पार्ट 43
पंटर गॅंग मेसेज.......
नंदु : मला मुबंई च अंधेरी पोलीस स्टेशन दिलंय
मयुरेश : मला नेहरूनगर(कुर्ला) दिल
अभिषेक :छान झालं .....दोघे पण मुंबई ला लागले
संगिता : हो ना.......ड्युटी कशी अरेंज करतात तुम्ही......
मयुरेश : कधी दिवसपाळी तर कधी रात्रपाळी...... एक एक।आठवडा चेंज होत राहतो......कधी आठ तास तर कधी बारा तास......देतील तस करायचं.....
ध्रुवी : आता तर बंदोबस्त पण असणार ना....कोणता फेस्टिव्हल असला तर
नंदु : हम्मम....ते तर आहेच.....काम तर करावंच लागेन
करूणा :माझा पण कोर्स संपल्या पासुन मी बाबांबरोबर त्यांच्या दुकानावर जाते.....तिकडे कळत ना......कस सेल करायचं कस......बोलायचं कस्टमर बरोबर......हळूहळू मी पण माझ्या डिझाइन बनवायला स्टार्ट करणारे
संगिता :छान आयडिया आहे......तु पण लवकर स्टार्ट कर
अजित : हे गाईज एकाना सगळे उद्या टायमावर या.....मी आता एका मिटींगला चालोय तुम्ही सगळे बोला .....मला उद्याची बरीच तयारी कारायचिये
अभिषेक : हो हो नो प्रोब्लेम.... तु मीटिंग अटेंन कर......
सगळे अजितला बाय बोलुन एकमेकांन बरोबर चाट करतात
मयुरेश : मला जरा सगळ्यांशी बोलायचंय....मी व्हिडीओ कॉल करू का एकत्र सगळ्याना......ग्रुप व्हिडीओ कॉल
अभिषेक :मी ऑफिस मध्ये आहे.....तु बाकीच्यांना कर....मला चाट थ्रू कळव......
मयुरेश : ठिके........(मयुरेश सगळ्यांना ग्रुप व्हिडीओ कॉल करतो.....)
संगिता : बोलना काय झालं....
मयुरेश : अग.....उद्या अजितची पार्टी आहे .......तीकडे खाली हात कस जायचं.......काही तरी न्ह्याव लागेना
ध्रुवी : एक काम करूया....त्याला आपण शो पीस देऊया....
संगिता : ध्रुवी डिअर त्याच्या घरी बघितलं ना किती शोपीस होते....अजून कशाला....
ध्रुवी : मग दुसरं काय द्यायचं
नंदु : ,मला वाटत आपण त्याला एक छान शर्ट देऊया......म्हणजे तो घालेन पण
संगिता : आयडिया चांगलीये......पण तो डिझायनर चा मुलगा.....आपल्या कपड्यात आणि त्याच्या कपड्यात फरक आहेरे
मयुरेश : संगिता तो आपला मित्रय पण कधीच त्याने त्याचा मोठा पणा दाखवला नाही.....आणि त्याचा स्वभाव हटके रे......सो डोन्ट वरी..... त्याला आपण कपडेच देवुया.....
करूणा :आपण सगळे मिळुन कॉन्ट्रीबुशन करू.....आणि एक बुके पण न्हेऊया.....आणि मी स्वतः पण त्याला माझ्या कडुन एक भेट देणारे ती जरा पर्सनल असणारे
संगिता :अरे वा.....क्या बात हे मॅडम.....आम्हला सांगना
नंदु :संगिता ती काय बोली बेटा.....पर्सनल आहे....आता ते कसं सांगेन ती तुला.....
संगिता : बोलास .....झालं बोलुन तुझं......मी मस्करी केली....
नंदु : अशी मस्करी.....कमाले तुझी.....
करूणा : ये प्लिज यार तुम्ही दोघे नका चालु होऊ परत......आपण जे डसाईड केलंय तेच घेऊया......ठिके......
नंदु : हो ठिके....मी तयारे
सगळे जण आपापली संमती दर्शवुन होकार कळवतात.....
