Jan 27, 2021
प्रेम

चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेम कथा)पार्ट 10

Read Later
चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेम कथा)पार्ट 10


पार्ट 10

इकडे सगळ्यांचा आनंदमय प्रवासाला सुरुवात झाली.... आणि इकडे रीच्या ला काहीच अंदाज नाही

@@@@@@@@@@@@@@@

रीचाच्या च्या घरी.......

रीच्याला बरोबर दुपारच्या दोन वाजता जाग आली... काल रात्रीच्या लेट नाईट पार्टी मुले तिला उशिरा परेनंतर झोप लागकी
.......सर्वात प्रथम तिने तिच्या बेडरूमच्या फोन वरून तिच्या सर्वन्ट ला ब्रेकफास्टची ऑर्डर दिली...आणि तिने स्वतःचा मोबाईल चेक करायला घेतला.....
(काळजीच्या स्वरात...ओ शीट... एवढे सारे मेसेजेस आणि कॉल)

रीच्याने सगळे मेसेज वाचले... ओह नो यार मी कसा विसरू शकते... आज तर पिकनिक होती आमची... हा माझा फोन पण मी सायलेंट वरून काढायचा कसा काय विसरु शकते....(स्वतःवरच राग काढत)

तेवढ्यात तिने अभिषेक ला कॉल केला....

अभिषेक ने रीच्याचा कॉल रिसिव्ह केला

रिचा : हे ...अभिषेक कुठे तुम्ही सगळे... सॉरी यार मला उठायला थोडा लेट झाला
....प्लिज मला टेन मिनिट्स दे मी लगेच रेडी होते

अभिषेक ने तिचा कॉल स्पीकर वर ठेवलेला त्यामुळे ती काय बोलते हे सगळे ऐकत होते...

अभिषेक : एक मिनिट रिचा... आता काही घाई करून फायदा नाही... आम्ही सगळे निघुन एक तासाच्या वर झाले आहे
सो तु बघ तुझा दुसरा काही प्लॅन असें तर

रिचा : व्हॉट नोंसेन्स ...अभिषेक....(रागातच)मला जरा काय उशीर झाला तुम्ही सगळे मला सोडुन गेलात...हे तुम्ही ठीक नाही केला

संगीता : तो फोन दे रे तुझा इकडे ...रिचा तुला कळतंय का तू काय बोलतेस ते ...चुक तुझी... आणि तू त्याला उलट सुलट बोलतेस...(रागातच)

रिचा :तुला कोणी त्याची वकील गिरी करायला सांगितली ...मी बोलते ना त्याच्या बरोबर....
...मला सांगा तुम्ही सगळे कुठे आहात...तुम्ही जिकडे आहात तिकडे थांबा....मी येते

संगीता :काही पण काय.. तुझ्या रूम मध्ये घड्याळ असें तर चेक कर किती वाजले ते....

(रिचा रागाच्या भरात फोन ठेऊन देते आणि सरळ मोठं मोठ्याने तिच्या सरवंट ला आवाज देते खाली येते)

राजेश...मीना... कविता...कुठंत सगळे...

(रीच्याचा आवाजाने सगळे बाहेर येतात...तिची मॉम सुद्धा)

रिचा : कविता मला सकाळी उठवला का नाही( रावताच)

कविता (सर्वन्ट): रिचा बेबी तुम्हाला उठवायची आम्हाला परमिशन नाहीये

रिचा :ओ गॉड.... हेल्प मी...(रागातच)अरे रोज नाय पण आज तर उठवायच होता ना...(रिचा हे बोलत असतानाचा तिच्या बाजुला असलेली काचेची फुलदाणी फोडुन टाकते)आणि ती फुलदाणी सरळ तिच्या आईच्या जवळ फुटते)

डॉली (रिचाची मॉम):व्हाट्स वरोनग विथ यु रिचा...क्या हुआ

रिचा :मॉम यु डोन्ट नो... व्हाट ह्यापन विथ मी टुडे... मॉम आज मेरी पिकनिक थी... ओर इन लोगोने मुझे उठाया तक नाही...मेरे सारे दोस्त मुझे अकेले छोडके चले गये(रागातच)

डॉली : तो इसमें इन सबकी क्या गल्ती
...तुम खुद कल लेट नाईट आई...ओर हमे बताया भी नही... हमे पेहलेसे बतया होता तो हम आते तुम्हे उठाणे...

रिचा : मॉम प्लिज...अब आप हमें मत सिखाईए क्या सही हे ओर क्या गलत(एवढा बोलुन रिचा काही तरी विचार करतच तिच्या ड्राईवरला कार काढायला सांगते)

डॉली : रीच्या बेटा अब आप कहा निकल रहे हो

रीचा :मॉम में अपने कार से खंडाला जा राही हु... आप डॅड को बता देना(एवढ बोलुन रिचा तिच्या रूम मध्ये निघुन गेली समान पॅक करायला)

@@@@@@@@@@@@@@

ध्रुवी :किती रूढ आहे ही ....चुकी हिची आणि बोलते आपल्याला(रागातच)बरा झाला नाय आली ती

मयुरेश : सोडा विषय आता... उगाच कश्याला तिच्या मुळे आपली पिकनिक खराब करायची... ओ काका छान असे गाणे लावाणा रेडिओ वर

(ड्रायव्हर ने रेडिओ सुरू केला)मेरे प्यार की उमर हो इतनी सनम
हो.....मेरे प्यार की उमर हो इतनी सनम
तेरे नाम से शुरू तेरे नाम पै खतम
मेरे प्यार की उमर हो इतनी सनम
आ ......ओओओ  ओओओ  आआआ

मेरे प्यार की उमर हो इतनी सनम
तेरे नाम से शुरू तेरे नाम पै खतम

तेरी ख़ुशी से है ख़ुशी तेरे गम से है गम 

तेरी ख़ुशी से है ख़ुशी तेरे गम से है गम 

तेरे नाम से शुरू तेरे नाम पै खतम 

मेरे प्यार की उमर हो इतनी सनम


मेरे सपने गुलाबी नींदे हो गई जमा 

मेरे सपने गुलाबी नींदे हो गई जमा 

लो आके तेरी बाँहों में .......

लो आके तेरी बाँहों में मैं खो गई कहाँ 

हाजिर है जान जानेमन जान की कसम 

हाजिर है जान जानेमन जान की कसम 

तेरे नाम से शुरू तेरे नाम पै खतम 

मेरे प्यार की उमर हो इतनी सनम

(हे गाणं सुरू होतं रेडिओ वर पण स्वपन मात्र कोणी दुसरेच पहात होते)

(वाचकांनो कसा वाटला आजचा भाग मला नक्की तुमच्या कंमेंट द्वारे कळवा)