
पार्ट 25
रिचा च्या घरी
रिचा रागा रागा घरात येत
रिचा : कविता .....कविता.....(रागात ओरडतच
कविता घाबरतच रिचा पूढे येऊन उभी राहते
कविता : "येस बेबी....????
रिचा : कबसे आवाज दे रही हु ....सुनाई नही देता.....(जोरात ओरडतच)
कविता : सॉरी बेबी....काम में बीझी थी...... तो
रिचा : तो ....तो क्या.....तुम मेरी सेर्व्हेन्ट हो या इस घरकी....एक काम करती हू मे डॅड से केहके तुम्हे नोकरीसे निकाल देती हु
कविता : माफ करो बेबी ...नेक्स्ट टाइम नही होगा.... ऐसा
रिचा च्या आवाजाने तिचे मॉम डॅड दोघे पण बाहेर येतात
रॉबिन : व्हॉट ह्यापन......
रिचा : डॅड इस कवीता को जॉब से निकाल दो.... कबसे आवाज दे रही हु इसे सुनाई नही देता(रागातच)
रॉबिन : रिलॅक्स बेटा.... रिलॅक्स
रिचाची मॉम कविताला डोळ्याने खुनवुन तिला निघुन जाण्यासाठी सांगते.... कविता सुद्धा शांत पणाने तिच्या कामाला जाते
रिचाची मॉम डॉली : मुझे लगता हे बात कुछ ओर हे.....???
रिचा रागानेच तिचा मॉम कडे बघते
डॉली : आज तो तुम्हारा रिझल्ट था.... राईट...????
रिचा : हा तो(attitude मध्ये)
डॉली : तो बताओ
रिचा : वो मेंने रास्ते मे फाड दिया
डॉली : व्हाट ...(रागातच)
रिचा : सो व्हाट ....मॉम....
डॉली रीच्याच्या जवळ जातच तिचा हाताला पकडुन स्वतःकडे वळवते
डॉली : तुम्हारा दिमाग ठिकाणे पे हे या नही(रागातच)
रॉबिन: एक एक मिनिट... रिचा बेटा आप फेल हुए...???
रिचा : नो ....डॅड.....51 %मिले
डॉली : देखा आपणे ....मेंने कहाथा.... आपसे....इस का पढाई मे ध्यान नही हे(रागातच)
रॉबिन : मे बात कर रहा हु ना .....रिचा ...आप पास तो हो गये थे ना....तो फाडणे की क्या जरूरत थी
रिचा :वो मुझे गुस्सा आया सो मेंने फाड दिया
डॉली: गुस्सा आयेगा तो कुछ भी करोगे....ओर ये भी कोई मार्क्स हुए....मेंने कहा था आपसे...इसका पढाई में कम ओर पार्टीस मे ज्यादा ध्यान हे...पर आपणे मेरी एक भी बात नही सुनी(रागातच)
रॉबिन : रिचा बेटा.... कोई बात नही....तुम अंदर जाओ
रिचा तिचा मॉम कडे न बघताच निघुन जाते
डॉली : रॉबिन अब आगे क्या....???
रॉबिन : मतलब ....???
डॉली :तुम्हे लगता नही रिचा ने आज जो किया वो गलत किया....
रॉबिन : हा ठिके ...अभि बच्ची हे वॊ.... सीख जायेगी धीरे धीरे
डॉली : ऐसा कब तक चलेगा.... आज रिझल्ट फाड दिया कल न जाणे ओर क्या क्या करेगी
रॉबिन: देखो डॉली....ये जो कुछ भी हे ये सब हमारे दोनो बचों का ही हे .....तो वो आगे जाके पढे या नही पढे उसे क्या फरक पडता हे.....
डॉली : रॉबिन ये आप केह रहे हो.....मे अभि भी आप से केह रही हु...रिचा को कंट्रोल मे रखो वरना न जाणे कल बोहोत बडा नुकसान कर बेठेगी ये लडकी
रॉबिन : तुम कुछ ज्यादाही सोच राही हो....चलो मे निकलता हु...मुझे काम हे
डॉली ला माहीत असत रिचा चा स्वभाव खुप रागीष्ट असतो.....पण काय करणार ती सगळे प्रयत्न करून थकली असते....त्यात तिला रॉबिनची सुद्धा साथ नसते.....
@@@@@@@@@@@@@@
करुणाच्या घरी
मधु (आई ) :करूणा काय झाल .....सकाळपासुन चार वेळा कपाट आवरलं तुझं.......किती पसारा ......हा .... "आता मी नाही आवरणार
करूणा :सॉरी आई ...."प्लिज लास्ट टाईम हेल्प कर....ह्या पुढे नाही करणार पसारा
आई : अगं पण मला कळत नाय नुसतं जेवायला जायचं आहे ....मग एवढी तयारी कशाला हवी
घाल म कोणता पण ड्रेस....???
