Dec 03, 2020
प्रेम

चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेमकथा) पार्ट 34

Read Later
चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेमकथा) पार्ट 34

पार्ट 34

रीच्याच्या घरी

रिचा तिच्या वडिलांच्या रूम मध्ये जाते

रिचा : डॅड अंदर आऊ में

रॉबिन : हा बेटा आओना.....(रिचा आत येते)

रिचा : डॅड वो बात करणी थी

रॉबिन :मुझे मालूम हे तुम यहा क्यु आई हो ......अजित कव बारे में बात करणी हे....राईट

रिचा ; हम्मम्म

रॉबिन : में ऑलरेडी मिस्टर मोहिते से बात कर चुका हु....ओ मुझे दो दिन में उनका फेसला बता देंगे

रिचा : .ओर अगर वो नही माने तो......?????

रॉबिन : नही बेटा ऐसा कुछ नही होगा....उनको मेरी बात मानीही ही पडेगी.....अगर नही माने तो उनको बोहोत बडा नुकसान होगा

रिचा : नुकसान....????

रॉबिन : तुम वो बात छोड दो....तुम सिर्फ अब रिलॅक्स रहो ओके बेटा..("हसतच)

रिचा : थॅंक्यु डॅड(आणि तिच्या वडिलांना जाऊन मिठी मारते)

@@@@@@@@@@@@@@@@@@

इकडे नंदु आणि मयुरेश त्यांचा पोलीस भरती चा निकाल पंटर गॅंग वर मेसेज करतात.....सगळेच त्यांना भरभरून आनंदाने शुभेच्छा देतात

संगिता : वा वा वा.....मेरे शेर लोग..... जिद्दीने पास होऊन दाखवलंच......

नंदु : मग काय ......किती टेन्शन आलेलं....

मयुरेश : काय बोलतोस तुला टेन्शन आलेलं .....नंदू ....

नंदु :  अरे का नाय येणार ....केवढी मोठी परीक्षा असते ही....

मयुरेश : मग मला भारी येडा बनवलास.... म्हणजे तु मला तस दाखवलं नाहीस ...की तुला पण टेन्शन होत म्हणुन

नंदु : ये बाबा....एक तर तू जेव्हा कॉल करायचा तेव्हा ढीगभर टेन्शन द्यायचास मला.....मग माझं कुठे काय सांगू तुला.....

ध्रुवी : बरोबर....हा ना नेहमीच अस करतो.....स्वतः पण घाबरतो आणि दुसऱ्या ला पण घाबरवतो

अभिषेक : ये आता इकडे नका भांडु .....सेलिब्रेशन चा विचार करा......

नंदु : तुम्ही सगळे करा सेलिब्रेशन पण मला नाही जमणार.....बाबा पण आताच गेले ना.....आम्हाला सोडुन....म्हणुन ते बर नाहीं दिसत

करूणा : नंदु ....जे झालं ते अगदी वाईट झालं...."पण तीच गोष्ट धरून तु अजुन किती दिवस असाच उदास रहाणारेस...... सांग बर....पुढे जायला हवं ना आपल्याला....

नंदु : तु अगदी योग्य बोलतेस......पण


अजित : पण बिन काही नाही ....तु नाही आलास तर आम्ही पण सेलिब्रेशन नाही करणार......विचार कर....अरे तुमच्या दोघांचा आनंद सेलिब्रिट करतो आहोत....मग तु नसणार कस वाटत ते

नंदु : हम्म..ठिके मला वेळ द्या मी कळवतो तुम्हाला ......


सगळे मिळुन त्याला स्माईल वाला इमोजी पाठवतात

अजित : प्लेस.....डीसाइड कराना

नंदु : मी काय  बोलतो कुठे बाहेर  जाण्यापेक्षा माझ्या घरी यांना....म्हणजे मस्त अस कोल्हापुरी चिकन मटण चा बेत करू

अभिषेक : ये हुई ना बात....पण आधी तु काकांना आणि बाकीच्यांना विचार.....आणि आम्हाला कळव

नंदु : तसे ते नाय नाय म्हणणार..... पण मला उद्याचा वेळ द्यावा मी कळवतो तुम्हाला सगळ्यांना

सगळे :ok

संगिता : नंदु तुझ्या घरी आलोना तर आईना सांग कालवण जरा तिखट बनवायला.....मस्त तरी वा

नंदु : तुझ्या साठी डबल तरी वाल बर का

संगिता : व्हय व्हय कोल्हापूरकर(हसतच)@@@@@@@@@@@@@@@@@@


इकडे नंदु त्याच्या घरच्यांनची परमिशन घेऊन सगळया पंटर गॅंग ला घरी जेवायला बोलावतो......दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सगळे नंदुच्या घरी येतात शिवाय रीच्याच्या........


नंदूची काकी आणि आई आनंदाने सगळ्यांच स्वागत करतात

काकी :  या बसा ......सगळे मी पाणी आणते सगळ्यांसाठी........

आई : मयुरेश तुझं सुद्धा अभिनंदन.... पास झाल्या बद्दल.... खुप मेहनत केली तुम्ही दोघांनी....... आज त्याचंच फळं मिळालं आई वडिलांना

मयुरेश : अस काही नाही ओ  काकु.....तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आज आला कामाला.....

