पार्ट 58
करूणा अजितने सांगितल्याप्रमाणे सगळी गोष्ट तिच्या वडिलांना सांगते.......तिचे वाडीलसुद्धा जास्त काही न विचारता तयार होतात
करूणा अजितच्या ऑफिस मध्ये ठरलेल्या वेळेत पोहोचते मनीषा ऑलरेडी तिथे अवैलेबल.......असते......
मनीषा : हॅलो मॅम....... how are you.....
करूणा : am fine.......
मनिषा : please seat......(मनीषा करुणासाठी ज्युस मागवते.......आणि तिचा आऊटफिट पण मागवते......थोड्याच वेळात........करुणाचे लग्नाचे आणि रिसेप्शन चे कपडे येतात......करूणा ज्या वेळेस तिचे कपडे बघते.....त्यावेळेस तिच्या डोळ्यांवर विश्वास च बसेना......तिच्या कपड्यांवर..........सोन्याच्या तारांनी काम केलेले असत....काही ठिकाणी डायमंडस असतात........flowers डिझाईन्स ने सुद्धा लेहेंगा तिचा उठुन दिसत होता.........
मनीषा : मॅम ......ही तुमची फेऱ्यांची साडी ......ही घ्या.........आणि हा तुमचा लेहेंगा.......सर इफ यु डोन्ट माइंड.....तुम्ही जरा बाहेर जा आम्हाला हा त्यांच्यावर ट्राय करून बघायचाय.....
अजित :हा नो प्रॉब्लेम...........(अजित तसाच बाहेर जातो.....)
मनीषा आणि तिच्या हाताखालचे कामगार तिची मदत करतात .....करूणा ला ती सगळे आऊटफिट घालुन बघते.....कुठे काही करेक्शन करायचं आहे ते पण ती तिच्या माणसांना सांगते........थोड्याच वेळात अजितला सुद्धा बोलावुन त्याचे आऊटफिट घालुन त्याच्या सुद्धा मिस्टेक्स
मनीषा बघते........आणि मनीषा निघुन जाते.......
करूणा आणि अजित दोघेच अजितच्या केबिन मध्ये असतात......
अजित : बोला मॅडम.....कसे वाटले तुमचे कपडे.....
करूणा : साडीच ठिके......पण तो लेहेंगा बापरे किती जड होता........मला तर समजतच नाहीये मी कसा त्याला कॅरी करू......
अजित :(हसत) अग त्यात काय एवढं.....होईल सगळं मॅनेज.....काही त्रास नाही होणार.....तेवढ्या मनीषा डोर वर नॉक करते.....
अजित :येस कमिन......
मनीषा : सर एक काम होत.....
अजित :हा बोलना......?????
मनीषा : जमलंच तर आज मॅम च्या घरच्यांना बोलावुन घ्या त्यांचे सगळ्यांचे माप घ्यावे लागेन मला.....बीकॉज जास्त वेळ पण नाहीये........
करूणा : हो नक्की मी पाठवते.... पण ना माझा जसा लेहेंगा हेवी आहे तश्या प्लिज साडी जास्त हेवी नका बनवु.... ते काये की काकी आणि आई एवढं कॅरी नाही करू शकणार . ....
मनीषा : (हसत) डोन्ट वरी मॅम...... त्यांचे कपडे एवढे हेवी नसणार......ते तुम्ही स्पेशल आहात ना म्हणुन..... तो खास लेहेंगा तुमच्या साठी डिझाईन केला गेला आहे.......
करूणा : काही हरकत नाही.........
मनीषा : सर तुमचा लंच पाठवुन देते मी इथे.......
अजित : हो चालेल..........
मनीषा निघुन जाते......
अजित :निशा पोहीचली व्यवस्थित......????
करूणा : हो पोहोचली.......आणि उद्या त्यांची सत्यनारायण ची पुजा पण आहे.....पण घरचे कोणीच नाही जाणारे......आता आपल्या लग्नाची बरीच तयारी बाकीये......म्हणुन..... पण सुवर्णा ताई आणि अश्विनी ताई बोलतायत आम्ही दोघी जाऊन येतो एका दिवसात म्हणुन.....
