Jan 27, 2021
प्रेम

चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेम कथा)पार्ट 7

Read Later
चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेम कथा)पार्ट 7


पार्ट 7

सगळे जण निघुन गेल्यावर रिचा आणि अजित हे दोघेच राहतात

हे AJ nice party... and u look so handsome today

अजित : ( हलक्या स्वरात ...ह्म्म... थ्यांक्स...)

रिचा अजितला वेगळ्याच नजरेने पहात होती... पण अजितच तिच्या बोलण्याकडे जराही लक्ष्य नव्हता...हे पाहुन रीच्याला त्याचा राग आला

रिचा : व्हाट्स wrong विथ यु Aj ....मी मागास पासून बघते तुझं माझ्या बोलण्याकडे लक्ष्य नाहीये

अजित :हे बघ रिचा मी स्पष्टच बोलतो... एक तर मला मुलीनं बरोबर जास्त बोलता येत नाही.. मग मी काय उत्तर देणार तुला
(जरा वैतागून)

रिचा : तुला माहीत आहे मला काय हवं आहे ते Aj ...तुला सगळ माहीत आहे की मला तु आवडतोस ...तरी सुद्धा तु मला इग्नोर करतोस

अजित : म्हणजे तुला मी आवडतो...म्हणुन मला पण तु आवडते... असा होता का....

रिचा : प्लिज घुमुन फिरुन बोलू नकोस... मला माहित आहे तुलापण मी आवडते(जबरदस्ती करत)

अजित : तुझा काही तरी गैरसमज होतोय... बिकोज माझी तु चॉईस नाहीये... माझी चॉईस डिफ्रेंट आह

रिचा : ओ... कम ऑन AJ ....ओल्ड लोगो जसें बात मत कर(रागातच)

(इकडे ह्या दोघांचं बोलणं चालू असते... तिकडे...मिस्टर डिसौजा बोलतात : इन दोनो की जोडी कितणी अछि दीखती हे ना)

मिस्टर मोहिते सुद्धा त्यांच्या ह्या आशा बोलण्यावर खुश होतात... कारण त्यांना जे हवा आहे तेच ते ऐकत हिते...ह्या मुळे त्यांच्या बिझनेस मध्ये पण त्यांना फायदा होणार होता

मिस्टर मोहिते : यु आर राईट मिस्टर डिसौजा मुझे भी लगता हे हमे इन दोनो के बारेमे सोचना चाहीए(एक बनावट हास्य तोंडावर आनंतच)

तेवढ्यात मिसेस कल्पना मोहिते बोलतात : तुम्ही दोघे जो विचार करत आहात तो चुकीचा नाहीये... पण मला असा वाटत की हा विचार अजित ने करावा कारण हा त्याच्या लाईफ चा प्रश्न आहे

(मिस्टर मोहिते हळुच कल्पनांच्या कानात बोलतात ...हे तु काय बोलतेस तुला कळतय का)

रागाने मिस्टर मोहितें कडे बघत कल्पना बोलते...देखीये मिस्टर डिसौजा मुझे लागता हे बचोंनको अपणा लाईफ पार्टनर चुने का हक खुद्द को ही होणा चाहीए..क्यूकी वो अभी मेच्योर्ड हे
...कल जाके हमें पचताना ना पडे

मिस्टर डिसौजा : आप सही केह रही हो कल्पनाजी ...हमें रुकना चाहीए

इकडे मिस्टर मोहितेना कल्पनाच राग येतो कारण त्यांच्या हातातून डील निघुन गेली असते

आणि इकडे अजित रिचा ची समजुत काढत असतो ...परंतु ती समजण्याच्या पलीकडे असते म्हणुन तो तिला तिकडेच सोडुन निघुन जातो...त्याच्या अश्या सोडून जाण्याने रीच्या मनातच बोलते... मुझे जो चाहीए वो में हासिल करके राहुनगी

(पार्टी संपल्यावर सगळे आप आपल्या घरी निघुन जातात ...अजित सुध्दा थकला असतो... आणि त्याला दुसऱ्या दिवशी नोट्स आणायला सुद्धा कॉलेज मध्ये जायचा असता म्हणून तो झोपायला जातो)

कल्पना : मिस्टर मोहितेना ...एक लक्षात ठेवा आता पर्यंतर मी सगळं सहन केला फक्त माझ्या अजित साठी... पण जर त्याचा सौदा होत असेल तर तो मला मुळीच खपणार नाही(रागातच बोलते)

(मिस्टर मोहिते रागाने कल्पनांच्या पाठमोरी आकृती कडे बघत रहातात)

(@@@@@@@@@@@@@@@)

दुसऱ्याच दिवशी अजित सकाळी लवकर उठुन ब्रेकफास्ट करून कॉलेज ला निघाला ...कारण रात्रीच अभिषेक ने मॅसेज केलेला की उद्या काहीतरी सरप्राइज आहे ...

...इकडे करुणा सुद्धा तिची तयारी करून निघाली

(काय होणार पुढे... काय असेन सरप्राईज सगळ्यांसाठी जाणुन घेऊया पुढच्या भागात)

वाचकांहो आजचा भाग कसा वाटला नक्की तुमच्या प्रतिक्रिया मला comment द्वारे कळवा