काका : असेच आयुष्यात पूढे जात जा.....कधीच आपल्या मैत्रीची साथ सोडू नका.....

सगळे मित्र एकमेकांना बघून हसतात......

काका : मग पुढची काही अपडेट मिळाली का.....

नांदु : काका तीन महिण्यानंतर ट्रेनिंग असणारे..त्या आधी घरी आपल्या मेडिकल लेटर येईन त्या मध्ये आमची मेडिकल तपासणी होईल...नंतर आम्हला ट्रेनिग सेंटर देतील....तिकडे सहा महिने आम्ही असणार ट्रेनिंग ला.....

काकी : अरे वा बर झालं म्हणजे तुम्ही  दोघे  सोबत असणार ....काळजी नाही कसली

नंदु :नाही तस नाही ..आम्ही दोघे सोबत असु सुद्धा किंवा नसू सुद्धा.. सांगू शकत नाही....ते सगळं शासन ठरवणार

काका : काही हरकत नाही तुम्ही दोघे पास झालात ते महत्वचा होत......अग बघतेस काय जेवायला वाढ..... सगळ्याना मुलांना भूक लागली असेंन

सगळे जण एकत्र जेवायला बसतात..... आजचा बेत पण मस्त होता......मटण रस्सा....चिकन सुखा....तांदळाच्या भाकरी..... जिरा राईस......वा वा .....तोंडाला पाणी सुटले

संगिता : किती टेस्टी जेवण बनवलं आहे ......किती खाऊ किती नको .....समजतच नाही.....

नंदु : तु अजुन घे .....दाबुन जेव ..….मी नाही अडवणार आज तुला

नंदुची आई : ये चुप बस कशाला तिची सारखी सारखी खोड काढतोस..... तु जेव ग पोट भरून......मला माहित आहे हा नेहमीं तुला जेवणा वरून बोलतो......हो ना.....गावी फोन करून सांगायचा मला हा

संगिता : क्या बात हे.....माझी तारीफ कोल्हापूर परेनंतर व्हायची ....ग्रेट

सगळे मित्र मज्जा मस्ती करतच जेवतात........जेवण झाल्यावर  सगळे मिळुन आइस्कीम खाण्यासाठी बाहेर जातात.....

नंदु : अजित आणि करूणा हे आईस्क्रीम घ्या आणि जा तिकडे त्या बेंच वर जाऊन बसा......घरी आल्यापासून बघतोय नुसते डोळ्याने इशारे चालुये

करूणा लाजुन मान खाकी घालते......

अजित : ये अस काही नाहीये

अभिषेक : मग कस आहे.....बोलना आता मग कस आहे......आम्ही सगळे बघतोच आहे। म्हणून बोलो.....एक काम कर नका जाऊ थांबा इकडेच.....कशाला उगाच टाईम वेस्ट करायचा......थांबा आताच

अजित : ये ये ये मी अस कधी बोलो

ध्रुवी : नक्की काय बोलायचंय तुला ....हम्मम....कधी हा कधी ना ....आता दोघांनी ही नाटकी बंद करा आणि जा ही आईस्क्रीम घेऊन.....मस्त बोलत बसा.....कंटाळा आला तर आम्ही आहोतच...फक्त हाक मारा .....नाही तरी काय कामे आता आम्हाला(सांगितलं टाळी मारते)

करूणा : ये आता हे अति होतय हा......तु भेट नंतर तुला बघतेच मी.....

एवढं बोलुन दोघे पण निघुन जातात .......आणि गप्पा मारतात

अजित : आता काही बोलणारेस की असंच शांत बसायचं......

करूणा : हाहाहहहहह..... बोलते बोलते.....जरा धीर धर......आईस्क्रीम संपु तरी दे

अजित : हम्म....किती दिवस झाले यार आपण भेटलाच नाही ना......

करूणा : काय करणार कलास पण असतो .....स्टडी पण असते.....घरात खोटं पण बोलू शकत नाही....म्हणून मेसेज करते ना

अजित : हो ते मान्य आहे मला....पण कधी इच्छा झाली तर काय करायचं......

करूणा : काही नाही .......मला मेसेज नाही तर कॉल करायचा

अजित : तो तरी कुठे उचलतेस तु.....

करूणा : अरे असा काय करतोस....तूच आधी करियर गाईड करतोस.....आणि तूच मला आता असा बोलतोस......

अजित :सॉरी सॉरी सॉरी.....मी मस्करी केली.......(गाल खेचतच)कसा चालाय कोर्स....आता तर थोडेच महिने नाकी आहे ना....

करूणा : खुप मस्त चालू आहे....नवीन फ्रेंड्स पण बनलेत....."खूप छान अनुभव आला मला.......नवीन नवीन शिकवतात सगळं.....,माझं सोड तुझं काय चालू आहे सध्या.....म्हणजे काम सगळ नीट जमत ना

अजित : "हो मग काय....तस पण मी डॅड बरोबर असायचो कधीकधी त्यामुळे मला लवकर जमलं सगळं...."जास्त लोड घ्यायची गरज नाही पडली

करूणा :  ok .....रिचा आता काही त्रास नाही ना देत....???