अजित :हो ते पण आहेच......आईक ना ......मी सध्या जास्त बीझी असणारे....."कारण मला माझे सगळेच काम पुर्ण करायचेत आपल्या लग्ना आधी सो आता मला जास्त फोनवर सुद्धा बोलता नाही येणार.... तर प्लिज तु रागावू नकोस.....
करूणा :नाही नाही ..... काळजी नको करुस .....तेव्हड्यात त्यांना पंटर गँगचा व्हिडीओ कोल येतो.....
नंदु : अरे कसे आहात सगळे..........?????
अजित : आम्ही दोघे तर मस्त आहोत.........तुम्ही सगळे कसे आहात......
संगिता :आम्ही पण सगळे मस्त .......काय झालं आजकाल कॉल नाही काही नाही.....ही करूणा तर विसारलीच आम्हला....
करूणा : ये तस काही नाही.....कळलं....ते ताईच लग्न आणि आता आमचं लग्न त्यात थोडी बीझी होती ....बस तेवढंच ..........
ध्रुवी : हो ग समजु शकतो ........काही काम असें तर सांग आम्हाला..........नाही तरी आम्ही दोघींनी तीन दिवसांची सुट्टी टाकलीय......
करूणा : अरे वा मिळाली सुट्टी ....???
संगिता :हो मग काय आमच्या बेस्टी च लग्न आहे ......सुट्टी कशी नाही मिळणार..........अरे पण तुमच्या तिघांचं काय.....????
अभिषेक : मला पण तीन दिवस भेटेल......तस काही नाही
मयुरेश आमच्या दोघांना दोनच दिवस मिळाली......
करूणा : काही हरकत नाही.........निदान लग्नाच्या दिवशी तरी आहेत ना सोबत बस झालं........तेवढ्यात अजितला फोन येतो........
अजितच्या चेहऱ्यावर करुणाला चिंता दिसते .......
करूणा : आयकाना सगळे..... अजितला वाटत मिटींला बोलावलंय सो तो निघतोय आता.....तुम्ही सगळे बोला.....मी पण निघेल आणि घरी जाऊन कॉल करते तुम ह्या सगळ्याना.......(करूणा कॉल कट करते)
करूणा :अजित काय झाल......काही टेन्शन आहे का कामच.....
अजित :ते बाहेर रिचा आलीये मला भेटायला..........
करूणा : काय (काळजीने) म्हणजे काही प्रॉब्लेम झाला का परत.....
अजित :आता ते मी तुला कस सांगु मला स्वतःला नाही माहीत अजुन..... मला नाही भेटायचंय मी सांगतो रिसेप्शनिस्ट ला......(अजित फोन लावणार तोच करूणा त्याचा हात पकडते)
करूणा :ती आलीचे तर निदान तीच ऐकुन तर घे एकदा.....
अजित : आता काय बोलायचं बाकीये ......लास्ट टाईम बघितलं ना काय केलं ते......
करूना : मला मान्य आहे ती चुकली.....पण निदान एक चान्स द्यायला काय हरकते......
अजित : हे तु मला बोलतेस.....तुला तिने किती त्रास दिकस विसरलीस तु.....??????
करूणा : हो विसरली मी.....मला नाही जमत मनात साठवुनT हेवायला.....(करूणा जवळ जाताच तिच्या हाताने अजितचा चेहरा तिच्या जवळ फिरवते.....)
हे बघ जी गोष्ट झाली ती जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर विसरावी माणसाने.....नाहीतर त्याचा आपल्याला खुप त्रास होतो.......कळलं.... जा तिला बोलावं आत.......
मी बोलते ना बोलावं आत.....मी इथेचे......(एवढं बोलुन करूणा त्याच्या कपाळावर तिचे ओठ टेकवते....)
