चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेमकथा)पार्ट 32

Untold love story (part 32)



पार्ट 32

अजित एक टक विचार करत झोपलेला असतो...... त्याला आज करुणाची पण खूप आठवण  येत असते.... म्हणुन तो करुणाला कॉल करतो....पण तिचा फोन बीझी येतो....म्हणुन तो नाराजगीतच कॉल कट करतो....थोड्या वेळाने परत तो कॉल करतो पण परत तिचा कॉल बीझी येतो.....असा तो जवळपास अर्धा तास तिचा कॉल ट्राय करतो....पण तेच होत बीझी बीझी....आणि बीझी....त्यामुळे तो असजुन फ्रेस्टेट होतो....आणि मोबाईल बेड वर आदळतो.... नंतर स्वतःहुन करुणाचा त्याला कॉल करते..... तिचा कॉल बघुन तर आधी तो चीड चीड करतो आणि तिचा कॉल कट करतो.....पण ती सारखी सारखी कॉल करते.........शेवटी तो एकदाच तिचा कॉल वैतागुन उचलतो

अजित :  मी जर कॉल कट करतोय तर सारखी सारखी कशाला करतेस....कळत नाही का बीझी असेंन....म्हणुन.....

(जोरात ओरडतो)

करूणा एक शब्द न बोलता शांत ऐकत असते..... अजित सुद्धा भडकुन जे बोलायचं असत ते बोलुन जातो...."शेवटी तोच शांत....होऊन सॉरी बोलतो

करूणा : काय झालं.....????

अजित :काही नाही... ते कामच थोड टेन्शन होतं....त्यामुळे कॉल कट केला

करूणा : अजित ....मला वेडा नको बनऊस.....खर खर सांग काय झालं

अजित करुणाला घडलेला सगळा प्रकार सांगतो....ती।सुद्धा  थोडी टेन्शन मध्ये येते......पण तिला असा धीर सोडुन चालणार नव्हता

करूणा : आईक माझं .....मी काय सांगते ते...... जे झालं ते झालं....तु सगळं विसरायचा प्रयत्न कर....बाकी मी बघते.....

अजित : आता तू काय करणार.....ह्याच्यामध्ये

करुणा : ते तु सोड......माझ्यावर.....तु फक्त टेन्शन फ्री रहा बस....

अजित : हम्मम

करूणा :thats like a my good boy(मग जेवलास का नाही अजुन)

अजित : नाही....ते मन नव्हतं करत म्हणुन....

करूणा : कुणाचाही राग अन्ना वर काढु नये......आता फ्रेश हो आणि जा खाली ....तुझ्या मुळे आईना पण टेन्शन येईन.....

अजित : हो ते तर खरच आहे......मी मगाशी बघितलं ती पण मला बघुन जरा टेन्शन मध्ये आली.....

करूणा :म्हणुन बोली की तू ज खाली....आणि आई बरोबर जाउन जेव

अजित :जो हुकुम राणी सरकार(एवढं बोलून दोघेपन हसतात....अजित थोड्याच वेळात कॉल ठेऊन फ्रेश होऊन खाकी जेवायला जातो)....अजितला एवढं खुश पाहुन आई ला अंदाज आलाच....

कल्पना(आई): काय मग.....करूणा मॅडम ने खुश केलेलं दिसतंय साहेबांना(मस्ती करतच बोलते)

अजित :काय आई तु....पण तुला कस कळलं...की कारुणाचा कॉल आलेला तो

आई : म्हणजे मी बरोबर बोलली...अरे एक प्रियसीच आपल्या प्रियकराला समजू शकते....एवढं मला कळत.......

अजित :बरोबर बोलीस आई.....तुझं पन लोव्ह मॅरेज आहे ना.....म्हणुन तुला पण चांगलाच अनुभव आहे(हसतच बोलतो)

अजितच्या अशा बोलण्याने कल्पना(आई )थोडी भूतकाळात जाते....तिच्या बरोबर घडलेल्या सगळ्या गोष्टी तिला आठवतात....