अजित : ती येते तरी कुठे आता

करूणा : म्हणजे........?.?....?????

अजित : ज्या दिवशी भांडण झालं तो दिवस तिचा ऑफिस मधला शेवचा होता.....ती स्वतःच आधी जॉईन झाली नंतर स्वतःच यायचं बंद झाली.....तिला नाही जमणार ग हे सगळं.....तिच्या  लेव्हल च काम नाहीये हे सगळं

करूणा :"ok ......जाऊदे हे सगळं सोड....आईकना मला काही तरी बोलायचंय तुझ्या बरोबर

अजित :: हम्म बोलना

करूणा : आधी सांग ओरडणार नाहीस ते....मग सांगते

अजित :अस काय केलंस....चोरी वगरे केलीस का काय(हसतच)

करूणा : (अजितच्या पायावर मारतच) काय रे प्रत्येक वेळी मस्करी कशी सुचतेरे तुला.....(मुदाम रागातच)

अजित : अच्छा ठिके .....बोल नाही रागावणार

करूणा : ते मी रिचाला भेटलेली....(हलक्या आवाजात)

अजित : काय ...?????का पण.....,अरे यार तुला मोहितेना ती कशी आहे ते....उगाच नको त्या गोष्टीत कशाला पडते....मी बघुन घेतलं असत ना यार

करूणा : तु आताच बोलास ना रागावणार नाही म्हणुन....आणि आता हे काय .......(मुद्दाम रडायचं नाटक करतच)

अजित : आता हा काय प्रकार आहे यार....एक तर चुकी करायची त्यात नंतर अस बोलायचं.....म्हणजे....आता तूच सांग मला मी आता ह्या वेळेस काय रिऍकट करू

करूना : मी तिला समजवायला बोलावलेला...की आमचं दोघांचं एकमेकांनवर खूप प्रेम आहे म्हनून


अजित : मग काय झालं .....समजली ती.....काय विचारतोय मी ....समजलं का तिला

करूणा मानेनेच नाय बोलते

आजीत : हेच तर तुला समजावतोय मी ....हे बघ करुणा... ती मुलगी ना तिला तु किती पण काही पण समजावं नाहीं कळणार तिला....ग डोकं जरी फोडलस ना तु तरी नाही कळणार तिला....मग कशाला जायचं आशा व्यक्तीला समजवायला

करूणा : सॉरी ना ....आता नाही जाणारं परत तुला विचारल्या शिवाय

अजित : हम्म(नाराजगीतच)

करूणा : हम्म काय....खरच बोलते नाही जाणार तिला समजवायला परत

अजित गोड स्माईल देतच तिला जवळ त्याच्या मिठीत खेचतो

अजित : एक लक्षात ठेव रिचा ला स्वतः शिवाय काहीच दिसत नाही .......तीच नेचर आहे तस....ज्या व्यक्तीला समजुन च नाही घायचय तीला आपण का समजवायच....नेक्स्ट टाईम नको असं करुस.....आणि मला विचारल्याशिवाय तर मुळीच नाही काही करायचं

करूणा : हम्म

तेवढ्यात तिकडे सगळे मित्र मंडळी पोहोचतात .....

मयुरेश : कधी तरी आम्हाला पण अस जवळ घेत जा....(मयुरेशच्या आवाजाने दोघेणपन लांब होतात)

अजित : ये ये जवळ ये ....खूप घट्ट मिठी मारतो तुला(हसतच)

नंदु : अरे आईका आता ह्या मुलींना पण आता उशीर होईल ...अजित प्लिज सगळ्याना सोड आज तु.....ok

अजित : हो नक्की

अभिषेक : चला मग निघुया का आता.....नंदु आणि मयुरेश ऑल द बेस्ट तुमच्या दोघांना आमच्या सागळ्यांकडून..... नीट ट्रेनिंग करा.....

संगिता : हो .....काळजी घ्या सगळ्यानी......परत भेटु आपण ....आता सध्या सगक्यांनी एकाच लक्ष ठेवा....आपलं करियर.... म्हणजे पुढे कुठे अडकायला नको

सगळे :हम्म

अजित : काही मदत लागली तर कळवा....आम्ही आहोत सगळे

नंदु : थँक्स यार....अभिषेक मला ना तुझी एक दिवस बाईक लागेन तेवढी ...,मेडिकल ला जाताना .....मयुरेश आणि मी दोघे एकत्र जाउ....म्हणजे ट्रॅफिक नाही भेटणार आम्हाला....आणि वेळेत पोहोचु.... चालेना तुला

अभिषेक :क्या तु भी ....दोस्त के लिये जाण भी हाजीर हे....तो ये बाईक क्या चीज हे.....तु फक्त एक दिवस आधी सांग म्हणजे मी घरी देऊन जाईन तुझ्या बाईक

नंदु :हा ठिके ....चला मग बाय .गुड नाईट....व्यवस्थित जा सगळे

सगळे एक मेकांना बाय करून निघतात

(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कंमेंट द्वारे)