची तयारी करून ठेवायला सांगतो)

अजित एक एक करून सगळं घर दाखवतो....अजितच्या आईची रुम येते तेव्हा तो डोर नॉक करतो

अजित :आई आत येऊ का

कल्पना(आई) : हा ये ना बाळा ...

अजित :माझे फ्रेंड्स आले आहे तुला भेटायला

आई :हा मग आत ये ना ....परमिशन कसली घेतो

अजित :या सगळे आत ....( एक एक करून सगळे आत येतात...तसा अजित सगळ्यांची ओळख त्याच्या आई बरोबर करून देतो....करुणाची ओळख करून देताना.....अजित भलताच खुश होता....न जाणे का पण अजितच्या आईला सुद्धा करूणा पाहताक्षणी आवडते...अजितची आई तर तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाच मिनिटं न्हयाळत च बसते

करूणा सुद्धा अजितच्या आईला नमस्ते करते

आई :अजित तुझ्या मित्रांची खाण्यापिण्याची सोया मी केली आहे....तु चांगलं लक्ष ठेव बर का

अजित :हो आई

कल्पना :(आई ) काय मग पंटर गॅंग कसं वाटलं आमचं घर(हसतच)

अभिषेक :अरे वा काकूंना तर आमच्या गॅंग च नाव पण माहितीये....

आई :कस माहीत नसणार बाळा ....आमचा दिवस पंटर गॅंग ने सुरु होतो....आणि पंटर गॅंग ने संपतो(हसतच)
अजित सगळ्या गोष्टी मला सांगतो

ध्रुवी :"काकु काही पण म्हणा पण तुम्ही हे घर अगदी स्वर्गासारख ठेवला आहे....किती प्रसन्नता आहे ओ

आई :थॅंक्यु बेटा........(अजित ची आई अधून मधून सारखी करुणाला न्हयाळत होती

नंदु : मला बी लय आवडलं..बघा

आई : नंदु तु तर अजितचा जिगरी यार ना....खुप काही सांगत असतो अजित....बर का

नंदु हसतच अजितला बघतो

आई : रिचा बेटा मॉम डॅड केसे हे

रिचा : फस्ट क्लास आनटी

आई :अजित तु बाकीच घर पण दाखव सगळ्याना .....आणि हो तुमच्या सगळ्यांची जेवणाची सोय पूल साइड ला केली आहे ....

हे ऐकुन सगळ्याना आनंद होतो

अजित : चला माझी बेडरूम दाखवतो

सगळे एकत्र निघतात

अजित : ही आहे माझी बेडरूम

करुणा तर एक दम खुश होऊनच बघते....,

अजित : (हळूच करुणाच्या कानात बोलतो)काय मग कशी वाटली बेडरूम ...नंतर तुला इकडेच यायचंय

अजित च्या बोलण्याने करूणा लाजते

अभिषेक : खुपच छान यार...किती शांतता आहे ना.....तुझ्या बेडरूम च्या रंगाच कॉम्बिनेशन पण मस्त आहे....

अजित: थँक्स यार... चला आपण सगळे खाली जाऊया

(सगळे एकत्र खाली येतात)

सेर्व्हेन्ट सगळ्याना जुस आणि सनक्स देतो....सगळे जण गप्पा गोष्टी मध्ये बीझी असतात ...तेवढ्यात अजित नजरेनेच करुणाला काय झालं विचारतो

करूणा मानेनेच काही नाही बोलते

रिचा जुस चा ग्लास उचलायला जाते तोच तीच मोबाइल मध्ये लक्ष असल्यामुळे तो जुस करुणाच्या कपड्यांवर सांडतो

करूणा : " ओ शीट...(कपडे झाडत)

रिचा : " m sorry करूणा ....मेरा ध्यान नही था

अजित : "ध्यान से काम करनेका ना रिचा(रागातच)

रिचा : पर मेंने जाण बूज के नही किया...again sorry

करूणा : "its ok ajit... ती बोली ना चुकून झालं...जाऊदे

अजित : करूणा तु माझ्या बरोबर ये मी तुला वॉशरूम मध्ये न्हेतो

अजित करुणाला वॉशरूम दाखवतो....तिकडे असलेल्या बेसिन मध्ये ती तिचे कपडे साफ करत असते...तेवढ्यात तिच्या केसांची बट तिच्या डोळ्यांसमोर येत असते...ती सारखी सारखी तिच्या हातानी तिचे केस सावरत असते.....हे अजित लांबुनच बघत असतो.....तिचा तो निरागस चेहरा....
तिचे बोलके डोळे....तो तर अजून घायाळ होत होता

कारुणाचे कपडे साफ करून झाल्यावर ती अजितला निघण्यासाठी सांगते....ती जशी पुढे जाते ....तसा अजित तिचा मागुन हात पकडतो....अजितच्या अशा प्रकारे हात पकडल्याने करुणाच्या काळजाची धडधड वाढते...•तिचे हात पाय थंड पडतात......

करूना : अजित सोड मला...आपण तुझ्या घरी आहोत....विसरलास का....????

अजित : (तिला जोरात स्वतापाशी खेचतो....तशी करूणा अजितच्या अंगावर आदळते....)

करूणा :अजित काय करतोयस....

अजित :मी कुठे काय करतोय....फक्त तुला बघतोय.....अजित हळुच करुणाच्या कंबरेला त्याच्या हाताचा विखळा घालतो....अजितच्या स्पर्शाने करूनाच अंग पुर्ण शहारत...... ती अजून त्याच्या जवळ खेचल्या जाते.....

करूना : अजित .....(थरथर त्या ओठांनी)

अजित :शुशुशु..............