अजित : आई....आई(हात लावूनच हलवतो)काय विचार करतेस.....केव्हाचा आवाज देतोय तुला.....मी

आई :काही नाही असंच.... मग आता माझ्या बरोबर जेवणार ना.....

अजित :हो का नाही

आई : डोकं दुखायचं थांबलं का.....तस थांबलच असेंन......(पुन्हा मस्करी करत)

अजित:  आता बस झालं ना आई....अजुन किती चिडवशील

दोघे जण एकत्र हसत गप्पा गोष्टी करत जेवण संपवतात

@@@@@@@@@@@@@@@@@@@

रीच्याच्या घरी

इकडे ऑफिस मध्ये रिचा चा इन्सल्ट झाल्या मुळे तिने पूर्ण घर डोक्यावर घेतलेलं.... तिचे मॉम डॅड एका पार्टीला गेलेले असतात....त्यामुळे तिला अडवायला पण कोणीच नसतं.... ती कोणत्याच नोकरांचं पण आईकत नव्हती.....तिने घरातील प्रत्येक गोष्ट आदळ आपट करून फोडलेली असते....तिने  सगळं घर डोक्यावर घेतलेलं असत....रागातच ती तिच्या बेडरूम मध्ये जाते....आणि ती तिच्या आरश्या मध्ये पाहते.....आरश्या मध्ये पाहताना तिला स्वतःचाच राग येत असतो

रिचा : क्या कमी हे मुझमे..... क्यु AJ मुझसे प्यार के बजाय नफरत करता हे..….मेरे पास रंग हे.....पैसा हे....शोहरत.... गाडी ....बंगला सबकुछ हे.....फिर भी मुझे छोडकर वो उस.... उस करूणा के पिछे पडा हे... (आणि रागातच ती तिचा ड्रेसिंग टेबल चा आरसा फोडते)आणि बेड वर जाऊन तोंड लपवुन रडते

इकडे रिचाच्या घरचे सगळे नोकर घर आवरत असतात....सगळीकडे काचा बिखरलेल्या असतात....ते सगळं पाहुन कमीत कमी दोन ते तीन तास लागतील घर आवरायला अस वाटत होतं....लेट नाईट .....रिचा चे मॉम डॅड घरी येतात....घरामधील उथलपुथल पाहुन ते चकित होतात.....

डॉली : (आई) :(जोरातच सगळ्या सेर्व्हेन्ट ला आवाज देऊन बोलावते) ये सब क्या हे......घर की ये हालत किसने की

सगळे सेर्व्हेन्ट एकमेकांच्या तोंडाकडे बघतात......

रॉबिन :(डॅड) : मॅडम कुछ पुछ रही हे.....कोई कुछ बोलगा या नही(रागातच)

नंतर सगळे सर्व्हेन्ट मिळुन घरामध्ये घडलेला प्रकार सांगतात....डॉली तर आता भरपुरच चिडलेली.... ती रीच्याला जाब विचारायला जाणार तोच रॉबिन तिचा हात पकडतो

डॉली : व्हाट अब ओर भी कुछ बोलना बाकी हे(रागातच)

रॉबिन : रुको में खुद जाके बात करता हु...

डॉली : वो मेरी बात कभी नही सूनती .... तो तुम्हारी केसे सुनेगी.....

रॉबिन :मेंने कहाना में आज खुद जाके बात करूंगा तुम यही रुकना.....ओर उपर आने की कोशिश भी मत करणा

(रॉबिन सगळ्या सेर्व्हेन्ट ला घर क्लीन करायला सांगुन रीच्याच्या बेडरूम मध्ये जातात)

दरवाजा हलका खोलेला असतो....ते सरळ बेडरूम मध्ये जातात....रीच्याच्या बेडरूमची  हालत पण खुप खराब असते .....सगळी कडे काचाच काचा असतात......रॉबिन एक नजर बेड वर झोपलेल्या रीच्यावर टाकतो

रॉबिन : रिचा बेटा......

रिचा तिच्या डॅड च्या आवाजाने पटकन मान वरती करते

रिचा : डॅड ....आप आ गये....डॅड कबसे आपका आने का वेट कर रही हु.....आप थे कहा डॅड.....(रीच्या वेड्यासारखा बडबडू लागली)

रॉबिन पटकन तिच्या जवळ जातो....आणि तिला तिच्या जवळ घेतो

रॉबिन : कम डाऊन बेटा.... कम डाऊन....में अभि आ गया हु ना....सब ठीक हो जायेगा(एका लहान मुले सारखा रॉबिन तिला थोपटत होता)रीच्या सुद्धा एका लहान मुली सारखी हमसून हमसून रडत होती.....

रोबिन: रिचा बेटा....अब मुझे बोलो क्या हुआ....आज तो आप बोहोत ज्यादा गुस्से में हो....क्या हुआ किसिने आपको नाराज किया

रिचा : डॅड एक आपही हो इस घर में जो मुझे समझ सकते हो....मॉम तो हर वक्त मुझे डातती रेहती हे....कोई समजत ही नही मुझे.... डॅड

रॉबिन : "ठिके ठिके कोई बात नही.....आप की मॉम को में देखता हु ok ....अब मुझे बोलो क्या हुआ

रिचा : डॅड मुझे अजित पसंद हे

रॉबिन : अजित कोण बेटा ....????

रिचा : मोहिते अंकल का बेटा अजित

रॉबिन : तो ये तो अछि बात हे.....उसमें रोने वाली कोणसी बात हे

रिचा : नही ना डॅड ...वो किसीं ओर से प्यार करता हे

....मुझसे नही....मेंने कितनि बार उसे समझा ने की कोशिशा की पर वो मानता ही नही डॅड

रॉबिन : कोई बात नही....बेटा हम समझा लेंगे उसे....आप फिकर मत करो ....बट वो किस लडकीसे प्यार करता हे....????

रिचा : वो हमारे ग्रुप में हे ....लो क्लास फॅमिली से हे .....करूणा नाम हे उसका....उसके पापा की सारी की दुकान हे

रॉबिन सगळी गोष्ट कान देऊन ऐकत असतो

रिचा : डॅड कुछ भी करो मुझे AJ चाहीये.....मतलब चाहीये....में नही रेह सकती उसके बिना...आगर AJ मेरा नही तो वो किसीं ओर का भी नही.....वरना में  जाणं दे दुगीं

रॉबिन : नही बेटा ऐसा नही केहते.....आप क्यु जाण दोगे.....आप के डॅड अभि जिंदा हे.....उनके होते हुए आप को किसींभी चीज की कोई कमी नही होगी....ओर रही बात अजित की....वो तो मेरे बेस्ट फ्रेन्ड का बेटा हे....में इस्के बारेमें मिस्टर मोहिते से बात करूगा....वो ना नही बोलेंगे....

रिचा : सच डॅड ....याने के अजित सिर्फ मेरा होगा ओर किसिका नही.....

रॉबिन : येस माय डिअर .....आय प्रॉमिस यु.....

रिचा : (थॅंक्यु डॅड.....आय लव्ह यु डॅड)

रॉबिन : लव्ह यु बेटा(एवढं बोलुन रॉबिन मनातच बोलतो.....अब लागत हे  मिस्टर मोहिते को उनका काँट्रॅक्ट याद दिलाने की जरूरत हे....एक क्रूर हास्य तोंडावर आनंतच मनात बोलतात)


@@@@@@@@@@@@@@@@@@@@


करुणाच्या घरी(दुसऱ्या दिवशी दुपारी)


करूणा घरात बसुन काहीतरी विचार करते....आणि रीच्याला एक मेसेज टाकते

करूणा : आज तुझे टाईम हे तो मुझे कॅफे में मिल

रिचा : कुछ काम था(रागातच)

करूणा : वो मिलने के बाद बताऊनगी

रिचा : ठिके श्याम 6 बजे मिल....

करूणा : ओके

एवढं बोलून दोघी पण संध्याकाळची वाट बघतात

(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा कंमेंट द्वारे)

















🎭 Series Post

View all