A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_sessionce7ffe44b91c486cdce21ea0772524963dca63c15b7beac7c22d663fd577c71bb9e82958): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Untold love story (part 14)
Oct 21, 2020
प्रेम

चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेम कथा)पार्ट 14

Read Later
चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेम कथा)पार्ट 14


पार्ट 14

अजित :तुम्ही....(चेहऱ्यावर काळजीचे भाव आणत)करुणा आणि अजित दोघेपण एकमेकांकडे काळजीने बघतात ....आय मिन तुम्ही सगळे इकडे काय करतायत

अभिषेक :बस क्या यार...अपना दोस्त इश्क लडा राहा हे ...तो हम सब वहा क्या करते....(सगळे जोरात हसतात...करुणा तर पुर्ण लाजुन लाजुन...लाल झालेली असते)

अजित : अरे तस काही नाहीये. .ते सहज...मी काही कामासाठी बाहेर आलेलो...तर ही भेटली मला...बाकी काही नाही

(सगळे एका सुरात... ओ..ओ..ओ..ओ)

अजित :अरे अशे काय तुम्ही सगळे... मी खर बोलतोय... एक काम करा तुम्ही करुणाला विचारा ...बोल ना तु पण बोल

करुणा :(मनातच)आता मी काय बोलु

संगीता :करुणा तु तर मोठी छुपारुस्तम निघालीस... आ...बोल ...बोल(संगीताच्या बोलण्याने करुणा लाजुन तिच्या गळ्यात पडली)

(तसे सगळे एका जल्लोषयात हिप हिप हुरे बोलायला लागले)

ध्रुवी :ऐ प्लिज आता त्यांना कोणी चिडवु नका..चेहरे बघा त्यांचे कसे झालेत...

अजित :पण तुमच्या सगळ्या लोकांना कळलं कस...(एक नजर नंदु कढे बघत)

नंदु :नाय नाय मी नाय सांगितलं ...उलट मीच शोक आहे ह्याना कसं कळाल...???

मयुरेश....ह्यालाच दोस्ती म्हणतात का...अरे तुम्ही दोघे आखमे चोली खेळताना किती तरी वेळा पहिल आम्ही सगळ्यांनी... म्हणून कळलं...आणि आज तर चक्क प्रपोज... वा...मान गये मेरे शेर(हा हा हा हा)

अजित : बस ना यार आता नका चिडवु...चुकलो मी मला माफ करा

नंदु : नाही...तुझ्या ह्या चुकीला माफी नाही ....म्म्म...(काही विचार करताच)एका शर्त वर चिडवणे बंद करू आम्ही... इकडुन गेल्यावर तु आम्हाला पार्टी देणार(बोल मंजुर हाय का तुला)

अजित : अच्छा ठिके...done...(ये ये ये ये)

ध्रुवी : असेच दोघे एकत्र रहा...एकमेकांची साथ सोडू नका

नंदु : त्या दोघांचा हात एकमेकांच्या हातात देताना बोलतो(हा हात कायमचा एकत्र दिसला पाहिजे)(काही तरी विचार करत...जेव्हा आपला माणुस आपला हात सोडुन निघुन जातो त्याच दुःख नाही समजणार कोणाला...)

(सगळे भावुक होऊन त्याच्याकडे बघतात)

अजित : काय झालं मित्रा...

नंदु : अ ...काही नाहीर... चला ...dj वर नाचु मस्त...आजतर लय भारी आनंदाचा दिवसय

सगळे मस्त पुल साईडला येऊन छान गाण्यावर नाचतात.... आणि अजित आणि करुणा सुद्धा एक मेकांच्या नजरेत नजर रोखुन नाचतात...नाचण्याबरोबर खाण्याचं पण काम चालुच होत...मस्त सिख कबाब...तंदुरी पनीर..चिकन टिक्का.. कॉर्न पकोडे... वोटर मेलन ज्युस ....बरेच काही प्रकार एन्जॉय करत होते...