अजित हळुहळु तिच्या केसांची बट त्याच्या बोटांनी मागे घेतो...तशी करूणा तिचे डोळे अजून घट्ट बंद करते..... तो तेच बोट तिच्या गलांवरून सुद्धा फिरवतो.....आता तर करूणा पूर्ण शहारले ली असते....करूणा पुन्हा त्याच्या हातातुन निसटुन.... पळायचा प्रयत्न करते......अजित पुन्हा तिला पकडतो

अजित : काय झालं करूणा .....आज तु मला शांत का वाटते

करूणा (दचकून)....शांत....नाही तर....नवीन जागा आहे ना म्हणुन

करुणाच्या बोलण्याने अजित परत तिला स्वतः जवळ खेचुन तिचा चेहरा वर करतो

अजित : बोल आता ....काय झालं.....(अजितच्या प्रश्नाने कारुणाचे डोळे भरून आले....तिने लगेच त्याला मिठी मारली)

आता तर अजित सुद्धा थोडा हळवा झाला ...त्याला तर वाटलं त्याच्याकडून काही चुक झाली का.....

अजित : (करुणाच्या डोक्यावरून हात फिरवत)काय झालं बोलशील का....मलासुद्धा भीती वाटते......माझं काही चुकल का....मग मी माफी मागतो......

करूणा : (अजितच्या डोळ्यात बघत)अजित मी खरच तुझ्या स्टेटस ची आहे का रे....??(हुंदके देतच)

अजित : काय..... ????आता प्रेमामध्ये स्टेटस कुठून आला....मला तर काहीच समजत नाहीये.....तु काय बोलतेस ते

करूणा :बघ ना मी प्रेम केलं रे तुझ्यावर....पण मी हा विचार नाय केला की तू कुठे मी कुठे....आपले विचार जरी एक असले तरी आपला स्टेटस तर खूप वेगळा आहे....तु एका नामवंत डिझायनर चा मुलगा आणि मी....मी तर त्यांच्यापुढे काहीच नाही....तुझं जग आणि माझं जग पूर्ण वेगळं आहे....मी इकडे येत होते तेव्हा खुप आनंदात होते रे.....पण ....पण ना तुझं हे सगळं म्हणजे तुझा स्टेटस बघुन मला आता तुझ्यापासून दूर जायची भीती वाटते रे अजित(हुंदके देत)मी तुझ्या एवढी मोठी नाही ये रे....मी फक्त प्रेमच देऊ शकते तुला .....बाकी माझ्या कडे आहे तरी काय.....प्रेम करताना हा सगळा विचार नाही केला मी.....फक्त तुझ्यात वाहत गेले मी....पण आता तुला गमवायची भीती वाटते मला अजित....तु मला सोडणार नाही ना(एवढं बोलुन करूणा जोराजोरात रडायला लागते....

तिची ही अवस्था बघुन अजितला सुद्धा खुप गहिवरून येत आणि तो तिला स्वतःच्या मिठीत घेतो

अजित : काम डाऊन.... करूणा .....बस ...बस ....कम डाऊन.... पहिलं तु रिलॅक्स हो.....

हळूहळू करूणा सुद्धा रिलॅक्स होते

अजित : माझ्या कडे बघ....माझ्याकडे बघ dear

करूणा प्रेमाने बघते

अजित : जसा तु प्रेम करताना स्टेटस चा विचार केला नाहीस ना....तसा मी सुद्धा नाही केला विचार....मुळातच मला ही गोष्ट पटतं नाही .....की प्रेम स्टेटस बघुन करावं....प्रेम होतं ......प्रेमाला कोणाची बंधनं नसतात....ते आपोआप होत.....मग तु हा विचार का करतेस.....जर मी हा सगळा विचार केला असताना तर आज मी तुझा बरोबर नाही था रिचा बरोबर असतो.....(रीच्याच नाव काढताच करूणा प्रश्नार्थक नजरेने बघते)

अजित :रिचा आमची फॅमिली फ्रेंड आहे....तिला प्रेमाचा अर्थ कळत नाही....तिच्यासाठी प्रेम म्हणजे पैसा पाणी बंगला.... गाड्या.... एवढचं आहे....पण माझ्या साठी ते सगळं नाहीये....मला जर हे सगळं important असत तर आज मी तिच्याच बरोबर असतो......एक सांगु मी तुझ्या प्रेमात कॉलेच्या पहिल्याच दिवसापासून होतो....पण बोलायची हिम्मत नही झाली....कारण जी भावना माझ्या मनात आहे तीच तुझ्या मनात पण हाविना.... म्हणुन मी एवढ्या दिवस थांबलो.... पण हळूहळू तुला पण मी आवडायला लागलो....हे मी जाणले ल पण शेवटी तु मुलगी आहेस तु पुढाकार नाही घेणार ....म्हणुन मी स्वतःच तुला प्रपोज केलं....and now u are here with me

तु जशी माझ्या शिवाय नाही रहाऊ शकत तसा मी पण नाही जगु शकत तुझ्या शिवाय....तूच माझं पहिला आणि शेवटचं प्रेम आहे करूणा....सगळेच जण स्टेटस बघायला लागले तर खर प्रेम कोणालाच मिळणार नाही करूणा....trust me.... i love u so much..... करूणा.... मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय....(हळव्या मनाने) परत अस नको बोलुस

करूणा :am sorry ....अजित :.......(त्याला घट्ट मिठी मारते)i love u too अजित....m सॉरी.....

करूणा रडतच अजित कडे बघते....अजित तिला अजुन हळूहळू जवळ आणतो ...तशी ती तिचे डोळे बंद करते.....अजित त्याचा एक हात तिच्या मानेभोवती धरतो... आणि तिला अजून जवळ खेचत तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवतो.....(आज पहिल्यांदा त्या दोघांच्या प्रेमाची कळी खुलली)


(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कंमेंट द्वारे)