Login

चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेमकथा)पार्ट 46

Untold love story (part 46)


पार्ट 46

अजित करुणाला त्याच्या गाडीमध्ये बसायला सांगतो.....
करुणाचे डोळे रडुन रडुन सुजलेले.... हे त्याला दिसत होतं.....अजित स्वतःलाच दोष देत होता.....आज करुणाची जी जी हालत आहे ती माझ्यामुळे आहे....मला लवकरच ह्यावर मार्ग काढावा लागेन(मनातच बोलतो.....करूणा एक टक खिडकीच्या बाहेर बघत होती.....अजितने तिचा मुड चेंज व्हावा म्हणून रेडिओ वर गाणे लावले.....


हम तुम्हारे हैं, तुम्हारे सनम
जानेमन मोहब्बत की
हर कसम की कसम
ना जुदा होंगे हम
हम तुम्हारे हैं...

ये सुहाने पल, ये मुलाकातें
हम ना भूलेंगे, प्यार की बातें
दिन है मुश्किल, रात भारी
हर घड़ी है बेक़रारी
चाहतें होती ना कम
हम तुम्हारे हैं...

तुमको धड़कन में यूँ बसाना है
अपनी पलकों में यूँ छुपाना है
जब उठाये हम निगाहें
तुमको देखे तुमको पायें
दूर जाये अब ना हम
हम तुम्हारे हैं...

बेवफाई का दर्द तड़पाए
बीते लम्हों की याद क्यों आये
तूने मेरे दिल को तोड़ा
तनहा-तनहा मुझको छोड़ा
क्यों किया ऐसा सितम
हम तुम्हारे हैं...

रेडिओ वरच गाणं ऐकुन करूणा स्वतःचे डोळे बंद करते.....तिला थोडं फ्रेश वाटत....अजित तिच्या गालावरून हात फिरवतो....तशी ती त्याच्याकडे बघुन हलकी स्माईल देते.......आणि ती पुन्हा डोळे लावते.......

अजित त्याची गाडी समुद्र किनाऱ्यावर जवळ पार्क करतो......

अजित : करूणा.... करूणा......चल.....पोहोचलो आपण

करूणा बाहेरचा नजारा बघुन थोडी खुश होते.......तिला....समुद्राच्या लाटा जणु तिच्याशी बोलतायत अस वाटत होतं.....दोघे पण मस्त अशा थंडगार ठिकाणी बसतात.....जिथे त्यांना ऊन लागत नाही.......

दोघेही एकमेकांन बरोबर काहीच बोलत नाही.....

अजित : करूणा काही बोलशील......

करूणा : आय एम सॉरी.....

अजित : सॉरी कशाबद्दल.....?????

करूणा : गेले तीन दिवस मक तुझा फोन नाही उचला त्या बद्दल.....

अजित : हम्मम....बट इट्स ओके....... मी समजु शकतो.....पण पुन्हा अस नको वागुस...... तु फोन नाही उचल्लास माझा....त्यामुळे मनात मला नको ते प्रश्न यायचे....मी मानतो....मी तुझा अपराधी आहे.....पण खरच सांगतो.....मला ह्या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती.....इव्हन माझया आईला सुद्धा......

करूणा : पण अजित का केलं अस तुझ्या डॅड ने.....

अजित सगळा त्याच्या घरी घडलेला प्रकार सांगतो......आणी रिचा ऑफिस मध्ये येऊन काय बोली ते सुद्धा सांगितलं.......

करूणा थोड्या वेळ शांतच बसते.....

करूणा : पुढे आता काय करायचं.....???????

अजित : मी डॅड बरोबर बोललोय की तुम्ही रिचाच्या डॅड ला समजवून सांगा.....आता बघु काय आणि कसे हँडल करतायत ते.......

करूणा : होईल ना अजित सगळं ठीक.....मला टेन्शन आलंय

अजित तिला जवळ  मिठीत घेतच बोलतो.....काळजी नको करुस होईल सगळं ठीक.. मी आहे ना तुझ्याबरोबर....आणि डॅड ने नुसती अनौनसमेंट केलीये एनगजमेंट नाही(थोडं करुणाला हसवण्यासाठी बोलतो)


तु सकाळ पासुन काही खालस का......

करूणा : नाही

अजित : चल काहीतरी खाउन घेऊया.......मला पण भुक लागलीये.....