सगळे मस्त मस्तीच्या मुड मध्ये होते...अधुन मधुन त्या दोघांना चिडवत पण होतेच...आणि त्या दोघांना पण बर वाटत होत

इकडे रीच्याचा रागाचा पारा चढतच होता....तिच्या डोक्यात एकच वादळ...मला सोडुन कसे काय गेले...मी कोणालाच एन्जॉय करून देणार नाही...एकदा पोहोचलीना मग बघतेच... ड्राईव्हर अजुन किती वेळ लागणार....(रागातच)

ड्राईव्हर : बस पोहोचतच आलो

सगळे जण नाचुन नाचुन दमले...

करुणा :बस आता... मी थकले...काही तरी थोडं खाऊन घेऊया...म्हणजे सकाळी परत आपल्याला राईड्स खेळता येईल...

अजित : करुणा थांब ना अजुन 1 वाजला आहे फक्त... थोड्या वेळाने जेऊन जाऊ....

(अजितच्या बोलण्याने...सगळे हसतात...)

ध्रुवी : बापरे किती काळजी....सो स्वीट(हा हा हा हा)

(करुणा परत ब्लश करते)

मयुरेश : थोडया वेळाने निघु आपण
(मयुरेशच्या बोलण्याला कोणीतरी थांबुन मागुन आवाज येतो....हे गायझ... अजुन थोडा वेळ एन्जॉय करू.....मी तर आताच आले)

(सगळे जण मागे वळुन बघतात...तर तिकडे रिचा उभी असते)

रिचाला बघुन सगळेच नाराज होतात

ध्रुवी :तु...इकडे कशी पोहोचलीस...

रिचा : सरप्राईज ....क्यु ...मुझे यहा देखके अच्छा नाही लगा ...

ध्रुवी : नही...नही एसी बात नही हे वो... तुम इतनी दुर... आई केसे...?

रिचा : वो में अपने कार से आई...तुम लोगोंको मेरी कोई फिकर पडी नाही तो मेंने खुद सोचा... चलो खुद ही जाके सुरप्राईज दु..तो केसा लगा मेरा सरप्राईज....?

नंदु : हा हा...मस्त लगा...मस्त... भारी एकदम...(हळुच अजित त्याच्या हाताचा कोपरा त्याच्या पोटात तिच्या नकळत मारतो)

संगीता: वो सुबह कोई तो नाराज था...हे न गाईज... आय मिन गलती किसीं ओर की ओर चिल्ला कोई ओर ही रहा था(तोंड वाकड करत बोलते)

रिचा :ओ कमोन संगीता .i am really sorry for that... मुझसे गलती हो गयी... actuly मुझे अलार्म लगाके सोना चाहीए था... वरना इतनी गडबड नही होती...anyways जो हुआ सो हुआ...(आणि अचानक ती अजित कडे बघते)

ओ wow A J u look handsome today(आणी हळुच त्याच्या अंगाला स्पर्श करते....तीच असा वागणं तिकडे कुणालाच आवडत नाही...हळुच ध्रुवी करुणाच्या कानात बोलते...बघितला कशी चिटकते अजितला ...म्हणुन मला ती नाय आवडत

संगीता : मला सुद्धा(रागातच)

रीच्याचा अशा वागण्याने अजित तिला बोलतो

अजित : तु खुप थकली अशील ना...जा जरा जाऊन फ्रेश हो...ठिके

रिचा : ओ...कितणी फिकर हे तुम्हे मेरी...में यु गयी ओर यु आई ok

मयुरेश : नही नही... पुरा फ्रेश होके ही आणा...एक दो घंटे भी लागेनगे ना...तो भी चलेगा

रिचा ...गर्ल्स अपना रूम नंबर कोणासा हे

करुणा : रूम नंबर 201 ओर चाबी रिसेप्शनिस्ट से ले लेना

रिचा :ok tnx dear

(एवढं बोलुन रिचा निघुन जाते फ़्रेश होण्यासाठी)

करुणा अजित कडे काळजीच्या नजरेने बघते ....अजित सुद्धा तिला नजरेने काळजी करू नकोस म्हणुन इशारा करतो

(तर मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कंमेन्ट स
द्वारे)