@@@@@@@@@@@@@@@@@
मोहिते ऑफिस
अजित त्याच्या मॅनेजर ला बोलावुन उद्याच्या गेस्टची लिस्ट चेक करत असतो.......तेवढ्यात त्याला मॅनेजर सांगतो त्याला रिचा भेटायला आलीये.....
अजित : काय झालं.....
मॅनेजर : सर रिचा मॅडम आल्या आहे....त्यांना काम आहे तुमच्याकडे.....
अजित : तिला बोल अपाईनमेंट घेऊन भेटायला हे....आज सर बीझी आहे म्हणुन.....
मॅनेजर : सर मी बोले त्यांना......पण त्या बोलतायत.... अर्जेन्ट आहे...…
अजित मनातच विचार करतो .....एवढ्या दिवसानंतर आता कशाला आली ही.......
अजित : ठिके पाठव आत तिला
अजितच्या सांगण्यावरून रिचा त्याच्या केबिन मध्ये येते
रिचा : हाय हॅन्डसम......
(अट रागाने बघतो)
रिचा : ओ सॉरी केसे हो अजित :.....?????
अजित : (काहीच न उत्तर देता)......यहा केसे आणा हुआ......कुछ काम था .....?????
रिचा : क्यु एसेही मिलने नही आ सक्ती........कुछ काम होणार जरुरी हे........
अजित : रिचा तुम फिरसे शयाद भुलचुकी हो की ये ऑफिस हे.....घर नही .....यहा सिर्फ ऑफिस की बाते होती हे....ओर कुछ बात हो तो घर पे आके करणा......(हलक्या रागातच)
रिचा :ओ कमोन अजित......हर छोटी छोटी बातो पे चीड जाते हो......(तीच लक्ष त्याच्या टेबलवर पडलेल्या इंविटेशन कार्ड वर जात)ओ ये इंविटेशन हे.....हे ना.....मुझे मिला..... बोहोत अच्छा लगा सूनके तुम्हारा प्रमोशन हो रहा हे....ओर अब तुम आर्ट डायरेक्टर भी बन रहे हो.....गुड.....कॉंग्रेचुलेशन.....(तिचा हात पुढे करत)
अजित : थँक्स.....(तो सुद्धा हात मिळवतो)
रिचा त्याचा हात तसाच पकडुन ठेवते.....
अजित : हात छोडो......मेरा
रिचा : कितने दिनो बाद में ये हात पकड रही हु......अच्छा लगा रहा हे
अजित जोरातच त्याचा हात खेचुन तिच्या पासुन त्याचा हात सोडवतो
रिचा एक वेगळ्याच भावनेने त्याला स्माईल देते.....AJ कल जेसे तुम्हारे लिये बडा दिन हे वेसेही मेरे लिये भी हे......
अजित : मतलब.....में कुछ समझा.......नही
रिचा : (जोरात हसतच)कुछ नही .....कल वेसे भी मुलाकात होणे ही वाली हे फिर सब मालुम पड जायेगा.......
अजित वैतागुन: देखो रिचा जो भी बात करणी हे जलदी करो....मुझे मीटिंग अटेंन करणी हे......
रिचा : ठिके.....कल पार्टी हे.....कल ही बात करती हु......इतना भी कुछ अर्जेन्ट नही था......
अजित :व्हॉट....तो मेरा टाईम क्यु बरबाद किया......(चिडतच)
रिचा : अरे कम डाऊन. कम डाऊन(त्याच्या जवळ जातच)...कितना हायपर हो रहे हो......रिलॅक्स..... सुनो में यहासे गुजर रही थी सोचा तुम्हे मिलके जाऊ....इसलीये आई.....
अजित : ठिके तो अब में जाऊ......मुझे मीटिंग के लिये लेट हो रहा हे.....
रिचा : ठिके ....में तुम्हारा ज्यादा वक्त नही लुंगी.......तुम.....जाओ.....में भी निकलती हु......ओर हा कल अच्छेसे तयार होके आणा.....में इंतजार करूनगी.....बाय
अजित रिचा गेल्यानंतर शांत होतो.....त्याच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेल्या करुणाच्या फोटो ला एक टक बघत रहातो.....
अजित : किती फरक आहे दोघांमध्ये.....एकाला पैशाची किती गुर्मी....आणि एकाला.....काहीच नाही.....जाऊदे.....जास्त विचार केला तर अजुन डोकं दुःखें.....कॉफी पिऊन आपल्या कामाला लागलेलं बर......
@@@@@@@@@@@@@@@@
करुणाच्या घरी........(रात्री जेवताना......)
करूणा : बाबाआई उद्या महितीयेणा.....अजितची पार्टी आहे ते......
बाबा : हो हो....आमची सगळी तयारी झालीये.....तुझी झाली का सगळी तयारी....???
मधु (आई ): तयारी काय विचारतायत......आत जाऊन बघा आख्ख कपाट खाली केलंय
बाबा :का....???काय झालं(कपाट तुटलं का)
आई : तुटलं नाही ...."तिला उद्या काय घालु आणि काय नाय.....त्याचा प्रशन पडलाय म्हणुन तिने सगळं कपाट भर कपडे शोधले.....
बाबा : (हसतच)काय ग.....करूणा आमच्या दोघांचं काम वाढवुन ठेवलस
करूणा : (हसतच)सॉरी बाबा....ते समजत नव्हतं म्हणुन..... कपाट खाली केलं......
बाबा : एक काम कर एखादी साडी घाल.....
करूणा : वा छान आयडिया......बाबा.....
आई : आवो .....नका नका ....आता माझं कपाट खाली करेन ती......
बाबा : नाही......तिची आहे ना ती लाल वाली ती घाल ...मस्त पार्टी मध्ये घालतात ना....तशी......
करूणा : अरे हो....मी विचारच केला नाही एवढा.....छान बाबा....यु आर ग्रेट......आणि हो तुंम्ही दोघेपण छान तयार व्हा
आई :हो हो नक्की.....पहिल्यांदा एवढ्या मोठ्या पार्टीला चलोय.......मि तर छान तयार होणार
बाबा : बरंय माझं जेवण झालं......तुम्ही दोघे आवरून घ्या....करूणा बेटा....तुझं आवरून झालं की मग ये तुझ्या रूम मध्ये....आपण तुझं कपाट लावू.....
आई : नको नको.....मी माझं आवरते......तुम्ही दोघे आवरा ते कपाट.....नाहीतर रात्री उशिरा होईल झोपायला
(सगळे हसतच सगळं जेवण आटपुन आपापल्या कामाला लागतात)
@@@@@@@@@@@@@@@@@
रात्री मोहिते विला......
रात्री मोहिते उद्याच्या पार्टी चा रेकॉर्ड चेक करत असतात
कल्पना : (मुद्दामून)झाली का उद्याची तयारी.....????
मिस्टर मोहिते : हम्मम( फाईल मध्ये बघतच)
कल्पना : मग उद्या कोण कोण येणारे
मोहिते : सगळे येणारे....आणि खास करून फॉरेन चे आपले कलाइन्ट सुद्धा येणारे......
कल्पना : पण आज परेनंतर तुम्ही एवढी माणसे बोलावली नाही तेवढी ह्या वेळेस बोलावली.......अजुन कोणती दुसरी अनौनसमेंट पण आहे का(मोहितेंचा मनातुन काढण्यासाठी विचारते)
मोहिते : (कल्पनाच्या जवळ जातच.....एक स्माईल देतात) हो अजून एक सरप्राईज आहे....ते तुला उद्याच कळेल.....
कल्पना : नाही म्हणजे मला सांगितलं नाही.....म्हणुन विचारलं
मोहिते : कायेणा काही गोष्टी घरच्यांपासून पण लपवाव्या लागतात.....उगाच दृष्ट नको लागायला....ठिके उद्या बोलु आपण....आता मला खरच खुप कामे.....मी स्टडी रूम मध्ये जातो.....तु झोप......(एवढं बोलुन ते निघतात आणि दरवाजाजवळ जाऊन थांबुन मागे वळून बघतात.....कल्पना काहीतरी विचार करत असते......