दोघेही तिकडच्या द
जवळच्या रेस्टॉरंट मध्ये जेवुन निघतात......आता कुठे तरी करूणा सगळं विसरून परत तिच्या रोजच्या मुड वर आलेली.....अजितला तिला अस खुश बघुन बर वाटल......अजितने तिला तिच्या घरी सोडलं...
आणि तो पण त्याच्या घरी गेला

@@@@@@@@@@@@@@@@

मोहिते वीला

अजित घरात आल्या आल्या.....अजितची आई त्याला किचन मधुन येताना पाहते

कल्पना (अजितची आई) : अजित कशी आहे आता करूणा.....????.सगळं ठिकेना तिकडे

अजित : हो आई.....सगळे ठिके......तिने जरा टेन्शन घेतलेल....म्हणुन माझ्या कॉल नव्हती उचलत...पण आता बरिये....ती आणि मी आम्ही दोघांनी बाहेरच जेवण केलं.....

आई : चांगली गोष्ट आहे......तिचे घरचे काही बोले का....म्हणजे नाराज असतीलना आपल्यावर

अजित : नाही नाही.....उलटा मला खुप समजुन घेतला.......त्यांनी......

आई :ठिके..... मला संध्याकाळी करुणाला कॉल लावुन दे मी बोलते तिच्याशी

अजित : हम्मम्म

(संध्याकाळी) आईच्या सांगण्यावरून अजित करुणाला कॉल लावुन देतो)

करूणा : हॅलो

अजितची आई : हॅलो.....करूणा बेटा.... मी बोलते आई

करूणा : हा आई बोलाना

अ .आई : काशीयेस आता.....तबेत ठिकेना तुझी

करूणा :हो आई ......तुम्ही कसे आहात

अ .आई :मी पण मस्त...अजित बोला मला....आज तुम्ही बाहेर गेलेलात..... छान वाटलं ऐकून......

करूणा : हम्मम

अजितची आई : हे बघ बेटा.....मी तुला ह्याच साठी कॉल केला.....अजितच्या डॅड ने जे केलं त्याच रिजन तुला आता माहितीचे.....पण आम्ही सुद्धा त्यांना सांगितलं की आम्हाला हे नातं मान्य नाही.....अजितच दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे.....त्यामुळे  त्यांच्या निर्णयाचा प्रशनच येत नाही......तु काळजी करू नकोस अजित आणि मी ही गोष्ट कशी हँडल करायची हे आम्हाला चांगलंच माहिते.......

करूणा : हो आई ....आणि आई ....सॉरी

आई : कशासाठी ....????

करूणा : गेले दोन तीन दिवस मी अजितचा कॉल नाही उचला म्हणुन

अ .आई : त्यात तुझी चुकी नाहीये....परिस्थिती तशी होती.....तुझ्या जागी कोणी दुसर कोणी असत.....ते पण असच वागले असते.... पण तु ह्या बाबतीत अजितचा विचार कर .....तु जर अबोला धरलास तर त्याला त्रास होईल अजुन काही नाही......

करूणा : नक्की आई....परत नाही होणार अस काही

अजितची आई : हम्मम.....ठिके आता मी ठेवते....तु पण तुझं मन कशात तरी गुंतव......

दोघेही एकमेकांशी बोलुन फोन ठेवतात......

@@@@@@@@@@@@@@@@@@@

रिचाच्या घरी......

रिचा : डॅड .....मोहिते अंकल ने अनौनसमेंट तो कर दि.....बट अभितक रिप्लाय नही आया उनका......

रॉबिन :आ जायेगा ....आ जायेगा......ज्यादा टेन्शन नही लेना
डॉली : मुझे समझ नही आ रहा हे....ये अचानक रिचा ओर अजित की एनगजमेंट केसे फिक्स की.....मुझे तो जरा भी अनंदाजा नही था इस बात का

रॉबिन : ये तो एक बिझनेस डील हे डॉली

डॉली :बिझनेस डील..... मिन्स व्हॉट....

रॉबिन : मतलब....अजित किसीं ओर सी प्यार करता हे....ओर हमारी रिचा उसे......आय मिन अजितसे प्यार करती हे......ओर बोहोत  साल पेहले मेंने मोहिते से एक डील की थी ......जिस्मे मेंने उनको फायनान्शियल हेल्प की.....ऊस पर एक डील हुई थी....अगर में मोहिते हेल्प करूंगा तो वो मेरी बेटी की शादी अजितसे करेंगे...."ओर इसी वजहसे उनहोणे एनगजमेंट फिक्स की

डॉली : व्हाट(शॉक होत)ये गलत हे.....तुम लोगोने उसका सौदा किया.....

रॉबिन : ऐसा ही कुछ समझ लो........

