A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session95e0c9a7221186b77463e80f2dcf0afe042f59f0b6e12b4f267fda11a4eaa3f9feec5bda): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Untold love story
Oct 31, 2020
प्रेम

चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेम कथा)पार्ट 3

Read Later
चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेम कथा)पार्ट 3

चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेम कथा पार्ट 3)
पार्ट 3

अभिषेक : ये हाय रिचा हाऊ आर यु ....
(सगळी गॅंग एकत्र आल्याने रीच्याचा मुड ऑफ झाला.....)ओ हाय ऑल. कसे आहात सगळे...(जरा तोंड वाकडा करत बोलते)

नंदु : ओ... आम्ही ना .. व्हय सगळं good good.....

(सगळे जरा हलकेसे हसतात)

रिचा : अभिषेक तु तर आज फुल नंदुच्या गावच्या लोकांसारखा आला आहेस... का कपडे नव्हते मिळाले.....मग मला बोलायचं होता ना....मी माझ्या मॉम कडून डिजाईन करून घेतले असते...आणि तु पैसे नसते दिलेस तरी चालला असता मला(चेहऱ्यावर पैशाची गुर्मी दाखवत बोली)

अभिषेक : अग.... त्याचा कायेना... आमचा सगळ्यांचा आधीच ठरलेला की काय घालायचा.... काय नाय....पण तुला सांगायचं राहवून गेला...
आणि नाही तरी तुला हे असा जमलं नसता ना....आणि एक बोलु का तु जेव्हा एन्ट्री मारलीस ना तेव्हाच अपुनच्या मण में गांना बाजा...वो हें ना... तुने मारी एन्ट्री और दिल मे बजी घंटी यार..... टांग टांग टांग टांग.... .

(तेवढयात अजित त्याला मागुन हळुच चिमटा काढतो तसा तो ओरडतो टआआंन न न न न...आईग)

इकडे रीच्या अभिषेक ला उलट उत्तर देणार तेवढ्यात मयुरेश येतो

मयुरेश : अरे ये ...तुम्ही सगळे इकडे काय करतायत...तिकडे संगीता,कारुणा वाट बघतायत तुमच्या सगळ्यांची... ही ध्रुवी कशी नाय आली अजुन.....

अजित : अरे... आली आहे ती .... मी तिला गेस्ट ला काही लागेन का ह्या साठी मॅडम च्या ऑफिस मध्ये पाठवल आहे....

नंदु : अरे... चला लवकर.... नाय तर संगीता ओरडली तर ...मुड खराब होऊ शकतो तिचा

( सगळे जन हॉल मध्ये प्रवेश करतात)

कार्यक्रम सुरू व्हायला दहा मिनिटे बाकी होती तसेच सगळे जण आप आपली दिलेली कामे तपासत होते....फक्त रीच्याच तेवढी मोबाइलला चिटकून उभी होती

@@@@@@@@@@@@@@@

इकडे कार्यक्रम सुरू झाला ....गेस्ट च आगमन झालं... प्रिंसीपल मॅडम आल्या... कॉलेज चे टीचर सुद्धा सहभागी झाले ...काही स्टुडिन्ट्स ने डान्स .....सोंगस पेरफॉमन्स सादर केले... आता तुम्ही म्हणाल... हा तर साडी डे होता...मग कॉलेज शिक्षकांचं काय काम ?

एक्चुली हा सगळा पंटर गँगचा प्लॅन होता की सगळया शिक्षकांना एकत्र बोलवायचं...आणि त्यांना पण आपण आपल्या सारख बोलकं करायचा... दररोज ची धावपलीने ते पण कंटाळत असतील ना म्हणुन

कार्यक्रममध्ये सगळे जण आप आपले फोटो काढत होते (ते म्हणतात ना सेल्फी)तसलेच काही... मजा ... मस्ती...डान्स...सगळा फ्लोर आता दन दनला होता...

अजित आपल्या मित्रांसोबत मस्त एंजॉय करत होत... म्हणुन रीचा मुद्दाम त्याला चीटकत होती...हे तर सगळ्यांनाच दिसत होतं...

तिच्या अशा वागण्याने अजितला चीड येते... आणि तो सगळ्यांच्या नकळत हॉल च्या बाहेर येतो...आणि एक टक विचारात अडकतो

अजित तंद्रीतुन बाहेर आल्यावर त्याला कोणी तरी एकटा गार्डेन मध्ये बसलेलं दिसत...जवळ जाऊन बघतो तर...करुणा असते...

अजित मनातच विचार करतो जाऊ का नको बोलायला तिच्या बरोबर... नाय तर काय विचार करेल ती आपल्या बद्दल... एकटी मुलगी बघुन... लाईन मारायला आला... जाऊदे नको बोलायला... पण ट्राय करायला काय हरकते...

अजित :हाय करुणा

करुणा : (करुणा मागे वळुन पहाते)तु .... तू इकडे काय करतोयस....

अजित : ते मी सहज राऊंड मारायला बाहेर आलेलो...आणि तु इथे काय करतेस

करुणा : ते ... मला मोठ्या गाण्यांच्या आवाज नाय आवडत... म्हणुन बाहेर आले

( दोघे पण एकमेकांकडे बघुन शांत होतात)

एक दोन मिनिटानंतर अजित स्वतःच बोलतो

अजित : मी इथे बसलो तर चालेन तुला

(अजितच्या अश्या प्रश्नाने करुणा सुद्धा भांबावते)

करुणा: अ... ते ...ह... हा.. हा .. बसना

(अजित बाजूलाच थोडा अंतर सोडुन बसतो)

कोणाला काय बोलावं तेच कळत नव्हतं...म्हणुन अजितनेच सुरवात केली

अजित : मग कॉलेज संपल्यावर काय करणार... करियर म्हणुन
करुणा : मला फॅशन डिजाईन चा कोर्स करायचा विचार आहे....कारण आमचा साड्यांचा शॉप पण आहे ना.... म्हणुन... तेवढाच बाबांना मदत होईल माझी

अजित : ओ.. हो .. ग्रेट मस्त... मग ऍडमिशन कुठें घेणारेस

करुणा : तसे तर माझ्या कडे दोन तीन ऑपशनस आहेत ... बघु बजेट प्रमाणे

अजित : हम्म ( अजित तिच्या निरागस डोळ्यात मध्ये हरवुन जातो... काय माहित पण त्याला तिचा स्वभाव नकळतच आवडत असतो...तिचे त्या स्वाभिमानाने बोलणे...चालणे...वागणे...सेम टु सेम त्याच्या आईसारखा वाटत....)

अजित :if u dont mind... तु मला तुझ्या फॅमिली मध्ये कोण कोण असतं सांगु शकतेस ?

(अजित ला करुणा बद्दल जास्त काही माहीत नसतं.... कारण करुणा ने तिचा पहिलं आणि दुसरा वर्ष हे पुण्यामध्ये केलेला असत
परंतु तिची इच्छा होती फायनल इयर ती मुंबईला करणार)

म्हनुन तर तिने M.D कॉलेज ला फायनल इयर ला अडमिश घेलेला

इकडे करुणा आणी अजित आपआपल्या गोष्टी शेर करत असतात...आणि इकडे ही सगळी पंटर गॅंग एन्जॉय करत असते

अचानक नंदु अभिषेक आणि मयुरेशला बाजुला न्हेतो आणि बोलतो... आरं ह्या रीच्या बायांच्या अंगात आलं बोलं की काय ..बघ कशी झिपर्या उडवत नाचते

त्यांच्या हसण्याने संगीता आणि ध्रुवी सुद्धा त्यांना जॉईन होते

....तेवढ्यात त्यांच्या लक्ष्यात येत की अजित नाहीये फ्लोर वर

अभिषेक : अरे दोस्त लोग... ये अजित कुठे

(सगळे जण एकत्र मान नाय माहीत म्हणुन डोलवतात)
संगीता :करुणा पण नाय दिसते

ध्रुवी :अरे शीट... ते मी तुला सांगायचं रहाऊनच गेला...करूणा मला सांगुणच गेलीये बाहेर बसायला ...कारण तिला ही अश्या मोठया आवाजाची गाणे नाय आवडत ना म्हणून..

मयुरेश :तुला आदी सांगायला काय होत ग

(अभिषेक :ते सगळं जाऊदे आता...चला आपण पण बाहेर जाऊ थोडा वेळ ... आणि येताना करुणाला सोबत आणु)

नंदु : अरे मग अजितच काय?

अभिषेक : अरे तो काय लहान आहे का... आपण सगळे इकडे नाय आहे म्हंटल्यावर येईल तो पण आपल्याला शोधत बाहेर

नंदु : मग ही रिचा हीच काय करायचं?

अभिषेक :एक काम कर नंदु तू तिला घेऊन ये ओक ( मुद्दाम त्याला चिडवत)

नंदु :ये ये... नकोरे बाबा... मी नाय..आपणच जाऊ

अभिषेक : अभि कैसे बोला पते की बात ..तिला नाचूदे मनसोक्त चला मग....

(काय होईल मग पुढच्या भागात... अजित आणि करूणा एक चांगले मित्र बनतील का ... पाहुया पुढच्या भागात)

(वाचकांनो तुम्हाला माझी कथा आवडल्यास नक्की like अँड comment करा)