मोहिते : आणि हो घाई नको करुस ....त्रास होईल तुला.....आणि विचार पण नको करुस.....कळेलच तुला उद्या....गुड नाईट
कल्पनाला आता मात्र पुर्ण खात्री पटली.....नक्कीच उद्या मोठा काहीतरी घोटाळा होणारे...... नक्की काय शिजतय ह्यांच्या डोक्यामध्ये कळलच पाहिजे मला......
@@@@@@@@@@@@@@@@@
रिचा च्या घरी.......
रॉबिन मोहितेना कॉल करतात
रॉबिन : हॅलो मिस्टर मोहिते.....केसे हो आप ......
मोहिते : में ठीक हु.......आप बोलो.......
रॉबिन: में भी बडीया हु.....ओर बोलो कल की तयारी हुई.......
मोहिते : हा हा ....सब परफेक्ट..... सब अरेंजमेंट हो चुकी हे....सिर्फ कल के दिन का इंताजार हे....(हसतच)
रॉबिन : ओके ....नो प्रोब्लेम..... मेरे लिये कुछ आम होगा तो जरूर बताना....
मोहिते : जरूर जरूर.......
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
दुसऱ्या दिवशी पार्टी च्या ठिकाणी
मोहितेंचि फॅमिली ऑरेडी हॉटेल वर पोहोचलेली असते......मोहितेनी मोठा हॉटेल बुक केलेला असतो.....फॉरेनर कलाइन्टसाठी रहाण्याची सोय पण त्याच हॉटेल वर केलेली
अजितने आज मस्त त्यांच्याच डिझायनर ने शिवलेला रेड अँड ब्लॅक थ्री पीस घालतो......त्यावर मस्त एक लाल गुलाबाचं फुल असत...त्यावर तो अजुनच खुलुन दिसतो....तो नेहमीप्रमाणे करुणाची वाट बघत असतो......तेव्हढ्यात त्याची आई त्याच्या जवळ येऊन बोलते
आई : आली का माझी होणारी सुन(मुदामून चढवत)
अजित :काय आई तु पण.....(केसांवरून हात फिरवत)
आई : तिकडे बघ जरा
अजित त्याच्या आईने सांगितलेल्या दिशेला बघतो.....सगळ्या मुली एकटक त्याच्याकडे बघत असतात.....
अजित : काय आई ....हे काय दाखवतेस.....
आई : (हसत)अरे मला मगासपासून हसायला येतंय त्यांच्यावर..... कती एकटक बघतायत बघ ना तुला....आता त्यांना काय माहीत माझ्या अजितने आधीच कोणाला तरी त्याच ह्रदय दिलय ते
अजित पण जोरात हसतो.....किती भारी जोक होता आई.....
तेवढ्यात मोहिते येतात.....अजित बेटा तु इथे काय करतोस....माझ्याबरोबर चल.....सगळे फॉरेनचे कलाइन्ट तुझी वाट बघतायत ....चल चल लवकर....तु पण चल कल्पना.......
अजित त्याच्या फॅमिली बरोबर गेस्ट बरोबर बोलत असतो......तेवढ्यात त्याचे सगळे मित्रमंडळी एकत्र येतात.....अजितची आई त्याला खुनवतच सांगते....
अजित : एक्सक्युज मी.....गिव मी सम टाईम....आय विल बी बॅक....(एवढं बोलुन तो तिकडुन त्याच्या आई बरोबर निघुन जातो.....)
संगिता : हे हॉटेल तर किती भारियेणा.....
अभिषेक : हो ना......एक दम फिल्म सारख.....
नंदु : हो ना.....किती माणस आहे रे इकडे.....ह्याला कुठे शोधायचं
अजित : शोधायची काय गरजे....तुमने पुकारा हम चले आये(मागुन आवाज देतच)
सगळे मित्र त्याला मागे वळुन बघतात......
नंदु : अरे मित्रा....तु आलास.....(अजितला मिठी मारतो)नमस्ते काकु ....वाकुन नमस्कार करतो....तसे एक एक मित्र वाकुन नमस्कार करतात.....
आई : कसे आहात तुम्ही सगळे.....