अजित : मला अशीच नेहमी किस भेटत असेल तर मी तिला नेहमीच बोलावतो भेटायला(मुदामून चिडवत)
करूणा : हो का.......आधी बोलावं तिला... .मीच सांगते तिला.....नेहमी येत जा ग बाई......अजित खुप मिस करतो तुला(हसत)
अजित त्याच्या रिसेप्शनिस्ट ला सांगून रिचाला आत पाठवायला सांगतो.......थोड्याच वेळात रिचा आत येते.....करुणा सुद्धा अजितच्या ऑफिस मध्ये आहे........याची तिला कल्पना नसते......
रिचा एक दम शांत असते.....
अजित : प्लिज सीट.....(थोड्या वेळ कोणचं कुणाशी काहीच बोलत नाही......करूणा अजितला डोळ्याने इशारा करून त्याला बोलायला सांगते.......)
अजित : हा बोलो रिचा कुछ काम था.....?????
रिचा : हा वो मुझे तुम दोनो से कुछ बात करणी थी........अच्छा हुआ करूणा तुम भी ऑफिस में मिली......
आता तर करूणा सुद्धा थोडी टेंशन मध्ये आली......
अजित : हा बोलो.....
रिचा : वो अजित ......में तुम्हे सॉरी केहने आई हु.........
अजित आणि करूणा रिचा च्या अशा बोलण्याने शॉक होतात..........
करूणा : मतलब .....??????
रिचा : वो मेंने अजित ओर तुम्हारे साथ जो बतमिजी की उसके लिये में सॉरी केहने आई हु........
आता तिच्या ह्या बोलण्यावर कोणाला काय रिऍक्शन द्यावं काहीच कळत नव्हतं........
रिचा : मुझे मालुम हे मेरी गलती माफी के लायक नही हे......भलेही मुझे मेरी गलती का एहसास लेट हुआ......पर क्या करू.....गुसा कंट्रोल नही होता मुझे...........प्लिज प्लिज तुम दोनो माफ करदो मुझे........
करूणा : कोई बात नही.....रिचा.....जो हुवा सो हुवा......हम दोनो तो कब का भुल चुके हे........इस बात को.........तुम ज्यादा मत सोचो......
रिचा :थॅंक्यु करूणा...........अजित.......?????
अजित : हा हा मेंने भी माफ किया........कोई बात नही.......गलती इंसान से होती हे.......ओर वेसे भी हम सब फ्रेंड्स हे......तो इतना तो चलता ही हे.......
रिचा :(ओ ग्रेट......)मुझे लगा ही था तुम लोग मुझे माफ करोगे........ वेल कोई बात नही......रिचा अजित एक गुड नीउज भी हे मेरे पास.....वेट.....(रीच्या तिचौ बॅगेतुन मोबाईल काढते.....)ये देखो.......रिचा अजित.......ये कबीर हे.......अजित अभि मे ओर ये रिलेशनशिप में हे.....ओर जलद ही हम दोनो शादी करणे वाले हे........ये भी बोहोत अमीर हे........ओर ये मुझे एक पार्टी में मिला था.....… तभी से हमारी दोस्ती बढि ओर दोस्ती प्यार में........ओर जलद ही हम शादी भी करणे वाले हे...........(हसत)
रीच्याच्या अशा बोलण्याने दोघे पण एकमेकांना बघतात.....
रिचा : सुनो अब में ना निकलती हु.......कबीर मेरा इंतजार कर रहा हे.......सो में अभि निकलती हु......ओके बाय......
रीच्या निघुन गेल्यावर दोघे पण तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बसतात.......
करूणा : अशी काये ही.......??????
अजित : ती अशी आहे म्हणुन तर मी तुझ्या प्रेमात पडलो......नाहीतर देव जाणे माझं काय झालं असत........
दोघे खळखळून हसतात........
करूणा : जाऊदे तिची लाईफ आहे काही पण करुदे.... पण एक गोष्ट चांगली झाली.......तिच्या अशा वागण्याने तु निदान हसलास तरी .........
अजित : हो.....किती टेन्शन आलेलं मला.......जाऊदे सोड.........आपण जेवुन घेऊया..........ओके.....