डॉली :पर ये गलत हे.......अजित किसीं ओर से प्यार करता हे.....तुम लोग ऐसा नही कर सकते......(रागातच)

रॉबिन : क्यु नही कर सकते.....कॉन्ट्रॅक्ट हे हमारे पास.....ओर मेंने मदत भी की हे.....ऐसे ही नही किसींसे रिशता बना रहे हे

डॉली : बट ये गलत हे......अजित किसीं ओर सी प्यार करता हे.....तुम  लोग अपने फायदे के लिये ये सब कर रहे हो......

रिचा : ओ कमोन मॉम....आप इसमें नाही पडो तो अच्छा हे....ये मेरे ओर डॅड के बीच की बात हे(अकड मध्ये बोलते)

डॉली : तुम शयद भुल चुकी हो....की तुम किसे बात कर रही हो

(अजित  आणि त्याची आई अचानक त्यांच्या घरी येतो)

सही कहा आपणे आणटी .....रिचा कभी कभी भुल जाती हे उसकि हद

डॉली : अजित तुम....आवो ना.....बेठो(डॉली सेर्व्हेन्ट ला सांगुन त्यांच्यासाठी पाणी मागवते)

सगळे एकत्र हॉल मध्ये बसतात

डॉली : ओर बोलो यहा केसे आणा हुआ

अजित : वो मुझे रॉबिन अंकल से बात करणी हे.......जब आपके ऑफिस कॉल किया......तो पता चला आज अंकल ऑफिस नही आये....इसलीये यहा चला आया.....पर यहा का नजारा कुछ ओर ही दीख रहा हे

रॉबिन : बोलो क्या बात करणी हे......?????

अजितची आई : देखो भाईसाब.....में जाणती हु की  आपके ओर अजित के डॅड रिशते काफी अच्छे हे .....पर आपणे कॉन्ट्रॅक्ट बेस पे अजित की डॅड की हेल्प की थी.....बट ये गलत हे......अजित किसीं ओर लडकी से प्यार करता हे.......ओर आप कुछ ओर भी कॉन्ट्रॅक्ट कर सकते थे.... ये ऐसे किसीं के लाईफ के साथ कॉन्ट्रॅक्ट करणा.....मुझे अच्छा नही लगा.....उपरसे रिचा मेरी ओर अजित हम दोनो की पसंत नही हे......

रिचा : what do you mean.....आप मेरे घर में आकर मुझे जलील करोगे

अजितची आई : नही बेटा.....ऐसा नही.....तुम्हारा ओर हमारा स्टेटस भलेही एक हे पर हमारे सोच विचार बिल्कुल नही मिलते..... मेरे खयाल से......शादी वही होनी चाहीये जहाँ विचार मिले.... एक दुसरे की पसंत मिले......

डॉली : में भी कबसे इन दोनो को यही समाझाना चाहती हु......पर सुनेगा कोण मेरी

रॉबिन ला सुद्धा आता अजितच्या आईच पटत.....

रॉबिन :आप ठीक केह रहे हो.....किसीं की मदत करते समय हम किसींकी लाईफ स्पोईल नही कर सकते.....am sorry..... जितना जलदी हो सकेगा उतना जलदी में अजित के डॅड से बात कर लुंगा

(आता रिचाला भरपुर राग येतो)

रिचा : व्हॉट रब्बीश.......मेरी लाईफ के बारेमें कोण सोचेगा.....में अजित की हु ओर अजितकी ही रहुनगी......

रॉबिन : नही रिचा बेटे....हम ऐसे नही कर सकते.....आखीर आजितके जिंदगीका सवाल हे

रिचा :मुझे उसे कोई लेना देणा नही हे.......आप जितनी जलदी हो सके हमारी एनगजमेंट करवा  दो(रागातच)

अजितची आई तिला समजवण्यासाठी तिच्या जवळ जाते ....आणि तिच्या खांद्यावर हात ठेवते

अजितची आई : नही बेटा....इसे नही बात करते.....

रिचा : ओ कमोन....ये मेरा घर हे.....आप होती कोण हो मुझे सामझाने वाले.....आणि त्यांना ढकलुन देते.....तेवढ्यात अजित त्याच्या आईला पकडतो......

रॉबिनला आता खुप राग येतो....तो रिचाच्या जवळ जाऊन सणसणीत तिच्या कानाखाली देतो.....रिचा रागातच तिच्या डॅड कडे बघते

रॉबिन : (रागात) सही केहती थी डॉली....मेरे लाड प्यार ने कुछ ज्यादाही बिगाड दिया तुझे.....मुझे लगा एक ही लडकी हे....दुसरे के घरकी अमानत हे.....इसलीये इतना प्यार किया....मुझे मालुम नही था मेरे लाड प्यार का नतिजा ऐसा निकलेगा......(डॉली सुद्धा शरमेने मान खाली घालते)अजित बेटा माफ करणा.....मुझे.....बोहोत गलत किया मेंने....जितना जलदी हो सकेगा में खुद ये कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल कर दुनगा(शांततेत बोलतात)

रिचा रागातच तिच्या रूम मध्ये निघुन जाते.......

