Jan 27, 2021
प्रेम

चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा)पार्ट 29

Read Later
चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा)पार्ट 29

पार्ट 29

 

इकडे नंदुच्या घरी सगळे मित्र त्याला भेटायला येतात

मयुरेश (नंदुच्या आईला) : काकु कशा आहात.....????

नंदूची आई : मी ठिके मुलांनो.....आता काळजी नाही....

करूणा : बर झालं तु काकूंना सोबत आणलस....नाहीतर तुझं कशातच लक्ष लागलं नसत.....

नंदु : हम्म

नंदूची आई: मी खर तर ह्या नंदुसाठी च आलीये.........नाहीतर मला पण काळजी सतवली असती
....तो हिते अगदी सुरक्षित आहे....म्हणून त्याच्या काकाजवळ आम्ही पाठवलं.... एकच मुलगा....आम्हाला....आता सगळा भार त्याच्यावर आला आमचा( साडीचा पदर डोळ्याला लावतच नंदूची आई बोलते....)

अभिषेक :काकु काळजी नाका करू आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर....आणि हा मयुरेश पण ह्याच्या बरोबरच पोलीस भरतीला उभा रहायलाय..... ते सोघे मिळुन छान मॅनेज करतील....नाहीतरी नंदु आपला मेहनती आहे.....

नंदूची आई : तुमच्या सारखे मित्र मिळाले तर मला कसलीच चिंता नाय.....

तेवढ्यात नंदुच्या बहिणी सगळ्याना चहा पाणी आणतात.....
नंदूची आई किचन मध्ये निघून जाते

अजित : आता पुढे काय करायचं ठरवलं तु.....????

नंदु : ही p s i ची डायरेक्ट एक्साम देण्या ऐवजी मी पाहिला भरतीला उभा रहातो....आणि जर पास  झालो तर नंतर मी psi ची एक्साम देईल....कारण ही परीक्षा जरा टफ आहे....म्हणुन..... देवाकृपेने जर पोलीस मध्ये भरती  झालों तर तेवढाच काकांना माझा आधार राहील.....

अजित : छान विचार केलास.... तुला काहीही मदतीची गरज लागली तर कळव....आम्ही सगळे आहोत....

सगळे मित्र एकत्र उठुन नंदूला मिठी मारतात....नंदूला सुद्धा भरून येत.....थोड्याच वेळात सगळे निरोप घेऊन आप आपल्या घरी जातात.....खुप दिवसांनी करूणा आणि अजित एकत्र भेटल्याने ते दोघे थोडं फिरायला बाहेर गार्डन मध्ये जातात

करूणा : काय झालं अजित .....तु एवढा शांत शांत का आहेस....???

अजित : काही नाही ग.....नांदुचाच विचार करत होतो.....किती लवकर त्याच्यावर जवाबदारी पडकी.....कसा करेन कसा नाही....काळजी वाटते ग त्याची

करूणा :  (अजितचा हात पकडतच) तु इथे ये....ईथे बस.....हे बघ अजित जे घडलं ते घडलं....त्याचा विचार करण्यात काहीच फायदा नाही....आपल्याला आता फक्त हाच विचार करायचाय की आता आपण ह्या सिच्युएशन मध्ये त्याला कशी मदत करायची.....

अजित : अगं तो असा मुलगा आहे....ना की तो त्याच दुःख कधीच शेर करणार नाय.....मदत तर लांबच ऱ्हाईली.....

करूणा :तु बोलतोयस ते बरोबर आहे....पण त्याचा तो स्वाभिमान आहे जो तो जपतोय....तो पण त्याच्या जागी बरोबरे.......आणि आपण पण आपल्या जागी बरोबर आहोत....फक्त त्याला थोडे दिवस दे....मग बघु पुढे काय करायचं ते

अजितला सुद्धा करुणाच म्हण पटत.....

अजित : मग मॅडम कस चालय तुमचं .....कधी पासुन कोर्स सुरू होतायत तुमचे

करूणा : काही नाही रे.....परवा पासून कोर्स सुरू होईल...

अजित : म्हणजे आधीच वेळ मिळत नाय भेटायला....आणि त्यात अजून लांब होणार

करूणा : (हसतच)अरे तूच तर मला साथ दिली पुढे जायला....आणि आता तूच असा बोलतोय....मग माझं मन कस लागेन

अजित : अग वेडा बाई....मस्करी केली मी....मला माहित आहे तुझी स्वपन ....मी नाही येणार त्याच्या मध्ये....कारण मला सुद्धा तुझी स्वप्न पूर्ण होताना बघायचिये.....(तिला मिठीत घेताच बोलतो

करूणा : थॅंक्यु मला समजुन घेण्यासाठी....अरे पण तू काय करतोयस सध्या....

अजित : मी माझ्याच ऑफिस मध्ये फॅशन डिझायनिग चा कोर्स शिकतोय....आता एवढी वर्ष झाली माझ्या इंडस्ट्री ला ....मी नेहमी माझ्या डॅड बरोबर असायचो....सो मला 70 to 80% नॉलेज अलरेडी आहे....सो अजून थोडी नॉलेज घ्यायला जातो(हसतच).....आणि नाहीतरी डॅड ची इच्चा आहे....की मी लवकरात लवकर ऑफिस जॉईन करून त्यांना मदत करावी

करूणा : नॉट बॅड.... पण तुला स्वतःच्या हिमतीवर काही वेगळं करायची इच्छा नाहीएका....???

अजित : आहे ना....का नसणार इच्छा....पण त्यासाठी आधी टर्निंग तर घेऊदे....मग बघेन पुढचं पूढे....कसयना....ह्या अश्या मोठ्या इंडस्ट्रीत जे लोक असतात ना त्यांची पुढची पिढीच त्यांची ओळख जपते....माझ्या डॅड ने बरंच इन्व्हेस्टमेंट केलीये....ते करण्याचं करण पण मीच  असु शकतोना....म्हणजे माझा मुलगा माझा बिझनेस सांभाळें अस तसं..... म्हणुन ते बोले मला की तू ऑफिस ला येत जा....म्हणून मी जातो.... आणि तुझाही विचार काही वाईट नाहीये....मला सुद्धा माझ्या हक्काचं काही तरी करायच आहे ह्या इंडस्ट्री मध्ये

करूणा : अजित जसा तु मला साथ देतोस ना तस आज पासून मी पण तुझ्या बरोबरे....तु बिनधास्त धाडस कर....स्वतःच अस्थितवं बनवायल

अजित : मग आता ह्या गोष्टीवर कुछ मिठा हो जाये(हसतच)

करूणा : काही पण....एवढा चावट पणा चांगला नाहीये बाळा

दोघेपण हसत हसत गप्पा गोष्टी करत आपापल्या घरी निघतात
दिवस एका मागून एक पुढे सरतात... जो तो जोमाने आप आपल्या आवडी निवडी जपत असतो....नंदु आणि मयुरेश त्याच्या पोलीस भरती च्या अभ्यासाला लागतात....नंदु तेवढीच त्याच्या आईची काळजी देखील घेत होता

अभिषेक सुद्धा कामामध्ये छान गुंतलेला...संगीताने teacher बनायचं ठरवलं....आणि ती लागली  तिच्या  d. ed च्या अभ्यासाला...... ध्रुवीच् काम चॅन चालु होत....अजित आणि करूणा दोघांना पण आता एकमेकांना वेळ द्यायला मिळत नव्हतं.... कारण त्यांना त्यांचं धेय् साध्य करायचं होतं....जसा वेळ मिळेन तसे ते दोघे एकमेकांना वेळ देत....किंवा चाट करत

पाहता पाहता....भर भर दिवस गेले....नंदु आणि मयुरेश ला आधी मैदानी द्यावी लागकी....त्यात तर ते दोघे पटाईत होते....त्यातही त्या दोघांनी बाजी मारली..... शेवटीं आला तो दिवस...ज्या दिवशीं त्यांची लेखी एक्साम होती....दोघांना पण वेगवेगळे सेंटर आलेल

मयुरेश : हॅलो नंदु ....मी बोलतोय मयु

नंदु : हा बोलना

मयुरेश : झाला का रे अभ्यास

नंदु : झाला तर आहे....बघू आता काय होतंय ते...
पण तुला काय झालं.....तु का एवढा नर्व्हस झालाय

मयुरेश : अरे पहिलीच वेळेना... भीती तर वाटतेच....तुझ बर काही टेंशन नाय काही नाय

नंदु : टेंशन कशाला घेऊ.....पास तर पास नापास तर नापास...परत देत येईल की एक्साम....

मयुरेश : ते पण बरोबरे...."पण कशाला उगाच नापास व्हायचं....जाऊदे सोड विषय....मी अजून एकदा वाचून घेतो....तु पण घे....अर्धा तास बाकीये

नंदु : बिनधास्त रहा रे मित्रा...टेन्शन फ्री पेपर दे..... all the बेस्ट

मयुरेश : तुला सुद्धा.....

सगळे पंटर गॅंग त्या दोघांना मेसेज करून all the best बोलतात

इकडे नंदु आणि मयुरेश शांत मनाने पेपर देतात

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

रिचाच्या घरी

रिचा अजुन उठलेली नसते....म्हणुन तिची आई तिच्या रुम मध्ये जाते

डॉली (रिचाची आई ):  रिचा बेटा..... उठो.....घडी मे देखो कितने बजे हे

रिचा : मॉम आपको मालूम हे ना ....मुझे सुबे सुबे उठा नही जाता....फिर भी वही वही बात मुझे दोराणी पडती हे(चिडचिड करतच)

डॉली : यहा आवो उठो मेरे पास आवो....(थोड्यावेळ दोघीपन शांत असतात)

रिचा : मॉम अब आप जो बोलणे आये हो वो तो बोलो

डॉली : अब आगे क्या करनेका का सोचा हे.....

रिचा : मतलब....???

डॉली : आगे कुछ करियर के बारे मे सोचा हे....

रिचा : ओ कमोन मॉम....मे इस झंझट मे नही पढणा चाहती.....मुझे सिर्फ मेरी लाईफ जिनी हे.....ये....ऑफिस वागारा मुझे नही जमेगा

डॉली : मतलब तुम्हे तुम्हारे करियर में कोई इंटरेस्ट नही हे....

रिचा : भाई हे ना मॉम ....डॅड के साथ...वो दोनो संभाल रहे हे ना....अब मेरी क्या जरूरत

डॉली : रिचा लिसन टु मी......मुझे मालूम हे की तुम्हे इन सबमें कोई इंटरेस्ट नही हे.....बट तुम्हे तुम्हारा फ्युचर् बनाना चाहीए की नही..... अब अजितकोही देखलो....सब कुछ हे उसके पास.....फिरभी उसने उसके  पापा का ऑफिस जॉईन कीया ना

रिचा : (जोरातच ओरडते) व्हॉट....अजित ऑफिस जाता हे

डॉली : हा बेटा.... इसलीये तो में केह रही हु की तुभी अपनी पेहेचानं बना......

रिचा : (थोडा वेळ कसला तरी विचार करतच तिच्या आईला बोलते) आप ठीक केह रही हो .....मुझे खुद की पेहेचानं बनानी चाहीए....बस मुझे थोडा समय दो

डॉली : खुश होऊन निघुन जाते

रिचा तिच्या रूम मध्ये बसुन काही तरी विचार करतच.....runway fashion house ला कॉल करते(अजितच्या डॅड च ऑफिस)

रिसेप्शनिस्ट : गुड आफटरनुन .....how may i assist you

रिचा : hi this is richa....(from kaya fashion house can i speak to mr mohite

रिसेप्शनिस्ट : he is in meeting mam

रिचा: how much time it will be take to finish meeting

रिसेप्शनिस्ट : it will take 1 hr mam

रिचा : ok..थॅंक्यु

रिचा घड्याळा कडे बघुन लगेच runway fashion house ला निघते

जवळ जवळ एका तासातच रिचा मोहितेच्या ऑफिस मध्ये पोहोचते.....ती बाहेरच मिस्टर मोहितेंचि वाट बघत असते

मीटिंग संपल्यानंतर सगळे क्लाइन्ट निघुन जातात.... मिस्टर मोहिते पण बाहेर येतात....तेवढ्यात त्यांना रिचा बाहेर बसलेली दिसते.....तिला ऑफिस मध्ये पाहिल्यावर त्यांना जरा शॉकच लागतो....ते लगेच तिच्या जवळ जातात

मोहिते : रिचा बेटा....how are you...तुम यहापे क्या कर रही हो....???

रिचा : "हॅलो अंकल ....i am fine... वो मुझे आपसे कुछ बात करणी थी इसलीये आई

मोहिते : घर मे सब ठिकेना.....(काळजीत विचारतात)

रिचा : नो ....नो अंकल ऐसा कुछ भी नही....वो तो मुझे काम था इसलीये यहा आई मे

मोहिते : ok... आओ मेरे कॅबिन मे......

दोघे पण कॅबिन मध्ये बसतात....मिस्टर मोहितें ऑफिस बॉय ला ज्यूस आणायला सांगतात...

मोहिते : तो बोलो बेटा.... क्या काम था

रिचा :  अंकल आपके ऑफिस मे कोई  वेकेंसी हे.....???

मिस्टर मोहिते तर शोक होतात....

मोहिते : क्यु किसे नोकरी चाहीये

रिचा : मुझे

मोहिते :what..... कुछ प्रॉब्लेम हे....आय मिन मिस्टर डिसौजा ने कुछ नही बताया मुझे.....

रिचा : नही नही...ऐसी कोई बात नही....मे सिर्फ एक एक्सपिरियेन्स के लिये आपके यहा जॉब करणा चाहती हु.....

मोहिते : बट तुम्हारा खुदका इतना बडा फॅशन हाउस हे...तुम चाहती तो वहा भी काम कर सक्ती थी....

रिचा : यही तो प्रोब्लेम हे.....ना अंकल... अब आप ही सोचिये....अगर मे अपने ऑफिस मे काम करूनगी तो मुझे मेरी जिम्मेदारी का एहसास केसे होगा.....मे अपने दम पे कुछ करणा चाहती हु.....इसलीये यहा आई

मोहिते : व्वा बेटा.....कितने अच्छे विचार हे तुम्हारे....वेसे भी तुम मेरे दोस्त की बेटी ही तो तुम्हे ज्यादा  ट्रेन करणे की जरूरत नही पडेगी...... तुम कबसे जॉईन करणा चाहोगी .....?????

रिचा : नेक्स्ट monday से ठीक रहेगा...

मोहिते :  ठिके ....तुम आते समय आपणा रिज्युम लाना

रिचा : थॅंक्यु अंकल....अंकल AJ कहा हे....मेंने सुना हे की उसने भी ऑफिस जॉइन किया हे....

मोहिते :हा हा ...वो उसके केबिन मे हे.....तुम चाहोतो  उसे मिलने जा सकती हो....

रिचा : थॅंक्यु अंकल.....बट मे आज नही ....monday उसे मिलुंगी... ताकी वो सुरप्राईज हो

मोहिते : जसे तुम्हे ठीक लगे

एवढं बोलुन रिचा निघते

(काय मग कसा वाटला आजचा भाग....नक्की कळवा तुमच्या कंमेंट द्वारे)