करूणा : हम्मम............(दोघे पण गप्पा गोष्टी करत आपापलं जेवण संपवतात......आणि करूणा तिच्या घरी निघुन जाते.....)
@@@@@@@@@@@@@@@@@@
जस जसे दिवस निघुन चाले तस तशी कामे जास्त वाढली.......करुणाचे बाबा सुद्धा जास्त वेळ घरातच असायचे शेवटी त्यांच्या मुलीचं जे लग्न आहे............अजित सुद्धा त्याची सगळी कामे संपवुन त्याच्या आई बाबांना मदत करत असे...........कधी काही अडचण आली तरच तो घरातुन लॅपटॉप वर काम करत...........
बघता बघता.......दोन दिवसांवर लग्न आलं...........
आज हळदीचा दिवस............दिवस भर घरामध्ये धावपळ सुरू होती............करुणाची पण धाकधुक सुरू होती.........सगळे पाहुणे मंडळी घरात आलेले.....त्यामुळे घर अगदी गच्च भरून गेलेलं......
मधु :आहो......एक काम कराना........ ते मला अजुन मिठाईचा बॉक्स हवाय.........तेवढं मागवुन बघा......मिळतोय का....
दत्तात्रय :हो मागवतो.....एवढं लायटिंग ची कामे होऊन जाऊदे...........मी करतोच त्यांना कॉल..........
निशा: काकी काकांना कुठे कामाला लावतायत मला सांगा मी करते.....
मधु :अग बाई.....निशा आलीस तु...........बर झालं.....निशा आणि मधु दोघी एकमेकांना घट्ट मिठी मारते.......काय ग निदान सांगायचं तरी आज येते......
आनंद : छोट्या आई......कस सांगु...... आम्हाला सरप्राईज द्यायचं होत......
दत्तात्रय : बर झालं ......तुम्ही दोघे आलात.........निशा तर बोली आम्ही सरळ लग्नाला येणार.....तुम्हाला ऑफिस मधुन सुट्टी नाही भेटणार .......तसा वाहिनीचा मुड नाराज झाला.......
निशा : हो का .......काकी.....आईची तबेत बरियेणा......(काळजीत)
मधु : हो ग.........ताई एकदम छान आहेत.....ते तु आज येणार नाहीस हे कळल्यावर त्या थोड्या नाराज झाल्या......पण आता तुला बघुन खुश होतील......
दत्तात्रय : अग मधु बाहेर काय बोलत बसलीयेस........जावाईबापुना आत तरी न्हे.....(हसत)
मधु : अरे हो.......या ना ......आत या......निशा तु आधी सरळ तुझ्या रूम मध्ये जा......ताई तिकडेचे........
निशा तिच्या काकीच्या सांगण्यावरून सरळ तिच्या रूम मध्ये जाते.........निशा ला बघुन सगळ्या बहिणी ओरडणारच तर ती सगळ्याना इशारा करून शांत बसा म्हणुन सांगते.........मंदा बेडवर पलीकडे तोंड करून झोपलेली म्हणजे डोळे बंद करून पडलेली असते......
निशा : आई.......(हळुच आवाज देते)
मंदा : सुवर्णा बस झालं हा आता.... . सकाळ पासुन तु ताईच्या आवाजात मला फसवतेस.......आता परत जर तिचा आवाज काढलास ना . .. मग मार खाशील माझा.......
(डोळे बंद करूनच बोलते)
निशा रागातच सुवर्णा ला बघते.... सुवर्णा सुद्धा कानाला हात लावुन हळुच सॉरी बोलते......
निशा हळुच बेडवर बसते... .आणि परत तिच्या आईला आवाज देते.......मागे वळुन तर बघ मी खरच आले(अस बोलत ती तिच्या आईला मागे वळवते.......
मंदा मागे वळुन बघते तर तिला समोर निशाला बघुन तिच्या डोळ्यांवर विश्वास च बसत नव्हता...........मंदा चटकन बेडवरुन उठुन निशाला मिठी मारते.......मिठी मारत मारत तिचे अश्रुंचे बांध सुद्धा फुटतात........
निशा : अग आई एवढं कशाला रडतेस....... काय झालं......आता तर मी आलेच ना.......
मंदा :(डोळे पुसत)तु तर येणार नव्हती बोलीस......मग अस अचानक....
निशा : अग त्यांना सुट्टी मिळाली म्हणुन ते बोले आपण न सांगता जाऊया.........म्हणजे सगळे खुश होतील......... आणी आता बघ......मी आले..........तुझ्या समोर उभी आहे........
मंदा : हो ग.....बर वाटल तुला समोर बघुन
अश्विनी : हो आता बरच वाटणार तुला.........(हसत)तुला सांगते ताई......सकाळपासून अशीच बसलीय एकाच जागी........आता थोडं समजायला पाहिजे होत ना तिला......लग्नाचं घर आहे......पाहुणे घरात आहेत.....अस कोपऱ्यात बसुन काय मिळणार हिला......
मंदा : असुदे ......तुम्हा मुलींना नुसतं माझं चुकलेल दिसत......तुम्ही जेव्हा आई व्हाल ना तेव्हा कळेन तुम्हाला......ते सोड .........अग जावई बापु कुठेत....
निशा :आहेत ते बाहेर काकांबरोबर बसलेत.........चल बाहेर जाऊ....
मंदा आणि निशा बाहेर येतात.....
मंदा : कसे आहात जावईबापु......
आनंद : मी मस्त आई.........तुम्ही कसे आहात........
मंदा : मी पण छान......खुप छान सरप्राईज दिल........बर वाटल तुम्हाला सगळ्याना इथे बघुन......
आनंद : हो.....आणि हो आई .....तुम्हाला त्रास दिल्याबद्दल सॉरी हा......मला नव्हतं वाटल आम्ही येणार नाही ......म्हंटल्यावर तुम्ही इतकी काळजी कराल.....
मंदा : आवो अस नाही.........जास्त नका विचार करू.....ते फक्त तिला लग्नानंतर पाहिलं नव्हत ना ...........म्हणुन थोडं मन नाराज झालेलं.....बाकी काही नाही.........जाऊद्या आता आलात ना.......खुप छान वाटलं......तसेच बाबा आणि आई पण आल्या असत्या तर बरं वाटलं असत........पण त्यांची पण तब्येत बरी नाही ना......काही हरकत नाही.....परत भेटुच आपण सगळे.......
आनंद :काका काही काम असें तर सांगा.......मला नक्की आवडेन मदत करायला.........
दत्तात्रय : आहो अस कस........तुम्ही ह्या घरचे जावई आहात...... तुम्हाला काम सांगुन कसे चालेल.....
आनंद : ठिके जावई म्हणुन नको निदान मुलगा म्हणुन सांगा....आता तर झालं......चला तर बाहेर लाईटीच उरलेलं काम आहे ना ते संपवु......
सगळे जण मिळुन एकमेकांच्या मदतीने उरलेली कामे आवरून घेतात......
संध्याकाळी हळदीची वेळ होते.........
करुणाला पाटावर बसुन हळद लावायला घेतात.....करुणाचे बाबा आणि आई दोघे तिला वाकुन हळद लावतात...... तसच बाहेर गाणं ही वाजत........
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
नटून थटून लाजते जनू चांदनी
नटून थटून लाजते जनू चांदनी
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली…
कुणासाठी कुठे, कशी, कधी कधी कळेना
कुणासाठी कुठे, कशी, कधी कधी कळेना
कुण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कुण हलकेच तार काळजाची छेडतो
कधीकधी कधीकधी,कधीकधी देतो कुणी नजरेचा इशारा
कुणी हरपून देह भान त्यात गुंतातो
कुणी हरपून देह भान त्यात गुंतातो
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली…
चढते भिडते जादू नजरेची अशी
हळद लावता लावता आई बाबांचे अश्रू काही थांबत नव्हते..............करुना सुद्धा मान खाली घालुन रडते .........
आई बाबांची हळद लावुन झाल्यावर मंदा काकी हळद लावते.......काही झालं तरी करूणा तिची सख्खी मुलगी आहे......सगळ्या बहिणी मिळुन करुणाला हळद लावतात...... निशा आणि तिचा नवरा सुद्धा तिला हळद लावतात.......
करुणाच्या जिवाभावाच्या मैत्रीणी सुद्धा तिला रडत रडत हळद लावतात........
चढते भिडते जादू नजरेची अशी
नकळत वेड बावऱ्या जीवाला लावते
मन विसरून वाट सैरवैर धावते
अरे गुलाबाची कली कशी हलदीनं माखली
आली आली लाली लाली उतू उतू चालली…
कुणासाठी कुठे, कशी, कधी कधी कळेना
कुण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कधीकधी कधीकधी,कधीकधी देतो कुणी नजरेचा इशारा
कुणी हरपून देह भान त्यात गुंतातो
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
नटून थटून लाजते जनू चांदनी
नटून थटून लाजते जनू चांदनी
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली…
हळद लावुन झाल्यावर सगळे करुणाला नाचायला घेऊन जातात.......dj वरती मस्त मस्त गाणे वाजतात.....सगळे जण एक एक ताल घेऊन नाचतात.......करुणाचे आई बाबा पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात बीझी असतात.........सगळ्या बहिणी मिळुन नवीन जोडप्याला आणि करुणाच्या आई बाबाना नाचायला घेतात..........करुणाच्या मैत्रिणी तिला उचलुन नाचायला सांगतात......तसेच तिचे नातेवाईक तिला खांद्यावर उचलुन घेतात........आणि नाचतात.......सगळे अगदी धुमधडाक्यात हळद एन्जॉय करतात....
@@@@@@@@@@@@@@@@@
मोहिते वीला
अजितच्या घरात सुद्धा काही वेगळं नसत.......त्याची आई आणि डॅड......त्याला पहिली हळद लावतात......नंतर सगळे एक एक पाहुणे मिळुन त्याला हळद लावतात ........अजितच्या घरी सुद्धा पाहुणे त्याचे चुलत भाऊ त्याला खांद्यावर घेऊन नाचतात.......
कल्पना : (अजितची आई मोहितेना) आहो ऐकलं का ही अजितची उष्टी हळद करुणाच्या घरी पाठवायचिये.......ते ऋषि (चुलत भाऊ)ला सांगाणा जाऊन.......तो घेऊन जाईल.....
मोहिते : हो थांब सांगतो.........ऋषी ......इकडे ये.....(ऋषी डान्स करत करतच मोहितेंकडे येतो)
ऋषी : काय झालं...........काका........
मोहिते : एक काम कर ही हळद घे आणि मी सांगतो त्या पत्यावर जा......हा करुणाच्या घरच्यांचा अड्रेस आहे.....तिला आपल्या अजितची उष्टी हळद लवायचिये.....ही घे आणि जा.....
ऋषी त्याच्या अजुन एका कझीन ला घेऊन जातो......
करुणाच्या घरी सगळे dj वर नाचत असतात............तेवढ्यात त्यांना आनंद पाहतो.....आणि त्यांची विचारपुस करून ते अजितचे भाऊ आहे .....हे कळताच त्यांना आनंदाने घरात घेतो.....
दत्तात्रय : या बसा......अचानक कस येन झालं.....
ऋषी : हे काकांनी आणि काकीने अजित दादाची उष्टी हळद दिलीये तीच द्यायला आलोय......
दत्तात्रय : हो का..........बर झालं.....आलात त्या निमित्ताने आपली गाठ भेट पण झालीच........द्या मी देतो करुणाच्या आईला......
ऋषी हळद देऊन निघणारच तर आनंदने त्यांना बाहेर येऊन थोडं त्यांच्या बरोबर नाचायला घेतलं......त्यांनी सुद्धा निसंकोच पणे सगळ्या हळदीचा आनंद घेतला.........आणि परत मोहिते वीला मध्ये निघाले
(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कंमेंट द्वारे....)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा