Jan 27, 2021
प्रेम

चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेमकथा)पार्ट 30

Read Later
चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेमकथा)पार्ट 30

पार्ट 30

 

रिचा च्या घरी

रॉबिन :( रीच्याला घरात येताना पाहतो .....रिचा बेटा कहा गये थे आप

रिचा : ओ हाय डॅड...वो मे मोहिते अंकल से मिलने गई थी

रॉबिन :क्यु क्या हुआ...???

रिचा : मेरे लिये जॉब देखणे

रॉबिन :(शॉक होऊन) जॉब ओर आप....वो भी किसीं ओर ऑफिस मे....क्यु....अपना ऑफिस हे ना....तुम्हारा खुदका ऑफिस होके....तुम किसीं ओर के ऑफिक मे काम करोगी....नो नेव्हर

रिचा : डॅड .....डॅड ..... रिलॅक्स.... फर्स्ट लिसन टु मी.....डॅड....मुझे मेरे खुद के दम पे कुछ बनना हे....ओर अगर में अपने ऑफिस में काम करूनगी तो....मुझे मजा नही आयेगा...में इंडिपेनडेंट बनना चाहती हु.... .

रॉबिन: तो तु अपने ऑफिस में जॉब कर....अपने फॅशन हाउस को आगे लेके जा....चाहे तो में तुम्हे पेमेंट देता हु....

रिचा : नो डॅड....आप ओर भाई हो ना उसे संभालने के लिये.....मेरी क्या जरूरत हे....प्लिज डॅड मान जाओ ना.....

रॉबिन : ठिके अब तुमने फेसला ले ही लिया हे...तो में क्या कर सकता हु

रिचा जोरात तिच्या वडिलांना मिठी मारते

रिचा : love u dad

रॉबिन : love u बेटा

@@@@@@@@@@@@@@@@@@@

दिवस भरा भर पुढे निघुन जातात..... अजित त्याच्या ऑफिस मध्ये मन लावुन काम शिकत होता.....करुणाचे कलासेस सुद्धा सुरू झाले....ती पण त्याच्या मध्ये बीझी झाली.....तीच आता एकच ध्येय चांगलं शिकुन बाबांना मदत करणे.....अशातच सोमवारचा दिवस उजाडला.....रिचा नेहमी प्रमाणे उशिरा उठते.....कारण तिच्या डोक्यातच नव्हतं आज तीच जॉयनिंग आई ते.....उठल्यावर तिने पहिला मोबाईल जवळ घेतला....मोबाईल बघतच तिचे डोळे खाडकन उघडले

रिचा : ओ शीट ....आज तो मोहिते अंकल के ऑफिस में जॉयनिंग थी....ओ नो.....(घड्याळ कडे बघतच ती भर भर ऑफिसला निघते....ते पण बिन नाष्टा करत)

इकडे रिचा  ऑफिस मध्ये पोहोचते ......पहिलाच दिवस असल्यामुळे.... तीच इन्ट्रोडक्शन केलं जातं....तिला ट्रेनिंग रूम दाखवला जातो....पण ती मिस्टर मोहितेची परमिशन घेऊन अजितच्या केबिन मध्ये त्याला सरप्राईज द्यायला जाते.......

अजित त्याच्या लॅपटॉप मध्ये काही तरी शिकत असतो तेवढ्यात डोर नॉक होतो

अजित : येस कमीन.....

रिचा : हाय.... A J हाऊ आर यु

रीच्याला अस अचानक ऑफिस मध्ये बघुन अजितला शॉक लागतो

अजित : तुम यहा ....आय मिन....कुछ काम था....????

रिचा : अब तो रोज काम ही काम करना हे....

अजित : मतलब..... में कुछ समझा नही.....????

रिचा : में यहा जॉब कर रही हु....आज मेरा पेहला दिन हे....

अजित : (शॉक होताच )व्हॉट ....पर डॅड ने मुझे कुछ बोला नही

रिचा : अंकल को मेंने ही मना किया था......मुझे सरप्राईज जो देना था तुम्हे....(एवढं बोलतच ती अजितच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते....अजित एक पाऊल मागे घेतच बोलतो)

अजित : एक मिनिट रिचा .... पेहले मुझे सारी बात बताओ.....ये कब केसे हुआ.. .

रीच्या त्याच्या गालावर तिचे बोट फिरवतच बोलते....(कितने डरते हो मुझसे... तिने सगळा घडलेला प्रकार अजितला सांगितला...ती जस जशी त्याला सगळी डिटेल देत होती तस तसा त्याचा रागाचा पारा चढत होता.... पण त्याने तो व्यक्त नाही केला...

रिचा :अब बोलो ...केसा लगा मेरा सुरप्राईज(हसतच)

अजित : अच्छा लगा....(नाराज होतंच)...ठिके तुम अभि ट्रेनिंग रूम में जाओ..ऑलरेडी लेट हो....आज चल जायेगा...बट रोज रोज ऐसा नही चलेगा...

रिचा : कमोन .....AJ तुमने मुझे चाय या कॉफी कुछ भी नही पुछा.... एक तो में बिना ब्रेकफास्ट की घरसे निकली.... ऐसा कोई करता हे....

अजित : तुम कॅन्टीन में जाओ..... और ब्रेकफास्ट करके ट्रेनिंग के लिये आ जाणा(चीड चीड करतच)

रिचा :तुम भी मेरे साथ चलो ना....साथ में मिलकर कॉफी लेंगे

अजित : नही...वो मुझे काम हे.....नेक्स्ट टाईम....जयेंगे....

रिचा : अरे ऐसें केसे...आज मेरा पेहला दिन हे....तुम मुझे मना नही कर सकते....

अजित : (रागातच)मेंने कहाना....मुझे काम हे

रिचा : चिल्ला क्यु रहे हो.....

अजित : सॉरी ....तुम अभि जाओ....नेक्स्ट टाईम कॉफी पीएनगे....

रिचा  रागातच निघते तसा अजित तिला परत आडवतो....

अजित : सुनो रिचा ....ये ऑफिस हे......यहा सिर्फ ऑफिस की बातें होगी ....ओर कुछ भी नही.....(शांतपणे बोलतो)

रिचा रागाने बघतच दरवाजा जोरात लावून निघून जाते...रिचा गेल्यानंतर अजित डोक्याला हात लावून बसतो....असंख्य प्रशनांनी त्याचे डोके जड झाले....तो तडक उठुन त्याच्या वडिलांच्या केबिन मध्ये जातो.....

मोहितेच्या केबिन मध्ये : डॅड ....आत येऊ का

मोहिते : हा ये ना.....(हसतच )काय मग तुला कस वाटलं सुरप्राईज.....

अजित ला आता काय बोलु नि काय नाही....असं झालं....डोक्यातल्या अनेक प्रशनानि थयमान घातलेला

अजित : डॅड तुम्ही रीच्याला जॉब का दिला....???

मोहिते :  का काय झालं....तिने सांगितल नाही का तुला...(प्रश्नार्थक चेहरा करून विचारतात)

अजित :नाही तस काही नाही....ती आताच भेटली मला....सगळं सांगितलं...मला...पण मला असं वाटतं की आपण अजुन एकदा विचार करायला हवा होता...

मोहिते: अजित ....काय झालं तुला....काही प्रॉब्लेम आहे का.....

अजित :तस नाही ...पण मला नाही वाटत तिला  हे जॉब वगैरे जमेन....(चिडचिड करतच)

मोहिते जोर जोरात हसतात....: इकडे ये तु बस इथे माझ्या बाजुला.... अजित ती तुझी मैत्रीण नंतर आणि माझ्या फ्रेन्ड ची मुलगी आदी आहे......बिझनेस मध्ये विचार करून डील करावी लागते....

अजित : म्हणजे तुमची कोणती डील आहे का तिच्या वडिलांबरोबर......????

मोहिते : नाही नाही तस नाही.....ती किती आशेने माझ्या कडे आलेली..मला नाही बोलायला नाही जमलं..तिचे ड्रीम आहेत बरेचशे.. ते तिला पूर्ण करायचे आंहेत..म्हणुन..... मी तिला जॉब दिला....आणि तू म्हणतोय ते पण बरोबर आहे.....तिला नाही जमणार....पण शिकेना ....हळूहळू.... तु पण शिकलाच ना.....शिकल्याशिवाय जमणार कस...मला नक्कीच खात्री आहे तु तिला मॅनेज करशील

(डॅड च्या बोलण्याने अजित डोळे मोठे करून डॅड कडे बघतो)

अजित :मी ....मी कस मॅनेज करू.....

मोहिते : म्हणजे तु पण तिला ट्रेनिंग देत जा....तिला अजुन सोपं जाईन.... ok चल आता मी निघु मला अजुन एक मीटिंग ला जायचंय.....(मिस्टर मोहिते अजितचा एकही शब्द न ऐकतां निघुन जातात)
      अजित तर चांगल्याच जाळयात अडकला असतो....तो नाराज होताच केबिन मध्ये निघून जातो....
      केबिनमधे गेल्यावर तो त्याच्या साठी कॉफी मागवतो....आणि डोळे बंद करून शांत बसतो.... तेवढ्यात त्याच्या मोबाईल वर कुणाचा तरी मेसेज येतो

अजित मोबाईल बघतो ....तर काय चक्क करूणा त्याला मेसेज करते

करूणा : कसा आहेस अजित .....

अजितचे डोळे भरून येतात: मी मस्त ....आणि तु कशी आहेस

करूणा : मी पण मस्त ....किती दिवस झाले अजित आपण भेटलो नाही.....

अजित : हम्म

करुणा : हम्म काय.... खरच बोलते..... माझा कोर्स अजून संपायला अजुन बराच वेळ आहे.....कसे तरी काढते दिवस.....तुला करमत का रे माझ्या शिवाय....?????

अजित : कस सांगू तुला ......(शांततेच )

करूणा : काय झालं....काही प्रॉब्लेम अजित ......

अजितच लक्षच नव्हतं...."करुणाच्या मेसेज कडे....ती रिचाच्याच टेन्शन मध्ये असतो.....

खूप वेळ झाला रिप्लाय नाही आला म्हणुन करूणा डायरेक्ट कॉल करते....मोबाईल च्या रिंग ने अजित त्याच्या तंद्रीतुन बाहेर येतो......

करूणा : अजित ....काय झालं.....तु रिप्लाय देत नाहीस....??(काळजीच्या स्वरात)

अजित : काही नाही ग....जरा कामात लक्ष गेलं.....म्हणुन रिप्लाय द्यायचा विसरलो

करूणा : तु खरच बोलतोय ना....??? तुझ्या आवाजावरून वाटत नाही

अजित : थोड्या वेळ शांतच बसतो....त्याला काय सांगू नि काय नाय....काहीच कळत नव्हतं....

करुणा : अजित ....अजित तु आहेस ना.....कॉल वर....काही कामाचं टेन्शन आहे का

अजित : करूणा तु मला आज आणि आताच्या आता भेटशील.....????

करूणा : अजित ......काय झालं.... तु असा का बोलतोयस

अजित : तु मला फक्त उत्तरं दे....तु मला आता ह्या क्षणाला भेटशील का....???

करूणा  : अच्छा ठिके....तु शांत हो आधी.....मी येते....पण मला थोडा वेळ दे ..अजुन अर्धा तास बाकी आहे....तु मला 1 तासाने भेट....ठिके....

अजित : हा ठिके

करूणा : पण भेटायचं कुठे.....????

अजित : राधा कृष्ण मंदिराच्या गार्डन मध्ये भेट....

करूणा : अच्छा ठिके....मी येते.....

एवढं बोलुन दोघे फोन ठेवतात....पण करुणाच मन कशातच लागत नाही....तिला कधी अजितला भेटते अस झालं

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

बरोबर एका तासाने दोघे गार्डन मध्ये भेटतात.... करूणा आधीच तिथे पोहोचलेली  असते....

अजित पोहोवल्यावर दोघांची नजरा नजर होते.....अजित धावतच जाऊन करुणाला मिठी मारतो....

करूणा सुद्धा त्याच्या मिठीत जाऊन सुखावते...पण तिला भास होतो की नक्कीच काही तरी टेन्शन आहे अजितला....
दोघे किती तरी वेळ एकमेकांच्या मिठीमध्ये होते

करूणा : अजित बस इथे....बोल काय झालं....तु एवढा अस्वस्थ का वाटतोय मला....(काळजीच्या स्वरात)

अजित:काही नाही ग....ते कामच जरा प्रेशर आहे....सो म्हणुन.... आणि त्यात तुझी आठवण पण येते ..दररोज.... त्यात भेटायला पण नाही जमत....तु क्लास मध्ये मी ऑफिस मध्ये....म्हणुन जरा चिडचिड झाली माझी....

करूणा : तु खरं बोलतोयस..  अजित .....???

अजित तिच्या पासुन नजर चोरत बोलतो....करूणा त्याच्या चेहरा तिच्या हाताने स्वतः कडे वळवते

करूणा : आता बोल....काय झालं....ते पण खरं खर सांग

अजित ऑफिस मध्ये घडलेला सगळा प्रकार करुणाला सांगतो.... आणि एकदम शांत बसतो.....थोड्यावेळ तर कोणीच काही बोलत नाही...पण अचानक करूणा जोरात हसायला लागते.....

अजित :(चिडुनच)मी इथे टेन्शन मध्ये आहे...आणि तु चक्क हसतेस

करूणा : आता हसू नाही तर काय करू....लहान मुला सारखा वागतोयस तु.........(अजित अजुन चिडतो)आता रागावू नकोस......आईक माझं...तु कोणावर प्रेम करतोस

अजित :हा काय प्रश्न आहे(वेडी झालिस का)
करूणा :मी उत्तर मागते......

अजित : तुझ्यावर

करूणा :मग तु एवढा इनसिक्योर का होतोयस....

अजित :म्हणजे...???

करूणा:सिम्पल आहे बघ....ती तुझ्या वर प्रेमकरते म्हणुन तिने ऑफिस जॉईन केला....पण आपण दोघे एकमेकांनवर....प्रेम करतो....मग तिला घाबरायची काय गरज.....

अजित : मी घाबरत बिबरत नाही तिला...पण मला ती आवडत नाही....त्यात ती नेहमी माझ्या जवळ यायचा पप्रयत्न करणार...ते मला नकोय...

करूणा :मग तु तिला टाळत जा ना....ती तुझ्या वर प्रेम करते त्यात तिचा दोष कुठे अजित....

अजित :अग पण डॅड ने मला तिला ट्रेन करायला सांगितलं..

करुणा :असुदेणा....तु काय तिला एकटीला ट्रेन करणार का....सगळे असतील ना सोबत...

अजित :(विचार करताच)हो ....ग ....मी हा विचार केलाच नाही

करूणा : तुला जमेन तस तु तिला टाळायचा प्रयत्न कर....तु तिला कामात बीझी ठेव....तुला आपल्या प्रेमावर भरोसा आहे ना....मग कशाला चिंता करतोस...

अजित : हम्म.....

करूणा : हम्म काय...."एक गोष्ट लक्षात ठेव कोणतीही गोष्ट ही विचारपूर्वक सोडवत जा.....रागाने फक्त नुकसान होईल तुझं...

अजित :थँक्स... करूणा.....

करूणा : नुसता थँक्स ने काम नाही चालणार....मला भुक लागलीये..... चल मला काही तरी चार ....

एवढं बोलुन दोघे जेवायला जातात

(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्कि कळवा कंमेंट द्वारे)