Jan 27, 2021
प्रेम

चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेम कथा)पार्ट 13

Read Later
चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेम कथा)पार्ट 13


पार्ट 13

सगळे जण मस्त एन्जॉय करत होते.... मुली सुद्धा पाण्यामध्ये पाय सोडुन बसलेले....तेवढ्यात रिसॉर्टच्या मॅनेजर म्हणजेच सागर ने त्यांना dj सुरू होणारे थोड्या वेळातच याची माहिती दिली....

ध्रुवी :करुणा तु मगाशी बोलेली ना की काकु ने काही स्नॅक्स दिलेत ते आणा प्लिज...

करुणा : अरे हो.... ते मी विसरलेच ...वेट आणते मी...

ध्रुवी:हम्मम

(करुणा जशी जाण्यासाठी निघाली तास नंदुने अजितला इशारा केला)

अजित सुद्धा कुणाच्या नकळत करुणाच्या मागे मागे गेला....

करुणा तिच्या रूम मधुन स्नॅक्स घेऊन खाली उरतच होती... तेवढ्यात तिला अजित समोर तिला एकटक न्हयाळत दिसला...

करुणा त्याच्या समोर उभी आहे हे पण तो विसरून गेला... तेवढ्यात तिने एक चुटकी वाजुन त्याला भानावर आनल....

करुणा:अजित...काय झालं ...कोणाची वाट बघतोय... तु

अजित : (पटकन तुझी...चिभ चावतच)इ आय मिन... मी माझ्या कामासाठी आलेलो इकडे... पण तू येताना दिसली म्हणुन थांबलो इकडे.....

करुणा:ओके... नो प्रोब्लेम... चल निघुया आपण.... सगळे वाट बघत असतील....

अजित :अ....हा... चल चल...

(दोघे पण एकमेकांबरोबर थोडावेळ काहीच बोलत नव्हते...म्हंणून करुणानेच विचारलं.... ते तु मगाशी काही तरी बोला होता ना की...मला काहीतरी बोलायचं तुझ्या बरोबर बोलणं काही...काम आहे का)

अजित:(घाबरतच...कोण मी...मला... काही नाही सहज बोलो असेंन...अजित तर आता पुर्ण घाबरलेला... त्याची ही पहिलीच बारी होती)

करुणा : ओके

(जस जसे पूल साइड जवळ येत होता तस तस अजितच मन त्याला नाराज करत होत.... म्हणुन त्याने मनात काहीतरी विचार करून कारुणाचा एक हात आपल्या हाताने धरून तिला एका साईडला न्हेल....अजितच्या अशा हात पकडण्याने करुनाच्या अंगावर शहारे आले....)

करुणा :अजित ....???काय झालं ....तु असा मला इकडे गार्डेन मध्ये का आणला....

अजित : ते.... मी ....मगाशी बोलोन...की मला बोलायचं आहे तुझ्या बरोबर

करुणा :हा ठिके ...पण आपण तिकडे सगळ्यांसमोर पण बोलु शकलो असतो ना....

अजित :नाही ना...तोच तर मोठा प्रोब्लेम होता...म्हणुन इकडे... आणलं...(मोठा श्वास घेत)हे बघ करुणा... मी आता जे बोलतोय ते तु चुकीचं नको घेऊस... ते मी ...ते मी तुला माझ्या फिलिंगस सांगतो....

करुणा :अजित ....???

अजित : i love u करुणा....i love u so much... मी तुला जेव्हा पहिल्यांदा पहिला तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो...पण बोलायला घाबरायचो.... तुझे रूप ...तुझे हसणे...तुझे लाजने...तुझं सगळं काही...तु जशी आहेस तशी मला मान्य आहेस....तुझ्या मध्ये मला माझी आई दिसते ग...ती सुद्धा अशीच आहे ....मी तुझ्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे...मी तुला जबरदस्ती नाही करते....मी जसा आहे तसाच रहाणार... माझी लाईफ स्टाईल ह्याचा आपल्या प्रेमाशी काहीही संबंध नसणार... मला... सुद्धा तुझ्या ब्याग्राऊंडचा काही प्रॉब्लेम नाही...तु जशी आहेस मला तशीच आवडते...आता तुझी बारी...झालं माझं(अजित ने एका श्वासात सगळं मन मोकळं केला)

(करुणाने सुद्धा त्याला सगळं काही बोलुन दिल...ती तर त्याच्या बोण्याकडे एकटक बघत होती...तो काय बोलतोय ह्याची तिला मुळीच कल्पना नाही...पण हो त्याच्या बोलण्याने तिच्यावर त्याच्या प्रेमाचा वर्षाव ती अंगावर घेत होती)

अजित : करुणा....???करुणा....???काय झालं कुठे हरवलीस

करुणा :आं ...कुठे काय.... काही नाही

अजित :मग तुझ अन्सर.... yes ओर no...?

करुणा : ते मी लगेच कुठे सांगु...(थोडी गोंधळून)

अजित : म्हणजे अन्सर नो...???

करुणा : नाही नाही..मी अस कधी बोली....

अजित :हसतच(मग काय समजु)

करुणा :ते पण कस सांगु(एवढं बोलुन ती पाठीमागे वळली)

अजित :अजित हळुच तिच्या मागे येऊन तिच्या काना मध्ये बोलतो(i am waiting)

करुणा:(अजितच्या अश्या जवळ येण्याने तिला एकदम भरून आलं.... त्याचा गरम श्वास तिला जवळुन अंगावर शहारे आणत होते...तिचे हात पाय एक दम थंड पडले )

अजित : (अजित ने हळुच तिला स्वतःजवळ फिरवुन घेतली)करुणा अजुन पण मान खाली वाकऊनच उभी होती...त्याने हळुच तिच्या हनुवटीला हात लावुन तिचा चेहरा वर केला...मग मी उत्तर हो समजु....(हसतच)

करुणा: (करुणा तर पुर्ण लाजुन लाल झाली होती)तिच्या तोंडातून तर उत्तरच निघत नव्हते... तिचे हात पाय तर अक्षरशः थर थरत होते....

अजित : ठिके... काही हरकत नाही...नो तर नो(मुद्दाम तिला चिडवत)आणि तिकडुन तो जायला निघाला

करुणा : (अजित i love u to....)प्लिज थांब...मला असं सोडुन नको जाऊस... (हे सगळ बोलतच करूणा अजितला पाठी मागुन मिठी मारते....प्लिज मला नको सोडुन जाऊस....मी नाही रहाऊ शकत.... तुझ्याशिवाय...प्लिज अजित...तुझ्या शिवाय जगणं सुद्धा मी विचार नाही करू शकत...i love u so much अजित...प्लिज1मला सोडुन नको जाऊस...

करुणाच्या आशा रडण्याने अजितला सुद्धा वाईट वाटलं...त्याच सुद्धा मन भरून आलं

अजित :हे करुणा... नको रडूस...मला तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघवत... प्लिज स्टॉप क्राइनग

अजितच्या आशा बोलण्याने करुणा त्याला अजुन घट मिठी मारते...आज तर खऱ्या प्रेमाचा स्वीकार झाला होता... एवढ्या दिवसाच प्रेम आज सातत्त्यात उतरलं होत

ते दोघे किती तरी वेळ एकमेकांच्या मिठीत होते...त्यांना कसलच भान नव्हतं की ते कुठे आहेत... जेव्हा त्यांना ह्या गोष्टीची आठवण आली की आपण एक मेकांच्या मिठीत आहोत ते दोघे लाजुन लांब झाले...थोड्यावेळ कोणीच कोणाशी काहीच बोले नाही....

अजित :आपण निघुया... सगळे वाट बघत असतील आपली

करुणा :(लाजुन)हो

(चालताना अजितने करुणाचा हात पकडला...तसे तिचे हार्ट बिट्स वाढत होते)

आणि अचानक समोर कोणाला तरी त्या दोघांनी पाहिलं


(वाचकांनो कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कॉमेंट द्वारे)