करूणा : अस कस.... आई ....कोणता पण का घालु मी ड्रेस ....ये इकडे बस माझ्या जवळ.....आईक माझं मी जिकडे डिनर साठी जाते ना ते खुप मोठें डिझायनर आहेत......त्यांचा मुलगा आमच्या कॉलेज मध्ये आमचा ग्रुप फ्रेंड आहे......त्याने पण माझ्या सारखा टॉप केला कॉलेज मध्ये म्हणुन ....त्याच्या आईने आम्हाला जेवायला बोलावलं...मग आता तुच सांग एवढ्या मोठ्या घरी जाणार...."मग नीट नको का जायला
मधु : (विचार करत हा तो मुलगा तर नसेना मंदिर वाला)
करूणा : आई ....आई....कसला विचार करतेस एवढा
आई : अ ....काही नाही तु कर तुझी तयारी....मी आवरेन नंतर
करूणा : थॅंक्यु आई(आणि मिठी मारते)
@@@@@@@@@@@@@
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अजितच्या घरी
इकडे अजितची आई त्याच्या मित्रांच्या डिनर साठी तयारी करत असते
अजित : आई झाली का तयारी
कल्पना (अजितची आई): हो हो....अरे किती घाई तुला मगास पासुन दहा वेळा विचारलं अशील.....
अजित : तस नाही काही....ते पहिल्यांदा सगळे फ्रेंड्स येतायत ना त्यामुळे थोडा नर्व्हस झालो
आई : डोन्ट वरी... सगळी तयारी नीट झालेली आहे.....डिनर पण तयार आहे...किती वाजता येतील ते ...
अजित : येतील एका तासांत.....
आई : ठिके मी पण माझ्या रूम मध्ये जाते....काही लागलच तर बोलावं मला तसे बाकीचे सेर्व्हेन्ट आहेतच
(एवढं बोलुन अजित सुद्धा मित्रांना मॅसेज टाकतो)
अजित : (मॅसेज वर) निघालात का तुम्ही सगळे
ध्रुवी : तु हे आम्हला विचारतोयस का करुणाला (हसतच)
अजित पण मॅसेज वाचुन हसतो....:
अजित : काही पण ...तुम्ही सगळे येतायत ना.....म्हणुन सगळ्याना विचारतोय
संगिता : 15 मिनिटात पोहोचु ....आम्ही तिघी (करूणा ,मी ,ध्रुवी)एकाच ऑटो मध्ये आहोत आणि रिचा तिच्या कार ने येणार बोली
मयुरेश : मी आणि नंदु एकत्र आहोत.... अभिषेक बाईक वरून येणारे बोला
अजित : ठिके गेट वर पोहोचल्यावर कॉल करा...तस मी watchmen ला सांगितलं आहे...तो सोडेन तुम्हाला आत.....
मयुरेश : एक काम कर ना आम्ही पोहोचल्यावर कॉल करतो तुला .....तु ये गेट जवळ
अजित : ठिके ....या लवकर
पंधरा ते 20 मिनिटांमध्ये सगळी मित्रमंडळी मोहिते वीला मध्ये येऊन पोहोचतात
नंदु : बापरे बाप ...हे अजितच घर आहे
संगिता : oh my god.... सेम टु सेम पिक्चर मध्ये दाखवतात तसचे
अभिषेक : तुम्ही सगळे विसरलात वाटत त्याचे डॅड कोण आहे ते????
संगिता : तसं नाहीरे... आम्हला माहीत आहे त्याचे डॅड फॅशन डिझायनर आहेत ते पण अजित एवढया मोठया घरात राहतो ते आजच कल
ध्रुवी हळुच करुणाच्या कानात बोलते....नशीब काढलस तु
ध्रुवीच्या बोलण्याने करूणा बेचेन होते
सगळे जण घराच्या गेट जवळ जातात... watchmen ला आधीच कल्पना दिल्यामुळे तो पण जास्त चौकशी न करता सगळयांना आत सोडतो
जस जसे सगळे घरात येत होते तस तसे सगळेच चकित होऊन घर बघत होते
बाहेरचा नजारा त्यांना स्वर्गाहून सुंदर नव्हता
नंदु : आपल्या जिगरी दोस्ताची हीच खासियत आहे...यार कधीच त्याने त्याच्या पैशाचा गर्व नाही केला
मयुरेश : हो ना...त्याच्या वागण्यातून रहाण्यातून कधीच श्रीमंती दिसली नाय
इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करत सगळे घरा कडे पोहोचले जिकडे अजित अलरेडी त्यांची वाट बघत होता
(पुढे काय होणार वाचकहो....पाहुया पुढच्या भागात.... तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कळवा तुमच्या कंमेंट द्वारे)