डॉली : अब आप  आहि गये हो तो....खाना खा कर जाणा..... हमें अच्छा लगेगा......

अजितची आई: नही नही फिर कभी खा लेंगे......अजितके डॅड अभि घर आते ही होंगे.......में पेहले उनसे ये बात जो करलु.... ताकी उनका टेन्शन खतम हो....

रॉबिन : अच्छा ठिके.....कोई बात नही....ओर फिरसे एक बार सॉरी केहना चाहता हु......

एवढं बोलुन ते दोघे त्यांच्या घरी निघतात

@@@@@@@@@@@@@@@@@@@

मोहिते विला

अजित आणि त्याची आई आल्यानंतर ते दोघे मोहितेंचि वाट बघत असतात.....मोहिते थोडे लेट येतात....मोहितेंच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्टपणे दिसत होतं......

मोहिते : आज एवढ्या वेळ जागे तुम्ही दोघे

कल्पना : हो तुमचीच वाट बघत होतो.....जरा बोलायचं होत(चेहरा गंभीर करत)

मोहिते : माहिते मला काय बोलायचं आहे ते.....अजित आणि रिचा बद्दल ना....पण मी सांगितल ना.....मला नाही जमणार म्हणुन

अजित : जे तुम्हाला नाही जमलं ते आई ला जमलं डॅड

मोहिते : म्हणजे(शॉक होऊन अजित आणि कल्पना कडे बघतात)

अजित मिस्टर रॉबिनच्या घरी घडलेला सगळा प्रकार सांगतो
.....

मोहिते : म्हणजे....रॉबिन मानला ह्या सगळ्या गोष्टींना

अजित : हो.... मानवच लागलं......डॅड(शांतपणे)आता तरी सुधारा.....स्वतःला....हे पैसा ....बंगला..... एशो आराम....हे सगळं जास्ती दिवसाचे सोबती नसतात.....नात्यात फक्त प्रेमाची गरज असते.......तुम्ही आज परेनंतर जे आई बरोबर वागलात ते योग्य नाही.......

मोहिते शॉक होऊन बघतात

अजित : डॅड अस नका बघु माझ्याकडे....मला काही आईने नाही सांगीतल....आणि मी आता काही लहान नाही.....की मला काही दिसत नाही....मला तुमच्या आणि आईच्या नात्यातला दुरावा खुप आधी पासुनच जाणवत होता....पण मी इग्नोर करत गेलो....मला वाटल आज नाहीतर उद्या नक्की सुधरेल....पण तुम्ही तिला कधी वेळच दिला नाही.....नुसता आपला बिझनेस..... आणि तो पैसा....बस.....एव्हढ्याच्याच मागे होता.......आई किती अपुर्ण आहे तुमच्या बिना हे कधी नाही बघितलं तुम्ही.....आणि मी मानतो हा बिझनेस आहे.....पण त्यात तुम्ही नात्याचा सौदा केला......(काळवळीने बोलतो)निदान एकदा तरी आपल्या मुलाला विचारावस नाही वाटलं तुम्हाला.....डॅड(मोहितेंच्या जवळ जात)प्लिज मला समजुन घ्या....मी नाही राहु शकत करूणा शिवाय......आणि ती सुद्धा.....खुप प्रेम आहे आमचं एकमेकांवर..... प्लिज समजुन घ्या

मिस्टर मोहिते : माफ कर अजित मला......माफ कर....मी अस नव्हतं करायला पाहिजे......कल्पना .....मला बिझनेस ने सगळं काही दिल....पण प्रेम मात्र तुझ्याकडे आणि अजितकडे होत....ते मात्र मी दुरावत ठेवलं माझ्यापासुन...... माफ कर मला कल्पना.....आजवर केलेल्या चुका....ह्या माफी सारख्या नाहीये ......पण माझ्या डोळ्यावर पैशांची एवढी मोठी चादर होती....की त्याच्या पलीकडील तुमचं प्रेम दिसतच नव्हतं......माफ कर अजित माफ कर

कल्पना :आहो....बस करा आता.....प्लिज शांत व्हा......

मोहिते : अजित उद्याच मला करुणाच्या घरच्यांशी भेटव..... जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर मला तुमच्या दोघांना लग्नाच्या बेडीत बंधायचंय(हसतच)

अजित सुद्धा खुश होऊन त्याच्या आई वडिलांना मिठी मारतो

(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कामेंटद्वारे)








🎭 Series Post

View all