ध्रुवी :आम्ही सगळे खूप मस्त.......काकु ...हॉटेलची सजावट खुप छान केलीये...त्याहुन सुंदर तर तुम्ही दिसतायत.....
संगिता : हो ना आज हॉटेलची रोषणाईने सुद्धा फिकी पडली तुमच्यापुढे
आई : थॅंक्यु बेटा......
अभिषेक : फॉरेनर पण आहेत रे
अजित : हो ह्यात सगळेच काही आमचे कलाइन्ट आहेत तर ....काही डिझायनर(एवढं बोलून तो कोणाला तरी शोधत असतो)
ध्रुवी : काय रे अजित करुणाला शोधतोस
अजित : नाही ते सहज (थोडा आई समोर लाजते)
आई : मगास पासुन तो तिचीच वाट बघतोय......
अजित : आई तु परत चालु झालीस......
आई : आता मी मगासपासुन बोलते.... हे तुझे मित्र तर आताच आलेत....त्यांना व कळाल तु कुणाची वाट बघतोय ते....
तसे सगळे एकत्र हसतात.....
मयुरेश : अजित हे घे....आमच्या सागळ्यांकडून तुला हा फुलांचा गुच्छा.....
अजित : थॅंक्यु ....थॅंक्यु सो मच......
तेवढ्यात करूणा तिच्या फॅमिली बरोबर येते.....
नंदु : ती बघ अजित आली करूणा
अजित लगेच मागे वळुन बघतो
करुणाने आज मस्त मलाई सिल्क लाल साडी घातलेली असते ....त्यावर हलकासा मेकअप केलेला असतो......गळ्यात डायमंड चा नेकलेस....त्यावर सेम कानातले.....हलकीशी.....लाल मॅट लिपस्टिक....एका हातात ब्रेसलेट तर दुसर्या हातात वोच..... गोल्डन हिल्स ची सँडल...... कोणीही बघताचक्षणी तिच्या प्रेमात पडेन अस आज तीच रूप होत
आई : आता तू जातोस पुढे का मी जाऊ.....
अजित : आई प्लिज ना नको चिडवुस आता....
आई : चल लवकर....ती शोधते तुला....
तसे सगळे तिच्या जवळ जातात......
कारुणाचे बाबा :ते बघ बेटा....अजित आणि त्याची आई....आणि तुझे मित्र....आपल्या जवळच येतायत......
अजितची आई : नमस्ते .....
कारुणाचे बाबा आणि आई : नमस्ते......नमसते
अजितची आई : कसे तुम्ही सगळे....आणि येताना काही त्रास नाही ना झाला
करुणाचे बाबा : नाही नाही ताई.....काहीच नाही.....
करुणाची आई : खुप छान आहे तुमचा प्रोग्रॅम..... पहिल्यांदा पाहिलं अस मोठं हॉटेल
जितची आई : थॅंक्यु..... वेटर ज्युस लाना..
अजित एकटक करुणाकडे बघतो.....आज ती खुप खुलुन दिसत असते.....ती त्याला अस तिच्याकडे पाहताना बघुन लाजत होती......
करुणाची आई : करूणा नमस्ते कर ताईंना....
करूणा पुढे येऊन अजितच्या आईला वाकुन नमस्कार करते
अजितची आई : खुप छान दिसतेस तु आज.....(आणि त्या त्यांच्या डोळ्यातील काजळ बोटाला लावुन करुणाच्या कानामागे लावतात...
अजितचे डॅड लांबुनच अजित आणि त्यांच्या मित्राला बघत असतात.....करुणाला बघुन त्यांना अंदाज येतो की हीच ती मुलगी असणार जिच्या बरोबर अजितच प्रेम प्रकरण चालू आहे ते......
तिकडच्या वेटरला ज्युस आणायला सांगुन अजित आणि त्याची आई सगळ्याना आत घेऊन येते आणी त्यांना vip फ्रंट सीट देते बसायला....थोड्याच वेळात वेटर ज्युस घेऊन येतो......
अजितची आई : तुम्ही सगळे बसा मी आलेच थोड्या वेळात....अजित ....नीट लक्ष दे सगळ्याकडे
अजित :हो आई
(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कंमेंट द्वारे)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा